Pages

Thursday, 15 September 2016

AHMEDNAGAR TALATHI EXAM-2014

QUESTION: 
He in neither sincere…….hard working?  

nor---
not
never
no

Answer: A

QUESTION: 
ज्या जमिनीत पिक येत नाही अशी जमीन ….

खडकाळ---
जिराईत
कोरडवाहू
बागाईत

Answer: A

QUESTION: 
It made fans franctic for the start …….. football

of---
in
off
on

Answer: A

QUESTION: 
India has tried its best to put a Government in place that seemed to be …..best alternative available.

an
the---
a
none

Answer: B

QUESTION: 
भारता हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ?

18 जानेवारी
25 जानेवारी---
26 जानेवारी
12 जानेवारी

Answer: B

QUESTION: 
He worked with single minded devotion find out adjective in the word

minded
single - minded---
single
none

Answer: B

QUESTION: 
गटात न बसणारा घटक ओळखा

पु.ल.देशपांडे---
वि.स. खांडेकर
विंदा करंदीकर
वि.व.शिरवाडकर

Answer: A

QUESTION: 
खालील वाक्यातील संबंधी विशेष कोणते आहे? जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो?

करतो
मुलगा
होतो
जो---

Answer: D

QUESTION: 
which of the following pairs has similar meaning ?

serious-very
week-weak
difficult-hard---
rude-polite

Answer: C

QUESTION: 
सोबतच्या आकृतीच्या एकूण किती त्रिकोण मिळतात ? (आकृती )
INSERT IMAGE HERE

10
15---
12
17

Answer: B

QUESTION: 
Usually we try ….away from it

to run---
run
running
runned

Answer: A

QUESTION: 
अ स्त्री ब स्त्री ला म्हणाली तू मझ्या सुने चि मुलगी आहे तर हि चि कोण ?

आई
बहिण
मुलगी
आजी---

Answer: D

QUESTION: 
खालीलपैकी सर्वात मोठा कार्बोन सिंक कोणता आहे

महासागर---
ध्रुवीय हिम
वने
कृषी

Answer: A

QUESTION: 
which of the following sentence has been written in past perfect continuous tense ?

It was raining when i went to house
it had been raining when i went to his house---
it had rained when i went to his house
it rained when i went to his house.

Answer: B

QUESTION: 
कुऱ्हाडीचा दंड गोतास काल य म्हणीचा अर्थ सांगा ?

सारे वैभव गेले तरी.त्याचा खुणा शिल्लक राहतात
कुऱ्हाडीचा दंड उभा असावा
लाकूडतोडाच्या जीव कुऱ्हाडीवर
आपल्या माणसांच्या नाशास अनाच कारणीभूत---

Answer: D

QUESTION: 
जोड्या लावा
फळ                                ठिकाण
1)अंजीर                         अ)श्रीरामपूर
2)बोर                            ब) घोलवड
3)चिकू                           क) मेहरूण
4) मोसंबी                         ड) राजेवाडी

1,2,3,4 अ---
1,2,3,4
1,2,3,4
1,2,3,4

Answer: A

QUESTION: 
गटात न बसणार महिना ओळखा ?

ऑगस्ट
ऑक्टोबर
जुलै
सप्टेंबर---

Answer: D

QUESTION: 
Dots हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

पोलिओ
हपितीतस B
एड्स
क्षाय---

Answer: D

QUESTION: 


200 पासून 400 पर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती ?

99---
96
81
82

Answer: A

QUESTION: 
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच ८ मजूर किती दिवसात करतील?

16
14
15---
12

Answer: C

QUESTION: 
Plural form of witnnes is

witness
witnessess---
witnesss
witneses

Answer: C

QUESTION: 
विश्वचषक फुटबाल स्पर्धा २०१४ चे आयोजन कोणी केले आहे ?

इंग्लंड
ब्राझील---
अर्जेन्टिना
अमेरिका

Answer: B

QUESTION: 
a large number of villagers prefer to marry ….. girls when they turns 18  instead of letting them continue their studies

about
to
off---
of

Answer: C

QUESTION: 
जर पुस्तकाला घड्याळ म्हटले .घडयाळाला पिशवी म्हटले, ईश्विला शब्दकोश म्हटले शब्दकोशाला कपाट म्हटले,तर पुस्तके न्यायला काय वापराल ?

पिशवी
शब्दकोश---
वरील पैकी काही नाही
घड्याळ

Answer: B

QUESTION: 
God helps… who…themselves

they,help
him,help
those,helps---
those,help

Answer: C

QUESTION: 
भारतातील संविधानाच्या 19 व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्राच्या विशेषत्वाने समावेश नाही

भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
मुद्रण स्वातंत्र्य---
भारताच्या राज्याशेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
बिनाशस्त्रअ शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार

Answer: B

QUESTION: 
INSERT IMAGES HERE

c---
a
D
b

Answer: A

QUESTION: 
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत आशा (ASHA) स्वयंसेविकांना खालीलपैकीं कोणती कार्य करायची आहेत?
अ) गरोदर काळात मातांना आरोग्यसेवा पुरविणयास सहाय्य करणे.ब) गर्ब पणाच्या चाचणीसाठी प्रेग्नान्च्य कीट पुरवणे क) पोषण आहार व लसीकरण बाबत माहिती पुरवणे ड) प्रसूती करणे

,,
,,व क
,,क---
,,,

Answer: C

QUESTION: 
गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिक बुत्केपणा आण्यास कारणीभूत आहे?

CRY - 4
Norain---
D,N,A
R,N,A

Answer: B

QUESTION: 
जर 36*61= 6631
43*40= 3440
69*83=9863
तर या अर्थानुसार 27*96=?

8312
7926---
5368
7824

Answer: B

QUESTION: 


……reservation alone will not improve the lot of women, it will certainly help.

though---
but
neither
and

Answer: A

QUESTION: 
758237 सेंटी ग्राम =…….. हेक्टोग्राम

758.237
75.8237---
7.52237
7582.37

Answer: B

QUESTION: 
खाणार हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

धातुसाधित---
धातू
क्रियापद
क्रियाविशेषण

Answer: A

QUESTION: 
खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

शुल्क पक्ष - वध्य पक्ष---
सधवा = पती हयात असलेली स्त्री
विधुर= पत्नी हयात नसणारा
मनकवडा = मनातील ओळखणारा

Answer: A

QUESTION: 
विरुधार्ती शब्द लिहा- साकार

गुणाकार
निराकार---
करतो
निरंकार

Answer: B

QUESTION: 
Fill in the blank with correct word. a friend in need is a friend……

in need
indeed---
really
in deed

Answer: B

QUESTION: 
What is the tense of the following sentence ? He ran Fast to catch the bus.

simple past tense---
Past perfect tense
past continuous tense
simple present tense

Answer: A

QUESTION: 
Most of us are happy to talk about health…..very few go for it

because
or
and
but---

Answer: D

QUESTION: 
अहमदनगरचि स्थापना अहमद निजामशहा याने ….. मध्ये केली ?

इ.स 1636
इ.स 1490---
इ.स 1590
इ.स 1803

Answer: B

QUESTION: 
खाली संख्या मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 3, 4/3,  7/12,  ?.  103/1596

19/20
100/84
19/84---
9/96

Answer: C

QUESTION: 
पंचवटी य शब्दा चा समास ओळखा

कर्मधारय
तत्पुरुष
द्विगु---
बहुव्रीही

Answer: C

QUESTION: 
नितीन त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर नितीनचा जन्म कोणत्या वारी झाला आहे ?

सोमवार
गुरुवार---
शुक्रवार
शनिवार

Answer: B

QUESTION: 
the function will take place….8.00 am…. 10.00 pm

till,and
from,and
between,and---
since,to

Answer: C

QUESTION: 
जर  BAD हा शब्द सांकेतिक बाषेत 5-4-7 असा लिहिला, तर NATION य शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता ?

17-4-22-11-18-17
17-4-23-12-18-17---
17-4-23-12-19-17
17-4-22-12-18-17

Answer: B

QUESTION: 
एक गाडी 50 कि.मी प्रती वेगाने धावत आहे. ती एक बोगदा अडीच मिनिटात पार पडते. तर बोगद्याची लांबी सुमारे किती ?

3000मितर
2000 मीटर---
1500 मीटर
2500 मीटर

Answer: B

QUESTION: 
मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील य वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

आत्मवाचक---
अनिश्चित
संबंधी
दर्शक

Answer: A

QUESTION: 
…. did they see the tiger …they ran away

no sooner,than---
like,better than
between,and
hardly,when

Answer: A

QUESTION: 
दिलेल्या वाक्याप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योय पर्याय निवडा. दात धरणे

वैर बाळगणे---
शरण जाने
अडथळा करणे
दात पकडणे

Answer: A

QUESTION: 
वृताचे चार चरण मिळून होतो.

अभंग
काव्य
आर्या
श्लोक---

Answer: D

QUESTION: 
The…..of the flowers filled the room

saint
sent
scent---
cent

Answer: C

QUESTION: 
जागी सर्व सुखी असा कोण आहे ?

साधा वर्तमानकाळ---
साधा भूतकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
पूर्ण वर्तमानकाळ

Answer: A

QUESTION: 
….god help you.

the
a
an
No article---

Answer: D

QUESTION: 
अक्कलहुशारी हा शब्द कोणत्या बाषणमधून तयार झाला आहे ?

फारशी+मराठी
मराठी+फारशी
फारशी+फारशी---
मराठी+मराठी

Answer: C

QUESTION: 
What is official counting of a country population called ?

Election
census---
Counting
budget

Answer: B

QUESTION: 
अलंकार ओळखा. पाषाणा पअझर सुटती रे

अनुप्रास
अतिशययोक्ती---
श्लेष
यमक

Answer: B

QUESTION: 
सोबतच्या वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
INSERT IMAGE HERE

19
13
20---
31

Answer: D

QUESTION: 
INSERT MAGE HERE

कथा,कादंबरी ,कविता
वकील.डॉक्टर ,पुरुष
गायक,वादक,संगीतकार---
हात, पाय ,डोके

Answer: C

QUESTION: 

1.2*1.2+0.8*0*8+2.4*0.8

3
16
4---
2

Answer: C

QUESTION: 
महेश घराकडे तोंड करून उभा होत. त्याच्या जव्या 30 उत्तर दिशा होती. तो तीन काटकोनात डावीकडे वळला. आता घर कोणत्या बाजूला आहे ?

उजव्या
मागच्या
डाव्या---
समोरच्या

Answer: C

QUESTION: 
संधी सोडवा- षड्रिपू

षट॒ + ड्रिपू
ष +ड्रिपू
ष॒ड +रिपू
षट॒+रिपू---

Answer: D

QUESTION: 
Rahul is good drawing…….Choose the right preposition and fill in the blank.

for
with
pn
at---

Answer: D

QUESTION: 
यापैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

व्यायसाय कर---
मूल्यवर्धित कर (VAT)
सेवाकर
विक्रीकर

Answer: A

QUESTION: 
अहमदनगर जिल्ह्यात रांजनखळ्गे येथे पाहावयास मिळतो

पारनेर
कुकडी
दर्या पद्ळी
निघोज---

Answer: D

QUESTION: 
जे खळांची व्यंकटी सांडो यातील अधोरेकीत खळ शब्दाचा काय अर्थ आहे

खळबळ---
धोरण
खड्डा
दुर्जन

Answer: A

QUESTION: 
महाराष्टार्त नव्याने निर्माण झालेला जिल्हा ?

ठाणे
पालघर---
बारामती
नवी मुंबई

Answer: B

QUESTION: 
खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही ?

उमद्वाराचे नामांकन करणे---
आचारसंहिता लागू करणे
मतदार यादी तयार जारणे
निवडणूक घेणे

Answer: A

QUESTION: 
नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुप्रसिद्ध आहेत ?

कवी ग्रेस
बालगंधर्व---
कुमार गंधर्व
छोटा गंधर्व

Answer: B

QUESTION: 
Well…… don’t respect creativity….it will flow out of the country.

''
.''      ------ANS NO.2 AHE
! ;
; !

Answer: B

QUESTION: 
पुढील वाक्याचा अर्थ ओळखा ?मंडळी ऐकून घ्या

होकारार्थी
आज्ञार्थी---
नकारार्थी
विधानार्थी

Answer: B

QUESTION: 
अनुज म्हणजे 

आधी जन्मलेला
यापैकी नाही
अनाज
मागाहून जनम्लेला---

Answer: D

QUESTION: 
पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व बेरीज पुढीलपैकी किंती ?

43
42---
44
41

Answer: B

QUESTION: 
शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा

प्रहाश चितः
विध्यार्थी
कृत्रिम---
ब्राह्मण

Answer: C

QUESTION: 
which of the following is the correct contracted 12. form of I will ?

I'II---
I'I
Ii'II
II'I

Answer: A

QUESTION: 
जोड्या जुळवा
गत अ                                       गट -ब
1) निबंधमाला                             अ) आगरकर
2) सुधारक                                  ब) सूर्याजी कृष्णाजी
3) दर्पण                                     क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
4) मुंबई अखबार                             ड) बाळशास्त्री जांभेकर

1,2,3,4,
1,2,3,4,ब---
1,2,3,4,
1,2,3,4,

Answer: B

QUESTION: 
दसादशे किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षात १८६० र्स रास होईल ?

8%---
6%
10%
12%

Answer: A

QUESTION: 
पंजाबचे राज्यपाल …….. हे आहेत

डी.वाय.पाटील
गुरुबच्चन जगात
ए.के.सिंघ
शिवराज पाटील---

Answer: D

QUESTION: 
एका सांकेतिक बाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो . 342 चा अर्थ water is good असा होतो  व  Bright Good Boy यासाठी 126 असा संकेत वापरतात, तर boy is right य सठी खालील पैकी कोणते संकेत येतील

671
641---
574
673

Answer: B

QUESTION: 
अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

आजीने गोष्ट सांगितली
पक्षी मासा पकडतो
गवळी धार काढतो
कानात वारे शिरले---

Answer: D

QUESTION: 
शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंध ठेवण्यात कोणी बांधी घातली ?

लॉर्ड कर्झन
ए. ओ ह्यूम
लॉर्ड डफरीन---
लॉर्ड रिपन

Answer: C

QUESTION: 
योग्य पर्याय निवडा शहामृग : अंडज :: ? जरायुग

पाल
साप
वटवाघुळ---
कासव

Answer: C

QUESTION: 
मराठी भाषेला अभिजात बाषेचा दर्जा मिळवण्यासठी महाराष्ट्र शासनाने ….. यांच्या अध्यक्षेतेखाली  समिती नेमली होती?

न.धा. मनाहोर
नागनाथ कोतापल्ले
रंगनाथ पठारे---
रामदास फुटाणे

Answer: C

QUESTION: 
बहुराष्ट्रिय कंपन्यांचे भारतीय अर्थव्य्स्तेवरील हानिकारक परिणाम कोणते ?अ) आर्थिक रचनेत बिहाद ब) राजकीय हस्त्शेप क) पैशाचा प्रवाह देशाबाहेर ड) परकीय गुंतवणुकीस हानिकारक दिलेल्या पर्यायपैकी य्प्ग्या पर्याय निवडा

A ,B आणि C---
B,C, आणि D
A आणि B
वरील सर्व

Answer: A

QUESTION: 
पण मन बेटे स्वस्त राहीना य वाक्यातील अधोरेखित उद्गारवाचक अव्ययाचा प्रकार सांगा ?

व्यर्थ उद्गारवाची---
संबोधनदर्शक
संमतीवाचक
यापैकी नाही

Answer: A

QUESTION: 
write opposite word of substanial

insufficient---
unsuitable
sublime
imaginary

Answer: A

QUESTION: 
दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6.35 वाजेपर्यंत मिनिट कट तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?

4 वेळा
6 वेळा
3 वेळा
5 वेळा---

Answer: D

QUESTION: 
खालील्पैके कंठ्यवर्णकोणता?

ड़---
च्
त्
ट्

Answer: A

QUESTION: 
खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहे. तर पाचव्या व नव्या खांबातील अंतर किती

150 मी
128 मी---
120 मी
यापैकी नाही

Answer: B

QUESTION: 
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्मक्ष्कानांमुळे  तयार होते त्या कानांना काय म्हणतात?

पोझीट्रॉन
इलेक्ट्रोन
प्रोटोन
फोटोन---

Answer: C

QUESTION: 
अमोल क्रिकेट खेळतो हा प्रयोग ओळखा

सकर्मक कर्मरी---
कर्मणी
अकर्मक कर्तरी
भावे

Answer: A

QUESTION: 
Though the summer is hot. the farmers continue their work the underlined clause is an adverb clause of

purpose
result
contrast---
condition

Answer: C

QUESTION: 
खालाठी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

कोकण किनार्यावरील वाळूचे दांडे
कोकण किनार्यावरील पुरण
कोकणचा पश्चिमेकडील सागरी किनार्या लागत चा सखल भाग---
कोकणातील भाताचे शेत

Answer: C

QUESTION: 
Write the opposite of the word Boring

bright
dull---
lazy
interesting

Answer: B

QUESTION: 
आमच्या संघाने स्पर्धा जिंकली य वाक्यात विधेय कोणते?

आमच्या संघाने
जिंकली
स्पर्धा जिंकली---
स्पर्धा

Answer: C

QUESTION: 
AEIM: OSWA: :: CGKO 😕

QUYC---
VQCY
YWOS
BCEM

Answer: A

QUESTION: 
मध्यवर्ती बँक सदस्यांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास की म्हणतात ?

बँकदर---
व्याजदर
अधिकर्ष सवलत
रेपोदर

Answer: A

QUESTION: 
समानार्थी शब्द निवडा समीरण

वीज
वारा---
युद्ध
सूर्य

Answer: B

QUESTION: 
इस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली भारतातील पारंपारिक उध्योगद्न्धांच्या त्रास झाला. कारण अ ) भारतातील कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्राविण्य नव्हते ब) भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रीय केले हते क) भारतीय माल ब्रिटीश मालाशी स्पर्धा करू शकला नाही वारील्पिकी कन्टे विधान बरोबर आहे ?

a आणी b
a b आणि c
फक्त c---
b आणि c

Answer: C

QUESTION: 
भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्याबी काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

एम . सी . छागला
वाय.चंद्रचूड
एम.हिदायतुल्ला---
यापैकी नाही

Answer: C

QUESTION: 
भारतात महिलांसाठी …. मध्ये जागा राखीव आहे ?

राज्य विधी मंडळे
पंचायत राज संस्था---
यापैकी नाही
लोकसभा

Answer: B


No comments:

Post a Comment