QUESTION:
We must
………….our children well. (choose the appropriate phrase)
Look
after---
Look to
Look up
Look down
Answer: A
QUESTION:
कॉनन विल व न्यू. इंडिया’ ही वृत्तपत्रे कोणी सूर केली होती?
बंकिमचंद्र चटर्जी
डॉ अॅनी बेझंट---
दादाभाई नौरोजी
पंडित मालविय
Answer: B
QUESTION:
गडी गावरानात गुरे घेऊन गेला आहे. अरील अधोरेखित शब्द
कोणत्या प्रकारात येतो.
तद्भव शब्द
सामाजीक शब्द---
अध्यस्त शब्द
तत्सम शब्द
Answer: B
QUESTION:
ऱ् या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती
आहेत?
तीन
एक
दोन
चार---
Answer: D
QUESTION:
उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे
चालविले?
मुंबई---
पुणे
नागपूर
सुरत
Answer: A
QUESTION:
आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?
यशवंत
बालकवी
केशवसुत---
बा.सी. मर्ढेकर
Answer: C
QUESTION:
३, ६, १२, २४, ४८, …………….यातील ९ व्या पदापर्यंत बेरीज किती?
१२३३
१३३४
१५३३---
१५००
Answer: C
QUESTION:
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा – मुलांनी
शिक्षा चालावे.
भावे---
अकर्मक कर्तरी
कर्मणी
सकर्मक कर्तरी
Answer: A
QUESTION:
हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले. अधोरेखित शब्दांचे
विशेषण प्रकार ओळखा.
साधित विशेषण
परिणाम दर्शक विशेषण
आविष्कारी विशेषण
नामसाधित विशेषण---
Answer: D
QUESTION:
जर २ : ३ : ४ या प्रमाणात असणाऱ्या ३ संख्यांची बेरीज
९९० एवढी येते, तर त्या संख्या कोणत्या?
२४०, ३६०, ४८०
२२०, ३४५,४६०
२००,३००.४४०
२२०, ३३०,४४०---
Answer: D
QUESTION:
भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे, अशा
स्वरूपाचा निर्णय …………..या प्रकरणी
सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मिनर्व्हा मिल्स. लि. विरुद्ध भारत सरकार
गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार
केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार---
Answer: D
QUESTION:
What is
the meaning of the Phrase?‘Engrave upon ones heart’
Temporary
effect
Temporary
impression
Casual
effect
Permanent
impression---
Answer: D
QUESTION:
She ……..
for three hourse and is tired now? (Choose the correct verb forms)
Had
worked---
Works
Have
worked
Worked
Answer: A
QUESTION:
The idiom,The
idiom ‘ Daughter of you’ means.
None of these
Men
Women---
People
Answer: C
QUESTION:
…………या मध्ये ‘ड’ हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
गव्हाचा मैदा
कोंडलिव्हर ऑईल---
आंबा व फणस
गायीचे तूप
Answer: B
QUESTION:
समानार्थी शब्द ओळखा. अभिनिवेश
अभिनव
जोम---
अभियान
पवेश
Answer: B
QUESTION:
पुढील वाक्याचा प्रयोग सांगा? पारिजातकाची
योजना करणारा कि खरोखरच कल्पक असला पाहिजे.’
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग---
संकीर्ण
भावे प्रयोग
Answer: B
QUESTION:
एका टेनिस स्पर्धेतील दहा खेळाडूंनी एकमेकांशी एकदा
सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील?
२०
९०
५०
४५---
Answer: D
QUESTION:
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ‘वारुनी’
तरुणी
वायूरुपी
तट्टाणी
मद्य---
Answer: D
QUESTION:
‘आवडी व्यतिरिक्त’ ‘अजय’ रणगाडा सारथ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र
प्रदेशातील ……….येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केला जाते.
कर्नुल
नेल्लोर
मेंडक---
हैद्राबाद
Answer: C
QUESTION:
भारतीय घटनेच्या……….. या कलमान्वये अस्पृश्यतेची पाळणे हा गुन्हा
ठरविण्यात आला आहे.
१३
१९
१७---
12
Answer: C
QUESTION:
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले.
कॅमिलो गोल्गी
जगदीशचंद्र बोस
रॉबर्ट ब्राऊन
रॉबर्ट हुक---
Answer: D
QUESTION:
भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे …………या
दिवशी सुरु झाली.
९ डिसेंबर १९४६---
२० फेब्रुवारी , १९४७
२६ नोव्हेंबर , १९४७
१५ ऑगस्ट १९४७
Answer: A
QUESTION:
इ.स.१९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे
नेतृत्व कोणी केले.
अरुणा असफ अली
ग्रेमा कंटक
कृष्णा घुटकर
अवंतिकाबाई गोखले---
Answer: D
QUESTION:
रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात
आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे.
हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे
हे गणवाचक संख्या विशेषण आहे
अनिश्चित संख्या विशेषण---
यापैकी नाही
Answer: C
QUESTION:
कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
दुर्मिळ संधी मिळणे---
जबाबदारी स्वीकारणे
माघार घेणे
अत्यंत उत्सुक असणे
Answer: A
QUESTION:
भाकरी हा शब्द मराठी भाषेत पुढील भाषेतून आला.
अरबी
डच
पोर्तुगीज
कानडी---
Answer: D
QUESTION:
जर वनिताला सुनितापेक्षा अधिक गुण मिळाले, पण
नीता इतके नाहीत. प्रणिताला अनितापेक्षा कमी गुण मिळाले, तर
सुनितापेक्षा अधिक अधिक मिळाले, तर कोणाला सर्वाधिक गुण मिळाले?
वनिता
प्रणिता
अनिता
निता---
Answer: D
QUESTION:
जो अभ्यास करील तो उतीर्ण होईल. या वाक्यचा प्रकार
कोणता?
आज्ञार्थी वाक्य
मिश्र वाक्य---
केवल वाक्य
संयुक्त वाक्य
Answer: B
QUESTION:
भाटी या शब्दाचा विरुद्धलिंगी षड खालीलपैकी कोणता?
भट
बोका---
कुत्रा
भाट
Answer: B
QUESTION:
भारतात सध्या ………व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.
बारा---
अकरा
चौदा
तेरा
Answer: A
QUESTION:
Choose
correct preposition, It is obligatory…..me to do this.
To
For
Of
On---
Answer: D
QUESTION:
पुढीलपैकी समाजसेवेचा मुल आधार कोणता आहे.
धर्मनिरपेक्षता
सामाजिक न्याय
समता
वरील सर्व---
Answer: D
QUESTION:
१० टेबल्सची विक्री किंमत १५ टेबलच्या खरेदी इतकी असेल
तर शेकडा नफा किती?
५०%---
१५%
१०%
२५%
Answer: A
QUESTION:
पर्यायी उत्तरातील कोणता शब्द ‘ अंशाभ्यस्त
विशेषण’ आहे?
उद्याबिद्या
गेलाबिला
वाईटसाईट---
आगतस्वागत
Answer: C
QUESTION:
काही मुले घड्याळे आहेत, दिलीप हा मुलगा आहे या दोन विधानांच्या आधारे
खालीलपैकी कोणते अनुमान काढाल?
दिलीप घडयाळ आहे
सर्व घड्याळे मुले आहेत
काही मुले घड्याळे नाहीत---
दिलीप घड्याळ नाही
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण
झाला?
दरडी कोसळणे
भ्रंश
ज्वालामुखी उद्रेक
वली प्रक्रिया---
Answer: D
QUESTION:
भारतातील एकूण रोजगाराचे कृषी वअनुषगिक क्षेत्राचा
वाटा ………….टक्के इतका आहे.
४९
५२
६७
६४---
Answer: D
QUESTION:
घरी या शब्दाची विभक्ती कोणती?
प्रथमा
सप्तमी---
षष्टी
व्दितीया
Answer: B
QUESTION:
Choose
the correct antonym of ‘Huffy’
Angry
Moody
Friendly---
Touchy
Answer: C
QUESTION:
Choose
the correct propositions.He leaned ……..the table’
At
On
Upon
Over---
Answer: D
QUESTION:
Choose
the correct one word substitute: person who is pure and clean
Immaculate---
Safe
Tidy
Untidy
Answer: A
QUESTION:
सारणी पूर्ण करा.A,Y,X,C,W,
?
U
D---
N
E
Answer: B
QUESTION:
Choose
the correct one word substitute: ‘A connoissour of food and drink’
Expert
Waiter
Porter
Gourmet---
Answer: D
QUESTION:
जर SLIGHT म्हणजे ४२६८७५ तर GIST =
…………
८६४५---
६८४५
४५८५
४५६८
Answer: A
QUESTION:
१०% मिठाचे प्रमाण असणाऱ्या १८ लीटर पाण्यात किती लिटर
पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात ९ % मिठाचे प्रमाण होईल?
२---
४
८
६
Answer: A
QUESTION:
जर दोन संख्याचा मासावी १५ आणि लसावी ८२५ असेल, तर
त्यापैकी मोठी संख्या कोणती?
१६५---
१७५
७५
१०५
Answer: A
QUESTION:
Choose
the correct antonym of ‘Lucid.’
Evident
Clear
Ambiguous---
None of
these
Answer: C
QUESTION:
गजानन या शब्दाचा समास ओळखा.
मध्यमपदलोपी
तत्पुरुष
बहुव्रीही---
व्दिगु
Answer: C
QUESTION:
एका चाकाची त्रिज्या २८ सें.मी आहे. तर त्याचे ८.८
कि.मी. अंतरास किती फेरे होतील?
४००
५०००---
५००
४०००
Answer: B
QUESTION:
Name the
clause of the underline: The Woman knew where the purse was kept.
Adjective
clause
Noun
clause---
Noun of
these
Adverb
clause
Answer: B
QUESTION:
जर A म्हणजे X, D म्हणजे +, G म्हणजे -, तर ७A४DA३G२ = ……….
४८
२८
३८---
४४
Answer: C
QUESTION:
Choose the
correct synonym of Unceremonious’
Discourteous---
Courteous
Formality
Unfriendly
Answer: A
QUESTION:
कवितेचे रस किती आहेत?
पाच
सात
चार
नऊ---
Answer: D
QUESTION:
आयात निर्यातील सर्व नियंत्रणे नष्ट करून मुक्त
व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे –
खाजगीकरण
जागतिकीकरण
उदारीकरण---
यापैकी नाही
Answer: C
QUESTION:
Open the
window.( Choose correct passive voice)
Window
should be window
You are
ordered to open the window---
You open
the Window
None of
above
Answer: B
QUESTION:
एक शेअर ५५० रुपयास विकत घेतला, त्या
कंपनीने ११० रुपये लाभांश दिल्यास उत्पनाचा दर किती?
२०%---
११ %
१०%
१५%
Answer: A
QUESTION:
जर राधा सुनिता पेक्षा तरुण आहे, पण
सिता पेक्षा मोठी आहे. सिता गिता पेक्षा मोठी आहे. श्याम सिता पेक्षा मोठा आहे, पण
राधा पेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण आहे?
श्याम
सिता
गिता---
सुनिता
Answer: C
QUESTION:
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष……………असतात.
मुख्य कार्यकरी अधिकारी
जिल्हाधिकारी
पालकमंत्री---
राज्यमंत्री (नियोजन)
Answer: C
QUESTION:
Mumbai is
richer than most other cities in India. (Choose the correct degree)
Positive
Negative
Comparative---
Superlative
Answer: C
QUESTION:
भारतीय घटना समितीचे अध्यक्ष भूषविण्याचा man सर्वप्रथम
खालीलपैकी कोणास लाभला?
आचार्य जे. बी. कृपलानी
डॉ. सच्चीदानंद सिन्हा
डॉ. राजेंद्र प्रसाद---
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Answer: C
QUESTION:
उमराण मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता
जिल्हा प्रसिद्ध आहे.
जळगाव---
गडचिरोली
सांगली
सिंधुदुर्ग
Answer: A
QUESTION:
Government
in which all religions are honoured
Anarchy
Dictatorship
Secular---
None of
these
Answer: C
QUESTION:
Choose
the correct meanings of following phrase. To come to an early grave’
To die
untimely---
To
Succumb
To burry
To die
timely
Answer: A
QUESTION:
खालीलपैकी दंततालव्य वर्ण’ कोणता.
म्
ज्---
ग
र
Answer: B
QUESTION:
जर AT = २०, BAT = ४०, तर CAT = …………
३०
५०
७०
६०---
Answer: D
QUESTION:
‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे
आढळते.
मध्ये महाराष्ट्र
दक्षिण महाराष्ट्र---
अति पूर्व महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
Answer: B
QUESTION:
Choose
the correct synonym of ‘Luscious’
Juicy---
Lustrous
Bland
Dry
Answer: A
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार
लोकप्रिय केला?
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत तुकाराम
संत एकनाथ---
Answer: D
QUESTION:
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘ आम्ही
जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे?
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
समुच्चबोधक उभयान्वयी अव्यय
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय---
उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
Answer: C
QUESTION:
२०० म्हणजे ०.४ चे किती पट?
४०
१०
५०
५००---
Answer: D
QUESTION:
Choose
the correct meaning of the phrase :‘Duck diamond’
Enemy
Beloved---
Strong
Friend
Answer: B
QUESTION:
पर्यायी उत्तरातील ‘तोळवा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
तोष---
धष्टपुष्ठ शरीर
तूळई
लंबक
Answer: A
QUESTION:
ताशी ४५ किमी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ६० किमी
वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दिड तास लवकर पोहचते, तर
गाडिने केलेला प्रवास किती?
२७० किमी
१८० किमी
२५० किमी---
३०० किमी
Answer: C
QUESTION:
लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखा.
अव्ययीभव
कर्मधारय
बहुव्रीही---
तत्पुरुष
Answer: C
QUESTION:
Choose
the correct one word substitute:‘A poem of Mourning
Balled
Epic
Epilogues
Elegy---
Answer: D
QUESTION:
१० टक्के दाराने ४२०० रुपयाचे २ वर्षात चक्रवाढव्याज
किती होईल?
८८१
८८५
८७९
८८२---
Answer: D
QUESTION:
हेमाने दारापुढे टीपक्यांची सुंदर रांगोळी काढली. या
वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा?
क्रियाविशेषण अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय---
उभयान्वयी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
Answer: B
QUESTION:
कोणत्या संख्येचा ३५ टक्के म्हणजे ३१५ होय.
१५००
२५००
९००---
३५००
Answer: C
QUESTION:
खालील शब्दातून ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा?
राजा
युद्ध---
सेनापती
सैन्य
Answer: B
QUESTION:
धुळे शहर ………..या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही.
NH – ३
NH – ६
NH – ४---
NH – २११
Answer: C
QUESTION:
लाल रंगाची काच तयार करण्यासाठी …………..ऑक्साईड
वापरतात.
कथीलाचे
तांब्याचे
मँगनीज – डायऑक्साईड---
कोबाल्ट
Answer: C
QUESTION:
१ ते १०० पर्यतच्या मुल संख्या किती?
२०
२५---
३५
३०
Answer: B
QUESTION:
दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर प्रकल्पात……….. जिल्ह्याचा
समावेश नाही.
जळगाव---
नाशिक
औरंगाबाद
धुळे
Answer: A
QUESTION:
एक पाण्याचा हौद पहिल्या नळाने ५ तासात भरतो आणि
दुसऱ्या नळाने १० तासात भरतो. जर पहिला नल २ तास चालला, तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ
लागेल?
५ तास
४ तास
३ तास
६ तास---
Answer: D
QUESTION:
( a+५b) च्या तिपटीतून (५b + a) ची दुप्पट वजा केल्यास किती बाकी उरेल?
५b+ a---
५a + b
५a – b
५b – a
Answer: A
QUESTION:
Choose
the correct antonym of ‘ Insipid’
Colourless
Colourful---
Wet
Dry
Answer: B
QUESTION:
एखादी व्यक्ती भू- तलावावर कुठे आहे, हे
शोधण्यासाठी …………..या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो.
रडार सिस्टम---
रेडीओ वेव्ह सिस्टम
रेडीओ फ्रिक्वेन्सी सिस्टम
जी.पी.एस. सिस्टम
Answer: A
QUESTION:
I love to
play ……..football. (Fill in the blank with correct answer from the following)
The
No
Article---
A
An
Answer: B
QUESTION:
इ.स. १९०६ च्या कोलकाता राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या
अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
ब्योमेशचंद्र बॅनर्जी
दादाभाई नौरोजी---
अँलन ह्यूम
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
Answer: B
QUESTION:
Choose
the correct prepositions.‘One should not be negligent ……….ones work.
To
In---
Of
For
Answer: B
QUESTION:
केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी …………..उपयोग
करतात.
कॅल्शिशियम काबोनेट
सोडियम कार्बोनेट
सोडियम बायकार्बोनेट---
ब्लिचिंग पावडर
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती
अस्तित्वात नाही.
बिहार
आसाम
नागालँड---
त्रिपुरा
Answer: C
QUESTION:
Use the
correct verb in the following sentence from options given below.
Chetan
lost control while he…………….(drive) his car very fast.
Driving
Is
driving
Has been
driving
Was
driving---
Answer: D
QUESTION:
रामने P बिंदुपासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात केली. ४०
मीटर चालण्यानंतर तो डाव्या बाजूस वळाला. नंतर तो डाव्या बाजूस वळला. नंतर तो ३०
मीटर चालला आणि Q मधील सरळ अंतर किती आणि Q हा
P च्या कोणत्या डिशला असेल?
५० मी., नैऋत्य
६० मी, आग्नेय
यापैकी नाही
५० मी., आग्नेय---
Answer: D
QUESTION:
Choose
the correct answer from the alternatives. It’s so unfair (make exclamatory)
How
unfair it is! ---
When an unfair
it is !
How is it
unfair!
When it
is unfair!
Answer: A
QUESTION:
मला दोन मैल चालवते, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
अनियमित क्रियापद
संयुक्त क्रियापद
प्रयोजक क्रियापद
शक्य क्रियापद---
Answer: D
QUESTION:
खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?सगळे
काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो?
न्यूनत्व बोधक---
परिणाम बोधक
समुच्चय बोधक
विकल्प बोधक
Answer: A
QUESTION:
a,b,c,d या संख्या प्रमाणात असल्यास, खालीलपैकी
कोणता पर्यायबरोबर आहे.
ab = cd
ad = be---
ac = bd
यापैकी नाही
Answer: B
QUESTION:
Next month
my father ……………..from the service. (retire ) use appropriate tense form
Is retire
Will
retire
Is going
to retire---
Was
retire
Answer: C
No comments:
Post a Comment