Pages

Monday, 12 September 2016

NANDED TALATHI EXAM-2014

QUESTION: 1
मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

अकर्मक
उभयविध
द्विकर्मक--
सकर्मक

Answer: C

QUESTION: 2
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.
The supreme power of a state is known as……….

Autonomy
secular
monarchy
sovereignty---

Answer: D

QUESTION: 3
एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या ३/७ भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. उरलेली सर्व पुस्तके मराठीचे आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्र्जीच्या पुस्तकांपेक्षा ३५ ने जास्त आहेत. तर त्या कपाटात एकूण पुस्तके किती ?

२१०
२४५---
२५२
३५०

Answer: B

QUESTION: 4
 ‘सोक्षमोक्ष लावणे’ याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता ?

घोळत ठेवणे
साक्षी पुरावे करणे
नको असलेले करणे
एकदाचे संपवून टाकणे---

Answer: D

QUESTION: 5
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.
Line at which the earth and sky seem to meet is called………….

horizon--
zenith
Equator
pinnacle

Answer: A

QUESTION: 6
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.
AVARICIOUS

greedy---
spendthrift
envious
miser

Answer: A

QUESTION: 7
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.
IMBECILE

idiot
arrogant
scholar--
numbskull

Answer: C

QUESTION: 8
 ‘गुलाब’ ‘बारदान’ ‘गालिचा’ हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?

मुगल
अरबी
फारसी---
यापैकी नाही

Answer: C

QUESTION: 9
 ‘शंभरवर्षे भरणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?

म्हातारपणी बुद्धीला भ्रष्टता येणे
केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे
विनाशकाळ येणे--
अतिशय त्रासून सोडणे

Answer: C

QUESTION: 10
खालील वर्तुळालेखात एका घरबांधणीस वेगवेगळ्या बाबींसाठी लागलेला खर्च दाखविला आहे. जर घरबांधणीचा एकूण खर्च ६,३०,००० रुपये झाला. खालील प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
विटांसाठी खर्च स्टीलखर्चापेक्षा कितीने जास्त आहे.

४१,५०० रु
४७,२५० रु
३०,५०० रु
31,५०० रु--

Answer: D

QUESTION: 11
 ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती,  तेथे कर माझे जुळती’. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

दिव्यत्वाची, माझे
जेथे, तेथे--
प्रचीती, कर
जुळती, जोडतात

Answer: B

QUESTION: 12
Identify the correct meaning of the given idioms and phrases:
Once in a blue moon………..

Secret affair
To be born in a rich family
Very Rarely---
In a state of confusion

Answer: C

QUESTION: 13
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.
A hospital for mad person is called………

sanitorium
Asylum---
Orphanage
mortuary

Answer: B

QUESTION: 14
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.
Some people are extremely FASTIDIOUS in their choice of dress.

Pompous
Fussy------
Careless
Imperfectionist

Answer: B

QUESTION: 15
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रांचा कारकिर्दीनुसार योग्य क्रम लावा.
१) शंकरराव चव्हाण२) मारोतराव कन्नमवार 3) वसंतराव नाईक ४) यशवंतराव चव्हाण

४,२,३,१---
३,१,२,४
४,१,३,२
४,२,१,३

Answer: A

QUESTION: 16
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?

झरा---
सरोवर
कुंड
नदी

Answer: A

QUESTION: 17
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.
As long as he remained in the office, he maintained his HEGEMONY.

sub-ordination---
Poverty
Discipline
Order

Answer: A

QUESTION: 18
 ‘तो घोडा शर्यतीत पहिला आला’ या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.

पहिला
तो---
घोडा
आला

Answer: B

QUESTION: 19
………यांनी लंडन येथे ‘इंडिया हाउस’ ची स्थापना केली.

लाला हरदयाळ
सुभाषचंद्र बोस
रासबिहारी बोस
स्वामी दयानंद सरस्वती---

Answer: A

QUESTION: 20
 ‘कवि या शब्दाचे अनेकवचन……………?

कविवर्य
महाकवी
कवी---
कवयित्री

Answer: C

QUESTION: 21
एका घनाचे पृष्ठफळ १५० चौ.सें.मी आहे, तर त्याचे घनफळ किती ?

१५० घन से.मी.
६२४ घन से.मी
१२५ घन से.मी.---
२५० घन से.मी.

Answer: C

QUESTION: 22
राम ‘अ’ ठिकाणापासून थेट पश्चीमेस १५ कि.मी. गेला तेथून तो थेट उत्तरेला ६ कि.मी गेला. नंतर तो पूर्वेला थेट ७ कि.मी गेला. तर तो आता ‘अ’ या ठिकाणाहून किती दूर असेल ?

९ कि.मी
१२ कि.मी
१० कि.मी--
१४ कि.मी

Answer: C

QUESTION: 23
एक रेल्वे ३० m/sec या वेगाने जातात असल्यास तिचा तासी वेग किती ?

७२ km
३६ km
१०८ km--
१४४ km

Answer: C

QUESTION: 24
321 या संख्येच्या विस्तारित रुपात एकक स्थानाचा अंक कोणता ?




३--

Answer: D

QUESTION: 25
एका वृत्तचीतीची उंची २८ से.मी. व घनफळ १९,८०० घन से.मी.आहे. तर तिची तळाची त्रिज्या किती ?

१८ से.मी
36 सें.मी.
३० से.मी
१५ से.मी--

Answer: D

QUESTION: 26
१९१७-१८ च्या दरम्यान……..नावाचे पहिले वृत्तपत्र नांदेड मधून प्रकाशित झाले.

निझाम विजय
नागरिक--
नंदिवार्ता
नांदेडकर

Answer: B

QUESTION: 27
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.
JOCUND

cheerful
melancholy--
merciless
confidant

Answer: B

QUESTION: 28
एका टाकीतील पाण्यात मिठाचे प्रमाण प्रति लिटर २५% आहे. ती टाकी उन्हात ठेवल्यामुळे त्यातील ३० लिटर पाण्याची वाफ झाली. त्यामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण ४०% झाले तर मूळ पाणी किती लिटर असेल ?

१०० लिटर
८० लिटर---
९० लिटर
७० लिटर

Answer: B

QUESTION: 29
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

ब्रम्हपुत्रा
गोदावरी
गंगा
यमुना--

Answer: D

QUESTION: 30
भारतातील हि दोन राज्ये अशी आहेत कि त्यांच्या सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांशी संलग्न आहे.

सिक्कीम व पश्चिम बंगाल--
सिक्कीम व आसाम
पश्चिम बंगाल व मेघालय
आसाम व मेघालय

Answer: A

QUESTION: 31
A sentence is given in four different forms. Only one of them is correct grammatically. Mark the correct answer as the option.

Scarcely he had entered the room when the phone ring
Scarcely had he entered the room than the phone rang
Scarcely did he entered the room than the phone rang
Scarcely had he entered the room when the phone rang--

Answer: D

QUESTION: 32
नांदेड मध्ये १९५० साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी …………कॉलेजची स्थापना केली.

गोदावरी कॉलेज
यशवंत कॉलेज
सायन्स कॉलेज
पीपल्स कॉलेज---

Answer: D

QUESTION: 33
A sentence is given in four different forms. Only one of them is correct grammatically. Mark the correct answer as the option.

I shall meet a few people if they come---
I shall meet few people if they come
I shall meet a few people when they will come
I shall meet few people if they will come

Answer: A

QUESTION: 34
 ‘जातीभ्रष्ट’ या शब्दातील योग्य समास ओळखा.

अव्ययी भाव समास
तत्पुरुष समास---
द्वंद्व समास
द्विगु समास

Answer: B

QUESTION: 35
नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास अहवालानुसार नांदेड जिल्हा पेक्षा कमी HDI (मानव विकास निर्दशांक ) असलेले  जिल्हे खालीलपैकी ओळखा. हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद

१ आणि २
१,२,३
१ आणि ४---
१,३ आणि ४

Answer: C

QUESTION: 36
झिंक फासफाइड हे ………आहे.

मूषनाशक---
तृणनाशक
कीटनाशक
कृमिनाशक

Answer: A

QUESTION: 37
 ‘आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.’ नकारार्थी वाक्य करा.

आपली सूचना मला आठवत नाही
माझ्या स्मरणात आपली सूचना नाही
आपल्या सूचनेने मला विस्मरण झाले नाही---
आपली सूचना का आठवणार नाही

Answer: C

QUESTION: 38
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaning
***Macho***

Male in an aggressive way
an intellectual man---
an impressive man
A well-dressed man

Answer: B

QUESTION: 39
Identify the ‘odd man’ out.

colonel
Admiral----
Major
Brigadier

Answer: B

QUESTION: 40
हैदराबाद शहर ……. या नदीच्या काठी वसले आहे .

मुशी---
कृष्णा
तुंगभद्रा
कावेरी

Answer: A

QUESTION: 41
एका व्यक्तीचा जन्म १ जानेवारी १९८० रोजी म्हणजे सोमवारी झाला, तर त्याचा २५ वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

मंगळवार
गुरुवार
बुधवार
शुक्रवार---

Answer: D

QUESTION: 42
तेलंगना राज्याचे पहिले मुख्यमंत्री……..आहेत.

मोहन रेड्डी
चंद्रबाबू नायडू
के.चंद्रशेखर राव---
रामोजी राव

Answer: C

QUESTION: 43
Fill in the Blanks with suitable prepositions.
Jack died………a fatal disease.

on
for
In
of---

Answer: D

QUESTION: 44
दुधाची शुद्धता कशाने मोजतात ?

लॅक्टोमीटर--
नायट्रोजन
कार्बन डायऑक्साईड
फॅदमोमीटर

Answer: A

QUESTION: 45
X ने एक वस्तू Y ला ५०% नफ्याने विकली. Y ने ती वस्तू Z ला ४०% नफ्याने विकली. Z ने ती वस्तू A ला २०% नफ्याने विकली. जर A ने Z ला ६३० रु. दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?

२५०---
३००
४८०
३५०

Answer: A

QUESTION: 46
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaning.
*****Modus Operandi*****

Way for working---
laborious work
Vigorous Person
Comfortable Zone

Answer: A

QUESTION: 47
एका चौरसाचा कर्ण  √३२ से.मी. आहे तर त्याची परिमिती किती ?

१६ से.मी.---
३२ से.मी.
१८ से.मी.
६५ से.मी.

Answer: A

QUESTION: 48
 ‘तस्मात’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

विकल्पबोधक
समुच्चयबोधक
न्यूनत्वबोधक
परिणामबोधक---

Answer: D

QUESTION: 49
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaning.
*****Taste-a-tete*****

Difficult Job
Play tennis
tit for tat
talk privately---

Answer: D

QUESTION: 50
Identify the correct meaning of the given idioms and phrases:
To find a mare’s nest……..

to make an absurd discovery---
to be greatly troubled by
to escape without punishment
to be ignored

Answer: A

QUESTION: 51
जर A>B आणि (A+B) = १९ व AB = ८४

९५
५----

७६

Answer: B

QUESTION: 52
खालीलपैकी ‘दंततालव्य’ वर्ण कोणता ?




ज--

Answer: D

QUESTION: 53
 ‘इंडिया विन्स फ्रीडम’ या ग्रंथाचे करते………

डॉ.बाबसाहेब आंबेडकर
पं.जवाहरलाल नेहरू
मौलाना आझाद---
जयप्रकाश नारायण

Answer: C

QUESTION: 54
 ‘चरित्र’ या शब्दातील ‘च’हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

दंततालव्य
तालव्य---
दतौष्ठ्य
कंठौष्ठ्य

Answer: B

QUESTION: 55
 ‘उदगारचिन्ह’ (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?

भावना---
वर्णन
कृती
प्रश्न

Answer: A

QUESTION: 56
खालील सरनित एका राज्यातील तीन शहरांची लोकसंख्या वयानुसार हजारात दाखविली आहे. सरनीचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
तिन्ही शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या शेकडा किती मुले आहेत ?

२२.७५ %
२१ .७५ %
२१.५ %---
४३ %

Answer: C

QUESTION: 57
मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे लावण्यात आला ?

शेषनगर
तेरणा---
कलंबर
शंकरनगर

Answer: B

QUESTION: 58
 ‘कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’.  शब्द्समुहाला एक शब्द

परिवर्तन
उत्क्रांती---
उत्कर्ष
क्रांती

Answer: B

QUESTION: 59
 ‘क्षुत्पीपासा’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?

क्षुधा+पिपासा
क्षुध+पिपासा
क्षुध्+ पिपासा---
क्षुत्+पिपासा

Answer: C

QUESTION: 60
सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणीं लिहिला ?

रामकृष्ण परमहंस
राजा राममोहन रॉय
स्वामी दयानंद सरस्वती---
स्वामी विवेकानंद

Answer: C

QUESTION: 61
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते, जर ते घड्याळ मंगळवारी सकाळी 8 वाजता अचूक वेळ दर्शवित असेल, तर किती दिवसांनी पुन्हा ते घड्याळ अचूक वेळ दर्शविल ?

5
12---
6
4

Answer: B

QUESTION: 62
सर्वात मोठे (क्षेत्रफळात) मतदार संघ कोणता ?

जैसलमेर
ठाणे
लदाख--
कच्छ

Answer: C

QUESTION: 63
जर १५ माणसे व 20 मुले एक काम एकत्रितपणे 5 दिवसांत पूर्ण करतात किंवा तेच काम १८ माणसे व ३१ मुले ४ दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम ९ माणसे व २८ मुले किती दिवसांत पूर्ण करतील ?

21 दिवस
१८ दिवस
७ दिवस---
१५ दिवस

Answer: C

QUESTION: 64
खालील सरनित एका राज्यातील तीन शहरांची लोकसंख्या वयानुसार हजारात दाखविली आहे. सरनीचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
C शहरातील एकूण प्रौढ व्यक्ती व एकूण मुले यांच्यातील फरक किती ?

२६०
२६०००
२६०००००
२६००००--

Answer: D

QUESTION: 65
एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास. उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती ?

150
120
180
200---

Answer: D

QUESTION: 66
A,B,C च्या आजच्या वयांची बेरीज ९० वर्षे आहे. वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे १ : २ : ३ होते. तर B चे आजचे वय किती ?

४२ वर्षे
२४ वर्षे
३० वर्षे---
१८ वर्षे

Answer: C

QUESTION: 67
गोपाळ १०० पायर्या चढून एका देवालयात जातो. त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्या त्यात खालीलपैकी किती फुले बरोबर लागतील ?

४५००
५०००
५०५०---
५५००

Answer: C

QUESTION: 68
 ‘हि पाहा बस आली’ या वाक्यातील काळ कोणता ?

भविष्यकाळ
भूतकाळ
रीत वर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ---

Answer: D

QUESTION: 69
खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही ?

जलदगती
अचूकता
स्मरणशक्ती
स्वतः.ची विचार करण्याची शक्ती---

Answer: D

QUESTION: 70
From the given choices select the pair of words that can best complete given sentences.
Mother Teresa was…………….about her achievements and unwilling to…….them before anyone.

modest, Discuss----
proud, Promote
unsure, reveal
Ignorant, eulogise

Answer: A

QUESTION: 71
एका गावात मराठी बोलणारे ९२% लोक हिंदी बोलणारे ८८% लोक असून दोन्ही भाषा बोलणारे १७०० लोक आहेत. मराठी व हिंदी न बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी ५% असेल तर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

५०००
३०००
१०००
२०००---

Answer: D

QUESTION: 72
 ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे ?

संबंध विशेषण
धातुसाधित विशेषण
समासधरीत विशेषण---
अव्यय साधित विशेषण

Answer: C

QUESTION: 73
 ‘गुरुजी म्हणाले, कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

कारणबोधक
संकेतबोधक
स्वरूपबोधक----
उद्धेशबोधक

Answer: C

QUESTION: 74
 ‘मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

संकेतार्थी
आज्ञार्थी
विध्यर्थी----
प्रश्नार्थी

Answer: C

QUESTION: 75
 ‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार सांगा ?

सर्वनाम
नाम
विशेषण
भाववाचक नाम----

Answer: D

QUESTION: 76
 ‘I had been playing a game’ is which type of tense.

future Perfect tense
Past Perfect Continuous tense---
Past continuous Tense
Past Perfect tense

Answer: B

QUESTION: 77
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.
p) without a washing machine
q) We certainly agree with you
r) to run a home
S) That it is inconvenient

OSRP------------
SRPQ
QRSP
PQRS

Answer: A

QUESTION: 78
खालील वर्तुळालेखात एका घरबांधणीस वेगवेगळ्या बाबींसाठी लागलेला खर्च दाखविला आहे. जर घरबांधणीचा एकूण खर्च ६,३०,००० रुपये झाला. खालील प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.
विटा आणि स्टीलचा खर्च कोणत्या खर्चाचे बरोबर आहे ?

मजुरी------
सिमेंट व लाकूड
सिमेंट
लाकूड व स्टील

Answer: A

QUESTION: 79
…..यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले.

वासुदेव गोगटे
विष्णू गणेश पिंगळे
श्रीकृष्ण सारडा
बाबू गेनू--------

Answer: D

QUESTION: 80
खालीलपैकी ‘विसर्ग संधी’ चे उदाहरण कोणते ?

गंगौध
गणेश
फलाहार
दुर्जन---

Answer: D

QUESTION: 81
Identify the correct meaning of the given idioms and phrases:
To grid up the lions……………….

to emerge successfully
fearless person
to make a point effectively
to prepare for difficult work----

Answer: D

QUESTION: 82
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.
P) Sweetness of temper as much as sanity of outlook
Q) Aims at producing
R) Liberal Education
S) Moral gifts as well as Intellectual

RQSP-----
SQRP
RPQS
SRQP

Answer: A

QUESTION: 83
खालीलपैकी कोणती राशी पूर्ण वर्ग राशी नाही ?

४x२ +४x+१
४x२ - ४x + ४----
x२-२+१/x२
४x२-२+१/४x२

Answer: B

QUESTION: 84
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम संबंध प्रस्थापित केले होते ?

हॉलंड
इंग्लंड
फ्रान्स
पोर्तुगाल---

Answer: D

QUESTION: 85
वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?

हायड्रोजन
कार्बन डायऑक्साईड
ऑक्सिजन
नायट्रोजन----

Answer: D

QUESTION: 86
४४ व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरासन करण्यात आले ?

स्थलांतर
स्वातंत्र्य
समता
संपत्ती---

Answer: D

QUESTION: 87
हैदराबाद राज्याला स्वंतंत्र भारतात विलीन करण्यासाठी कोणत्या ऑपरेशन ………….सुरु करण्यात आला ?

तिरंगा
पोलो---
विजय
जयहिंद

Answer: B

QUESTION: 88
 ‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

स्त्री
वेल
बाळा
रात्र---

Answer: D

QUESTION: 89
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.
DESTITUTION

Richness
Poverty---
Humility
Destruction

Answer: B

QUESTION: 90
एका दुकानातील ५०० ग्राम वजनाचे माप प्रत्यक्षात ४९० गरम वजनाचे आहे. तर त्या दुकानदाराला शेकडा नफा किती होत असेल?

3.०३%
१.०५%
४.०२%
२.०५%---

Answer: D

QUESTION: 91
 ‘यक्षगान’ हे ……… कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे.

तामिळनाडू
मणिपूर
आसाम
कर्नाटक---

Answer: D

QUESTION: 92
From the given choices select the pair of words that can best complete given sentences.
The interested generated by the soccer world Cup is…………compared to the way Cricket…….the nation.

luck warm, electrifies----
Tepid, Inspires
Unusual, grips
Warmer, fascinates

Answer: A

QUESTION: 93
 ‘मुग्धाने फुले तोडली आहे’ या पूर्ण वर्तमान काळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ?

मुग्धा फुले तोडीत नसेल---
मुग्धाने फुले तोडली असतील
मुग्धा फुले तोडणे
मुग्धा फुले तोडत जाईन

Answer: A

QUESTION: 94
 ‘समिती’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?

धर्मीवाचकनाम
विशेषनाम
भाववाचक नाम
सामान्यनाम----

Answer: D

QUESTION: 95
नवीन लोकसभा सभापती (SPEAKER) श्रीमती. सुमित्रा महाजन यांचे जन्मस्थान ……….. येथे आहे.

इंदौर
चिपळूण---
देवगड
रायगड

Answer: B

QUESTION: 96
सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

कोलंबो
ढाका
काठमांडू---
नवी दिल्ली

Answer: C

QUESTION: 97
पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास लागणारा वेळ अनुक्रमे 12 तास व 8 तास असून तिसऱ्या नळाने  भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले तर तो हौद किती तासांत पूर्ण भरेल ?

१६
12
१८
24----

Answer: D

QUESTION: 98
ऑगस्ट्रॉम हे काय मोजण्याचे एकक आहे ?

ध्वनीची तीव्रता
प्रकाश लहरीची लांबी---
ध्वनीचा वेग
प्रकाशाचा वेग

Answer: B

QUESTION: 99
तीन संख्यांची सरासरी ७० आहे. त्यापैकी पहिली संख्या हि दुसर्या व तिसर्या संख्यांच्या बेरजेच्या १/४ पट आहे, तर पहिली संख्या कोणती ?

४५
४८
४२---
५०

Answer: C

QUESTION: 100
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.
P) The subordinate
Q) Trained
R) Must be properly
S) To assume responsibility

PSRQ
PQSR
OPRS
PRQS---

Answer: A

No comments:

Post a Comment