Pages

Thursday, 15 September 2016

NANDURBAR TALATHI EXAM-204

QUESTION: 
खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणती ?

चोराच्या मनात चांदणे
ज्याच्या हाती ससा तो पारधी
गर्वाचे घर खाली
कर नाही त्याला डर नाही---

Answer: D

QUESTION: 
सन 2011 मध्ये झालेली जनगणना भारतातील पंधरावी जनगणना होती,खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिली जनगणना झाली

1861
1852
1872---
1851

Answer: C

QUESTION: 
खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे ?

कॉलरा
मधुमेह---
कर्करोग
मलेरिया

Answer: B

QUESTION: 
Choose the correct alternative from those given below.I……. six letters since 8 AM

have written---
write
have been writing
wrote

Answer: A

QUESTION: 
एका आयताची लांबी त्याचा रुंदीच्या दुप्पट आहे.त्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौ .सेमी असल्यास त्याची लांबी किती आहे ?

21 सेमी
18 सेमी
24 सेमी---
28 सेमी

Answer: C

QUESTION: 
Choose the correct word or phrase nearest in meaning to the key word:Vindicate

to increase
to contradict
to prove the truth of---
to appreciate

Answer: C

QUESTION: 
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रात प्रथम लागतो. तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो ?

नंदुरबार
ठाणे---
रायगड
जळगाव

Answer: B

QUESTION: 
अलंकेश्वर -बऱ्हाणपूर आंतरराज्य मार्ग खैल्पैकी कोणत्या तालुकातून जात नाही ?

तळोदा
अक्कलकुवा
शहादा
नंदुरबार---

Answer: D

QUESTION: 
In the following sentences fill in the blanks with,a,an,or the where necessary…. more you read … more you know

a,a
The,a
The,the---
None of the above

Answer: C

QUESTION: 
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वायोगातील कर्त्या व्यक्तीचा मुत्यु झाल्यास , त्याचा कुटुंबियांना एकरकमी किती रकमेचे आर्थिक सहाय्य देण्यात येते ?

10,000
35,000
50,000---
25,000

Answer: C

QUESTION: 
एक धान्याचे पोते 3990 रुपयास विकल्यामुळे शेकडो 5 तोटा झाला, तर त्या पोत्यांची खरेदी किंमत किती रुपये असावी ?

4200---
4160
4180
4240

Answer: A

QUESTION: 
what is meaning of Keyword? Invulnerable

That which can not be reached
That which can not be hurt---
That which can not be surmounted
That which can not be altered

Answer: B

QUESTION: 
हरीचा रांगेत 13 वा क्रमांक आहे. त्याच्या अलीकडे मधु पलीकडे गणू आहे.गनू रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण कितीजण आहेत ?

25
26
28
27---

Answer: D

QUESTION: 
कुंतल य शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ?

गुंता
केस---
कमळ
काच

Answer: B

QUESTION: 
Of the choices given below pick the correct one. The painter said , What a fine painting it is!

The painter exclaimed that it was a very fine painting---
The painter exclaimed that what a fine painting it was
The painter exclaimed what a fine painting it was
The painter exclaimed with joy how fine a painting it was

Answer: A

QUESTION: 
Choose the correct word or phrase nearest in meaning to the key word:Perennial

Famous
everlasting---
Hostile
lawful

Answer: B

QUESTION: 
तळे य शब्दाचा वचन बदलून येणारे रूप कोणते ?

तळं
तळ
तळी---
तळया

Answer: C

QUESTION: 
आता त्याने हट्ट सोडवा या वाक्याचा प्रकार सांगा

प्रश्नार्थक
विध्यार्थी---
उद्गारार्थी
नकारार्थी

Answer: B

QUESTION: 
आईच्या कडेवर बाळ होते या वाक्याचा अर्थ सांगा.

चतुर्थी
पंचमी
तृतीय
षष्टी---

Answer: D

QUESTION: 
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते. सकाळी 6.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर 4.00 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील

4 वाजून 10 मिनिटे
3 वाजून 50 मिनिटे
2 वाजून 50 मिनिटे
3 वाजून 10 मिनिटे---

Answer: D

QUESTION: 
आमच्या आनंदावर विरजण पडले य वाक्यातील ध्वनार्थ ओळखा ?

जागरण होणे
विरस होणे---
विराण वाटणे
दही लावणे

Answer: B

QUESTION: 
मारुती,महादू व मधुकर या तीन भावांनी 36 हजार रुपये 4:3:2 या प्रमाणात वाटून घेतले, तर मधुकरला किती रुपये मिळतील ?

7500
6000
8000---
8500

Answer: C

QUESTION: 
Choose the correct alternative from those given below. IF I…yo,I would not loose temper.

were---
was
had been
would be

Answer: A

QUESTION: 
15 जानेवारी 2003 ते 28 मार्च 2003 पर्यंत रोज 14 रुपायचे दूध घेतल्यास, दूध बिलाची रक्कम किती रुपये होईल ?

1022---
1014
1028
1032

Answer: A

QUESTION: 
AB: ZY: ::CD: ?

WX---
XW
BA
YZ

Answer: A

QUESTION: 
राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे 58,34,63,85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण किती ?

55
58
60---
49

Answer: C

QUESTION: 
नाणी पडण्याचा कारखाना असा अर्थ खालीलपैकी कोणत्या शब्द समूहानुसार स्पष्ट होतो.

प्रयोग शाळा
नाणे निधी
टाकसाळ---
नाणे बाजार

Answer: C

QUESTION: 
fill in the blanks with correct word or phrase.It is of no use……everything

to find fault with
Having found fault with
finding fault with---
Of finding fault with

Answer: D

QUESTION: 
From following sentences which sentence is correct with reference to use of articles ?

I am suffering from a headache---
I am suffering from headache
All above sentences are correct
The children are making noise

Answer: A

QUESTION: 
Pick the correct choice from the ones given below,He is too good not to please everybody

He is exceedingly good to please everybody
He is so good that he please everybody---
He is good, so he please everybody
He is good enough to please everybody

Answer: B

QUESTION: 
मात्रा चालणे या वाक्याप्रकारचा अर्थ काय

त्रास होणे
उपयोग न होणे
इलाज चालणे---
फायदा होणे

Answer: C

QUESTION: 
मु स मं द्र न थया अक्षरापासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दाचे अक्षर कोणते ?

न---

Answer: A

QUESTION: 
Choose the appropriate to fill in the blanks in following sentence. The magistrate acquitted him…the charge

from
out of
of---
off

Answer: C

QUESTION: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह कोणत्या तारखेस बौध धर्म स्वीकारला ?

14 ऑक्टोबर 1956---
14 ऑगस्ट 1947
14 ऑक्टोबर 1955
14 ऑगस्ट 1957

Answer: A

QUESTION: 
Choose the appropriate alternative to fill in the blanks in following sentence. Do not work……your capacity.

across
over
beyond---
under

Answer: C

QUESTION: 
fill in the blanks with correct word or phrase..My views are different…….

than yours
From yours---
From You
Than You

Answer: B

QUESTION: 
Choose correct alternative from those given below…..my brother come,give him this message

would
will
ought
should---

Answer: D

QUESTION: 
From the option given below choose the correct one that explain the key word:wardrobe

A place where clothes are kept---
A place where planes are kept
A place where horses are kept
A place where office records are kept

Answer: A

QUESTION: 
जगन्नाथ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल ?

जग+नाथ
जगन् + नाथ
जगत्+नाथ---
जग + न्नाथ

Answer: C

QUESTION: 
हौसाबाई सदूच्या सासू आहेत,तर सदूची मुलगी हौसाबाईच्या मुलीच्या कोण ?

मुलगी
नात
भाची---
पुतणी

Answer: C

QUESTION: 
Pick the correct choice from the ones given below. He saw the policeman and fled.

Having seen the policeman he fled
Seeing the policeman he fled---
He fled after he had seen the policeman
Hardly saw he the policeman, he fled

Answer: B

QUESTION: 
मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ?

मोडी
देवनागरी---
संस्कृत
नागरी

Answer: B

QUESTION: 
2,4,6,8 ?

12
9
10---
14

Answer: C

QUESTION: 
खालीलपैकी कोणते रासायनिक खात या प्रकारात मोडत नाही ?

कॅम्पोस्त---
सुपरफोसफेट
उरिया
अमोनियम सल्फेट

Answer: A

QUESTION: 
घडाळ्यात 6 वाजून 3 मिनिटे झाली असता मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली तर घडाळ्यात किती वाजतील?

12 वाजून 30 मिनिटे---
6 वाजून 30 मिनिटे
12 वाजून 6 मिनिटे
2 वाजून 30 मिनिटे

Answer: A

QUESTION: 
3:8::15: ?

40---
35
45
120

Answer: A

QUESTION: 
पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा : आज्ञा

आज्ञी
आज्ञाने
आज्ञे
आज्ञा---

Answer: D

QUESTION: 
समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात ?

विसीबल
अल्ट्रावोय्लेत
इन्फ्रारेड
अल्ट्रासाॅनिक---

Answer: D

QUESTION: 
क्युसेक हे…….. मोजण्याचे साधन आहे

विजेचा दाब
पाण्याचा प्रवाह---
उष्णता
हवेचा दाब

Answer: B

QUESTION: 
सुधीर आणि सुमन यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे.सुधीरचे वय 9 वर्षे असल्यास सुमांचे वय किती ?

12 वर्षे
13 वर्षे
13 वर्षे 8 महिने---
13 वर्षे 6 महिने

Answer: C

QUESTION: 
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो

विधानसभा सदस्य
लोकभा सदस्य
विधानपरिषद सदस्य---
राज्यसभा सदस्य

Answer: C

QUESTION: 
गाडी तासभर खोळंबली सबब मी उशीरा पोहोचलो या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा

सबब---
उशिरा
तासभर
खोळंबली

Answer: A

QUESTION: 
तोरणमोळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?

तळोदा
अक्राणी---
अक्कलकुवा
शाहदा

Answer: B

QUESTION: 
गुलामगिरी शेतकऱ्यांना आसूड ,सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले?

महात्मा ज्योतिबा फुले---
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
महर्षी वि.रा.शिंदे

Answer: A

QUESTION: 
130 आणि 180 यांची मसावी किती?

26---
22
24
28

Answer: A

QUESTION: 
पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा

काया
पागोटे
इमारत
रुपाल---

Answer: D

QUESTION: 
Pick the correct choice from the ones given below. It is too hot to go out.

It is hot enough to go out
It is very hot going out.
It is such at that one can not go out.
It is so hot that one can not go out. ---

Answer: D

QUESTION: 
Choose the correct word or phrase nearest in meaning to the key word:indigenous

Native---
Poor
Indian
Dull

Answer: A

QUESTION: 
Choose the correct alternative to fill in the blanks in following sentence. I invited him….dinner,but he did not comply…my wishes

to,with---
to,by
at,with
for,to

Answer: A

QUESTION: 
पुढील शब्दाचा समास ओळखा . अनंत

नात्र ब्राहुवीही समास---
द्विगु समास
संहार द्वंद समास
उपसर्गघटीत

Answer: A

QUESTION: 
From the option given below choose the correct one that explain the keyword.Monogamy

Unmarried
Married to more than one person
Married
Married to only one person---

Answer: D

QUESTION: 
मुळच्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात

प्रत्यय
सिद्ध---
साधित
उपसर्ग

Answer: B

QUESTION: 
हिरा ग्राफाइट हे ……..या एकाच मुल द्रव्यापासून बनलेले आहेत

कारबन---
सिलिकॉन
मॅगनिज
आयन

Answer: A

QUESTION: 
Choose the word most nearly opposite in meaning to the key word:Barren

cultivated
Irrigated
agricultural
fertile---

Answer: D

QUESTION: 
क्रियापद म्हणजे……..

वाखायचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द---
क्रिया करणारा
ज्याच्यात कर्म असते
क्रिया वस्तूवर घडते

Answer: A

QUESTION: 
दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ?

खाडी
संगम
दोआब---
त्रिभूज प्रदेश

Answer: C

QUESTION: 
सचिनला परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असतील, तर त्याला किती टक्के गुण मिळाले असतील,तर त्याला किती टक्के गुण मिळाले असतील.

55
60
65---
62

Answer: C

QUESTION: 
माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण ?

अलका धुपकर
अरुणिमा सिन्हा---
यापैकी नाही
तामे वात्नाबे

Answer: B

QUESTION: 
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

जमीन
धरा
पृथ्वी---
धरती

Answer: C

QUESTION: 
2800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 840 रुपये झाले. तर दसादशे व्याजाचा दर किती असेल ?

16%
15%---
12%
10%

Answer: B

QUESTION: 
उन्हात 10 कपडे वाळत घातले असता,ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो.तर 20 कपडे वाळण्यासाठी किरी वेळ लागेल?

15 मिनिटे
60 मिनिटे
30 मिनिटे---
45 मिनिटे

Answer: C

QUESTION: 
स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?

आत्मवाचक---
संबंधवाचक
तटस्थ
पुरुषवाचक

Answer: A

QUESTION: 
3375 या संख्येचे घनमूळ किती ?

25
15---
35
45

Answer: B

QUESTION: 
125 मिलीमीटर म्हणजे किती मीटर ?

0.0125
12.5
1.25
0.125---

Answer: D

QUESTION: 
विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?

कमलनाथ
मीरा कुमारी
नरेंद्र मोदी
सुमित्रा महाजन---

Answer: D

QUESTION: 
राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

राजहंस
राजहंसी---
राजहंसिका
राजहंसिनी

Answer: B

QUESTION: 
सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे ?

तापी
नर्मदा---
नर्मदा व तापी दोन्ही मिळून
साबरमती

Answer: B

QUESTION: 
भारतीय राज्य घटना तयार करण्या साठी नेमलेल्या घटना समितीचे खालील पैकी कोण सदस्य नव्हते

महात्मा गांधी---
गोविंद वल्लभ पंथ
बाळासाहेब खेर
मौलाना आझाद

Answer: A

QUESTION: 
एका सांकेतिक लिपीत BAND हा शब्द ABME असा लिहितात,तर STOP हा शब्द त्याच लिपीत कसा लिहिता येईल ?

ROME
RPMN
RUNQ---
TOPQ

Answer: C

QUESTION: 
Choose the correct alternative from those given below. Do you see this ring? In passive voice this is

Is this ring being seen by you ?
Does this ring being seen by you ?
Is this ring seen by you ? ---
Is this ring been seen by you?

Answer: C

QUESTION: 
श्री.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्व प्रथम कोणत्या देशाला भेट दिली

भूतान---
नेपाळ
जपान
श्रीलंका

Answer: A

QUESTION: 
खालील दिलेल्या क्रमावालीत कोणता अंक क्रमावालीच्या नियमाशी विसंगत आहे ? 12,20,29,38,50,62

38
29
62
50---

Answer: D

QUESTION: 
खालील दिलेल्या शब्दापैकी देशी शब्द ओळखा.

मांजरपाट
समोसा
चोळणा
घोसोळे---

Answer: D

QUESTION: 
Complete the following sentence using appropriate word; A spider…. eight legs

is
are
has---
have

Answer: C

QUESTION: 
एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते.तर त्याच महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी येईल ?

शुक्रवार---
बुधवार
मंगळवार
रविवार

Answer: A

QUESTION: 
नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती मह्सूल उपविभाग आहेत ?

0
1
2---
3

Answer: C

QUESTION: 
15 माणसे एक काम 24 दिवसात करतात . तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील ?

25 दिवस
27 दिवस
30 दिवस---
20 दिवस

Answer: C

QUESTION: 
खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक पदार्थ कोणता ?

लोकर
लाकूड
अलुमिनियम
चांदी---

Answer: D

QUESTION: 
खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला ?

1946
1937---
1935
1942

Answer: B

QUESTION: 
विशेषणाचा प्रकार ओळखा : काळा घोडा

संबंधी विशेषण
संख्या आवृत्ती वाचक विशेषण
गुणवाचक विशेषण---
संख्यावाचक विशेषण

Answer: C

QUESTION: 
Fill in the blanks with correct word phrase.you…..care of your health

had better taken
had better take---
better had taken
had better to take

Answer: B

QUESTION: 
नीलकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो

सामासिक---
अभ्यस्त
प्रत्यय घटीत
उपसर्ग घटीत

Answer: A

QUESTION: 
Choose the correct alternative from those given below. Keep the ball rolling.This is passive voice is

the ball should being kept rolled
let the ball bring kept rolling
Let the ball be kept rolling---
Keep the ball bring rolled

Answer: C

QUESTION: 
मधु पुस्तक वाचतो य वाक्यातील कोणत्या प्रकारात मोडतो ?

कर्मणी
कर्तरी---
यापैकी नाही
भावे

Answer: B

QUESTION: 
भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते

हरभरा
गहू---
ज्वारी
बाजरी

Answer: B

QUESTION: 
सततच्या व वेगवान किमतीवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल ?

नोकरदार
धनको
ऋणको---
शेतकरी

Answer: C

QUESTION: 
कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा

कोल्ह्याला काकडी आवडते
काकडीसाठी कोल्हा जातो
क्षुद्र माणसे क्षुद्र मोबदल्याने खुश होत नाही
क्षुद्र माणसे क्षुद्र मोबदल्याने खुश होतात---

Answer: D

QUESTION: 
गोल्डन बाँल पुरुस्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

क्रिकेट
बास्केटबॉल
फुटबाल---
हॉकी

Answer: C



No comments:

Post a Comment