QUESTION:
Choose
the correct synonym:Triumph
ruin
failure
success---
clam
Answer: C
QUESTION:
अलंकार ओळखा.: “आभाळागत माया तुझी, अम्हीवरी राहू दे”
अनुप्राप्त
दृष्टांत
अतिशयोक्ती
उपमा---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार
विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?
E O
P R T
A I C N
U Û ê Ø $ α β ÿ
PAINTER =
?
$ β α Ǝ Ø
$ α Ǝ Ǝ Ø
$ α Ǝ Ø---
$ Ǝ Ǝ Ø β
Answer: C
QUESTION:
मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले ?
दादासाहेब गायकवाड
दादासाहेब खापर्डे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर---
वि.र.शिंदे
Answer: C
QUESTION:
18,21,24,27,…………या संख्या मालिकेतील क्रमाने येणारे 100
वि संख्या कोणती ?
227
315---
218
334
Answer: B
QUESTION:
महारष्ट्र एक्ष्प्रेस्स हि ट्रेन कोठून कोठे जाते ?
पुणे ते नागपूर
कोल्हापूर ते नागपूर
मिरज ते गोंदिया
कोल्हापूर ते गोंदिया---
Answer: D
QUESTION:
Mumbai is
the biggest city in India: Change degree.
A fewer
cities in India are as big as Mumbai is.
India has
no less cities as big as Mumbai
No other
city in India Is as big as Mumbai is.
---
All
cities in India are as big as mumbai is.
Answer: C
QUESTION:
दोन संख्यातील फरक 16 असून त्याचा लसावी 280 आहे. तर त्या संख्यापैकी लहान संख्या कोणती ?
35
53
70
40---
Answer: D
QUESTION:
एका संख्येला 16 ने गुणन्याएवजी चुकून 24 ने गुणले. तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64
ने अधिक येतो.तर ती संख्या कोणती?
12
4
8---
6
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणती खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित
नाही ?
ज्वाला गट्टा
सानिया मिर्झा
अपर्णा पोपट
सायना नेहवाल---
Answer: D
QUESTION:
गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या ?
राम गणेश गडकरी---
प्रल्हाद केशव अत्रे
मधु गणेश कर्णिक
बा.सी.मार्डेकर
Answer: A
QUESTION:
Choose
correct plural form of CRITERION
Criteques
criterias
criteria---
Criterious
Answer: C
QUESTION:
अनंत कान्हेरे यांनी जक्सन य कलेक्टरची हत्या केली.
जक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते ?
ठाणे
पुणे
नाशिक---
रत्नागिरी
Answer: C
QUESTION:
i do not
have……..money.
any---
little
few
many
Answer: A
QUESTION:
भय इथे संपले नाही .मज त्झी आठवण येते .मी संध्याकाळी
गातो,तू मला शिकविली गीते,या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे ?
कवी कुसुमाग्रज
कवी ग्रेस---
बालकवी
गोविंदाग्रज
Answer: B
QUESTION:
बेरीज करा : 14.4+ 14.01 + 14.400
+ 14.444 = ?
71.288---
79.382
77.338
यापैकी नहि
Answer: A
QUESTION:
विशाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला ओंत्या जिल्ह्यात येतो ?
रायगड
सिंधुदुर्ग
सातारा
कोल्हापूर---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ?
अवलक्षण
दररोज
परकीय
परिणाम---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार
विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?
E O
P R T
A I C N
U Û ê Ø $ α β ÿ
AIR =?
$ β Ø
$ Ø
α β
$ α Ø---
Answer: D
QUESTION:
We could
neither play…..work. Choose the correct word
none
nor---
not
no
Answer: B
QUESTION:
Choose
the correct meaning.Bread and Butter
Bag and
Baggage
livelihood---
Hush
money
Breakfast
Answer: B
QUESTION:
पुरुस्कर या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय
निवडा
पुरः + कार---
पूर+कार
पुः+स्कार
पूरस + कार
Answer: A
QUESTION:
France
is………….European country.
a---
an
no
article
the
Answer: A
QUESTION:
“मी निबंध लिहित आहे” सदर वाक्य रीती भूतकाळात रूपांतरातील केल्यास योग्य
पर्याय काय राहील ?
मी निबंध लिहित असे---
मी निबंध लिहित आहे
मी निबंध लिहिला
मी निबंध लिहित असतो
Answer: A
QUESTION:
this was
the reason ….he could not complete his work
how
why---
which
where
Answer: B
QUESTION:
नाशिक जिल्ह्याच्या स्थान व विस्तार अनुशंघाने
खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळली आहे ?
नाशिकच्या आग्नेय दिशेस - औरंगाबाद जिल्हा
नाशिकच्या वायव्य दिशेस- गुजरातमधील सुरत जिल्हा---
नाशिकच्या दक्षिण दिशेस -अहमदनगर जिल्हा न
वरील सर्व पर्याय योग्य आहे
Answer: B
QUESTION:
एका ससंख्येला 13 ने भागले असता भागाकार 203
येतो, तर ती संख्या कोणती ?
2639---
3962
2439
3926
Answer: A
QUESTION:
1000 रू च्या 27 नोटा,500 च्या 38 नोटा व 50 रू च्या 80 नोटांची एकूण किती रक्कम होते ?
40,000
50,000---
45,000
60,000
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात थेट
प्रवेश करता येईल ? अ)कुंभार्ली ब)आंबा क)बोर ड)फोंडा
वरील अ ते ड सर्व
अ.ब,आणि क
ब,क,आणि ड
फक्त अ आणि ब---
Answer: D
QUESTION:
अंकिता.भाम्ब्री रश्मी चक्रवर्ती,ऋतुजा
भोसले,ईशा लाखानी या ,महिला कोणत्या शेत्राशी संबंधित आहे ?
सामाजिक कार्य
क्रीडा---
संगीत
दूरदर्शन मालिका
Answer: B
QUESTION:
वाक्यात नामच्या एवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा
आहे ?
विशेषनाम
सामान्यनाम
सर्वनाम---
भाववाचक नाम
Answer: C
QUESTION:
4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत र.1200
इतकी आहे . तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंम्मत रू.1280
आहे. तर एक टेबल विकत घेण्यासठी किती रुपये द्यावे लागतील ?
120
180
200---
140
Answer: C
QUESTION:
Pick out
the wrong adjective.
Brother-Fraternal
Death-Mortul
Father-parental
Earth-earthly---
Answer: D
QUESTION:
मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमची
तांत्रिक मदत बंद केल्याची घोषणा केली ?
विंडोस एक्सपी---
विंडोस विस्टा
विंडोस - 7
विंडोस 2000
Answer: A
QUESTION:
सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा आमस ओळखा ?
पंचमी तत्पुरुष---
चतुर्थी तत्पुरुष
तृतीय तत्पुरुष
षष्टी तत्पुरुष
Answer: A
QUESTION:
Mohan is
my…..brother, Choose correct form ofadjective
eldest
Older
elder---
More old
Answer: C
QUESTION:
आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुन्नोतर 3:1
आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुन्नोतर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती ?
29,11
30,20
30,10
36,12---
Answer: D
QUESTION:
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके
लिहिली.खालीलपैकी एक नाट्य त्यांनी लिहिलेले नाही .
तो मी नव्हेच
साष्टांग नमस्कार
लग्नाची बेडी
नटसम्राट---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार
विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?
E O
P R T
A I C N
U Û ê Ø $ α β ÿ
ENTER = ?
Ǝ ---
Ǝ Ø
Ǝ Ǝ Ø
Ǝ Ǝ Ø
Answer: A
QUESTION:
71 ते 80 दरम्यानच्या मुल संख्यांची बेरीज हि 81
ते 90 दरम्यानच्या मुल संख्याच्या बेरजपेक्षा कितीने अधिक आहे ?
43
37
29
51---
Answer: D
QUESTION:
सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून
ठरते ?
पहिल्या शब्दाच्या लिंगावरून
दोन्ही शब्दाच्या लिंगावरून---
शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून
सामासिक शब्दाच्या लिंगावरून
Answer: B
QUESTION:
75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयचा उत्सवासाठी
खालीलपैकी कोणता शब्द वापरतात ?
हिरक मोहत्सव
अमृत मोहत्सव---
सुवर्ण मोहत्सव
रोप्य मोहत्सव
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी एका मराठी साहित्यकला ज्ञानपीठ पुरस्कार
मिळालेला आहे ?
विंदा करंदीकर
वि.स.खांडेकर
शिवाजी सावंत
मधु मंगेश कर्णिक---
Answer: D
QUESTION:
महारष्ट्रात
महसुली वर्षाची सुरवात कोणत्या दिवशी होते ?
1 ऑगस्ट
1 जानेवारी
1 एप्रिल---
1 मे
Answer: C
QUESTION:
”एल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन , नीळासावळा
झरा वाहतो बेटा बेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे , शेतमळ्यांची
दाट लागली हिरवी गाडी पुढे’
कवी कुसुमाग्रज
बालकवी---
बा.सी.मार्डेकर
विंदा करंदीकर
Answer: B
QUESTION:
2,3,4 व 5 या चार अन्कांपासून व एकाच अंकांची एकाच संख्येत
पुनरावृत्ती न कर्ता किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात ?
4
16
24---
32
Answer: C
QUESTION:
खाली दिलेल्या वाक्यामधील अव्यये ओळखा. “आम्ही पोहोचलो आणि दिवेलागणी जाहली”
शक्य क्रियापद
क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वाई अव्यय
संयुक्त क्रियापद---
Answer: D
QUESTION:
Which one
of the following is not a plural noun ?
Mice
Goose---
Oxen
Cattle
Answer: B
QUESTION:
उष्ट्या हाताने कावला न हकने या वाक्याप्रचाराचा अर्थ
कावळ्याने उष्ठावलेलेन खाणे
कधीही कोणाला काहीही न देणे---
यापैकी नाही
दुसर्यांचा नेहमी द्वेष करणे
Answer: B
QUESTION:
Find odd
man out
Team
Herd
Bouquet
Children---
Answer: D
QUESTION:
तलासरी हे तालुका मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नंदुरबार
अहमदनगर
ठाणे---
नाशिक
Answer: C
QUESTION:
Hardly
had I…….the tiger,when I started running
saw
Seen---
Sees
Had seen
Answer: B
QUESTION:
मोडकसागर हे धारण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ठाणे---
अमरावती
अकोला
पुणे
Answer: A
QUESTION:
शब्दयोगी अव्यये ?
दोन शब्दांना जोडतात
शब्दाला जोडून येतात---
दोन किवा अधिक शब्दांना जोडतात
दोन किंवा अधिक वाक्यांना जोडतात.
Answer: B
QUESTION:
एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारत 150
मजुरांकडून भांधून घायची झाल्यास किती दिवसात पूर्ण हिल ?
14 दिवस
12 दिवस---
16 दिवस
यापैकी नाही
Answer: B
QUESTION:
एका कुटुंबात a चा b शी जो संबंध आहे.तोच B चा A शी आहे . तर A आणि B…….हे आहेत
पती व पत्नी
भाऊ व बहिण
भाऊ भाऊ---
वडील व मुलगा
Answer: C
QUESTION:
Choose
the correct spelling
rehabilitation---
rainhabilitation
Rehabiletation
rehabilation
Answer: A
QUESTION:
खालील दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समास
या प्रकारातील आहे ?
देवपूजा
नीळकंठ
आमरण---
घरजावई
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या पर्याय चुकीचा आहे ?
पेठ-नाशिक
अमळनेर - जळगाव
पारनेर-औरंगाबाद---
पारनेर - अहमदनगर
Answer: C
QUESTION:
……have
bicycles
No one
Everybody---
someone
Few
Answer: B
QUESTION:
she
always lives in a fool’s paradise. The most correct meaning of fools paradise
is……….
to live
in illusion
to live
in the past
Paradise
of idiots---
to have
happy dreams
Answer: C
QUESTION:
महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा
कोणता ?
मुंबई उपनगर
ठाणे---
नागपूर
पुणे
Answer: B
QUESTION:
क व्यक्ती पूर्वेकडे 6.कि.मी चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून 8.कि.मी
चालत गेली, त्यानंतर बिंदू अ अंतिम बिंदू यामध्ये कमीत कमी अंतर
किती असेल ?
10 किमी---
8 किमी
14 किमी
2 किमी
Answer: A
QUESTION:
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?
प्रल्हाद केशव अत्रे - केशव कुमार
त्रय्म्बक बापुजी ठोंबरे - काव्यगंधर्व
माणिक सीताराम गोडघाटे-कवी ग्रेस
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत---
Answer: D
QUESTION:
एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचा 19
पात आहे , तर शेकडो तोटा किती आहे ?
10
15
5---
20
Answer: C
QUESTION:
खाली दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? “मी
तिखट खात नाही “
प्रायोजक क्रियापद
अकर्मक क्रियापद
संयुक्त क्रियापद---
शक्य क्रियापद
Answer: C
QUESTION:
“अक्कलहुशारी” हा अंशाभ्यस्त शब्द कोणता भाषेतून व भाषेतून आलेला
आहे ?
मराठी+मराठी
फार्शी+फार्शी---
फार्शी+मराठी
मराठी+फार्शी
Answer: B
QUESTION:
या वर्षाचा आयपियल नतिं सामना कोणत्या दोन संघान मध्ये
झाला ?
कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेवेन पंजाब---
किंग्स इलेवेन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स
किंग्स इलेवेन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेविल्स
Answer: B
QUESTION:
choose
the correct antonym:Eternal
External
Temporal---
Internal
Profound
Answer: B
QUESTION:
Strike
while the iron is hot. find appropriate meaning
Make hay
while the sun shines
time and
tide waits for no one
Romo was
not built in a day
Snow the
wind an reap the wirl wind.
---
Answer: D
QUESTION:
भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे ?
वैनगंगा-पैनगंगा
भीमा-गोदावरी
कृष्ण-गोदावरी
नर्मदा-तापी---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या व्यक्ती विविध राज्यांच्या राज्यपाल
आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
डॉ.डी.वाय पाटील - बिहार
शीला दीक्षित - तमिळनाडू---
श्रीनिवास पाटील - सिक्कीम
शिवराज पाटील - पंजाब
Answer: B
QUESTION:
I tell my
wife all….happens in my college.
that
which
what
whatever---
Answer: D
QUESTION:
अलंकार ओळखा : मरणात खरोखर जग असते
उत्प्रेक्षा
सार---
दृष्टांत
विरोधाभास
Answer: B
QUESTION:
कामधेनुच्या धुग्धाहुनीही ओज हिचे बलवान ! वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला
गेला आहे ?
उत्प्रेक्षा
अपन्हुती
व्यतिरेक---
रूपक
Answer: C
QUESTION:
INSERT
IMAGE HERE.वरील आकृतीत एकूण किती चौकोन आहे
?
15
45
60
30---
Answer: D
QUESTION:
I Prefer
tea…….coffee. Choose the correct word
Too
To---
Or
Very
Answer: B
QUESTION:
रमेश सुरश पेक्षा मोठा आहे. वजय अविनाश्पेक्षा लहान
आहे,तर सर्वात मोठा कोण आहे ?
सुरेश
रमेश---
विजय
अविनाश
Answer: B
QUESTION:
पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान
बिहार
मध्य प्रदेश---
उत्तरप्रदेश
Answer: C
QUESTION:
सर विलियम्स वायली य ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या
करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय ?
अनंत कान्हेरे
चंद्रशेखर आझाद
मदन लाल धिंग्रा---
भगत सिंग
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ नाशिक जिल्हयात बसलेले
आहे ? अ)म्हसरूळ येथील जैन धर्मीय लेणी
ब)चांदवड येथील रंगमहाल क)सोमेश्वर येथील दुघ्डस्थाली धबधबा ड)अकलोली येथील गरम पाण्याचे झरे
वरील अ ते ड सर्व
अ आणि ब
फक्त अ
अ.ब,आणि क---
Answer: D
QUESTION:
एका आयताकृती बागेची लांबी 23
मीटर अ रुंदी 170 मीटर आहे. या बागेभोवती रोहन दररोज 4
कि.मी. चालतो. तर रोहन या बागेभोवती किती फेऱ्या मारतो ?
8
4
6
5---
Answer: D
QUESTION:
One
should be proud of………. motherland
ones
his
one's
once---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या संख्येत 6
या संख्येने निःशेष भाग जातो ?
2536
5342
9352
5658---
Answer: D
QUESTION:
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी
या पक्षाने सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात जिंकल्या ?
पंजाब
मध्यप्रदेश
हरियाना
दिल्ली---
Answer: D
QUESTION:
find the
correct spelling.
committee---
commity
commiti
Comity
Answer: A
QUESTION:
जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते ?
ए.पी.जे अब्दुल कलम---
के.आर.नारायण
श्रीमती प्रतिभा पाटील
शंकर दयाळ शर्मा
Answer: A
QUESTION:
जर शिक्षण दिन गुरवारी असेल तर त्या वर्षाची गांधी
जयंती कोणत्या दिवशी येईल ?
मंगळवार
बुधवार---
गुरुवार
रविवार
Answer: B
QUESTION:
डांग जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान
गुजरात---
मध्यप्रदेश
हिमाचल प्रदेश
Answer: B
QUESTION:
1 ते 100 य संख्या दर्मान 2 पासून 9 पर्यान्तेचे अंक [प्रत्येकी ….वेळा
येतात
20
19---
21
22
Answer: B
QUESTION:
फुटबालच्या इंडियन सुपरलीग मधील कोणत्या संघाची मालकी
सचिन तेंडूलकर कडे आहे ?
मुंबई
पुणे
कोलकत्ता
कोची---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार
विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?
E O
P R T
A I C N
U Û ê Ø $ α β ÿ
REPORT =
?
Ø Ø Ǝ
Ø Ø Ǝ---
Ø Ǝ $ * Ǝ
Ǝ Ø Ǝ
Answer: B
QUESTION:
Choose
the correct spelling
soverign
sovereigne---
sovereign
soverine
Answer: B
QUESTION:
The
plural of half is ……
halfs
halves
hulf
halfes---
Answer: D
QUESTION:
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार
विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?
E O
P R T
A I C N
U Û ê Ø $ α β ÿ
CONCEPT=?
β α Ø
β β Ǝ---
β α Ø Ǝ
β α β Ø Ø Ǝ
Answer: B
QUESTION:
ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अश्या क्रियापदाला
काय म्हणतात ?
द्विकर्मक
उभायविधी---
विधानपुरक
अपूर्णविधान
Answer: B
QUESTION:
मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात
जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलीच्या
चाकांची संख्या एकूण 180 इतकी आहे. तर या पैकी दुचाकी सायकलींची संख्या
किती ?
36---
31
24
18
Answer: A
QUESTION:
Choose
the correct alternative to change the voice”People have seen wolves in the
streets”.
people
have been seen by wolves in the streets
people
are being seen by wolves in the streets
wolves
are being seen by people in the street
wolves
have been seen by people in the streets. ---
Answer: D
QUESTION:
“उषःकाल होत होत काल रात्र झाली , अरे
पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली” हि कविता कोणी लिहिली ?
ना.घ.देशपांडे
माधव ज्युलिअन
सुरेश भट---
वि.वा.शिरवाडकर
Answer: C
QUESTION:
नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जोडकिल्ले आढळतात ?अ)साल्हेर
-मुल्हेर ब)खांदेरी-उंदेरी क)अलंग-कुलंग
ड)अंकाई-तंकाई
अ,क,आणि,ड---
फक्त अ
अ,ब,आणि क
अ ते ड सर्व
Answer: A
No comments:
Post a Comment