QUESTION: 1
जीवनसत्वे अ,ब,क, व के आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग, यांच्या जोड्या कोणत्या पर्यायात दिल्या आहेत?
अ : रातआंधळेपणा ब : बेरीबेरी क : स्कर्व्ही के : रक्तस्त्राव---
अ : रातआंधळेपणा ब : स्कर्व्ही क : रक्तस्त्राव के : बेरीबेरी
अ : रातआंधळेपणा ब: स्कर्व्ही क : बेरीबेरी के : रक्तस्त्राव
अ : रातआंधळेपणा ब : बेरीबेरी क : रक्तस्त्राव के: स्कर्व्ही
Answer: A
QUESTION: 2
If it dose not rain…………..
the crops will dry up---
the crop is draid
the crops will have dry up
the crop will dry up
Answer: A
QUESTION: 3
Indicate the correct meaning of the word probation.
an attempt to discover, the best side of a person
handing over temporary charge.
an inquiry of a person's conduct qualities abilities etc.
testing of a person's conduct, qualities, abilities etc. ---
Answer: D
QUESTION: 4
Choose the correct Exclamatory Sentence for the given sentence.
He is a very stupid boy.
How a stupid boy he is!
What a stupid boy is he!
How stupid he is!
What a stupid boy he is! ---
Answer: D
QUESTION: 5
Choose the correct spelling.
Sovereighn
Sovereign
Sovereign---
Soveriegn
Answer: C
QUESTION: 6
कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला?
महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, केरळ
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक , केरळ---------
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू , केरळ
महाराष्ट्र, गुजरात , कर्नाटक , केरळ
Answer: B
QUESTION: 7
खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा.
मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो.
दोन---
एक
पाच
चार
Answer: A
QUESTION: 8
रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? JK, LJ, KLMK, LMNL, MNOM,………….
NPON
MONM
NOPN---
MOPM
Answer: C
QUESTION: 9
खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे?
१८९३: सुधारणा कायदा
१९५६: समंती वयाचा कायदा
१९८१: विधवा पुनर्विवाहला मान्यता
१८२९: सती बंदीचा कायदा---
Answer: D
QUESTION: 10
खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंततालव्य आहे?
चंद्र
झरा---
छत्री
जन्म
Answer: B
QUESTION: 11
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात?
अ) हव्या तितक्या वेळा
ब) वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा
क) दोन बैठकीतील अंतर ३ महिन्यांपेक्षा अधिक नको
ड) दोन बैठकीतील अंतर ४ महिन्यांपेक्षा अधिक नको
अ व ब
ब व क
ब व ड
अ व क---
Answer: D
QUESTION: 12
खालीलपैकी चुकीची जोडी असणारा योग्य पर्याय निवडा.
अ) गीत रामाण – ग. दि. माडगुळकर
ब) गीता रहस्य – लोकमान्य टिळक
क) भावार्थदीपिका – वामन पंडित
क) गीताई – विनोबा भावे
ड
ब
अ
क---
Answer: D
QUESTION: 13
एका सांकेतिक भाषेत ZOO म्हणजे १ – १२ – १२, CRANE हा शब्द कसा लिहिला जाईल?
१४-१२-२३-२२-९-१३---
१३-१५-४-५-९-१४
१४-१५-२३-५-९-१३
१३-१२-२२-२३-१८-१३
Answer: A
QUESTION: 14
खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रायोजक क्रियापद वापरले आहे?
तो झाडावरून पडला
त्याने आंब्याचे झाड पडले
त्याचे घरचे आंब्याचे झाड पडले---
तो झाडाखाली पडून होता.
Answer: C
QUESTION: 15
६० वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमुहाचा अर्थ कोणता?
रौप्य महोत्सव
हिरक महोत्सव---
सुवन्र महोत्सव
अमृत महोत्सव
Answer: B
QUESTION: 16
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यांवर भर देतात.
आमरण अन्नत्याग करून इहलोक करून इहलोक सोडणे, यासच …………. असे म्हणतात.
सल्लेखना---
केबलज्ञान
प्रायोपवेशन
पूर्व
Answer: A
QUESTION: 17
वरील उदाहरणात फक्त F आणि C यांनी आपल्या जागाआपापसात बदलल्या तर C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?
E
D---
F
B
Answer: B
QUESTION: 18
नगर या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण तयार होतील?
दोन
एक
तीन
चार---
Answer: D
QUESTION: 19
……………… यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटीश शासनास परत केली.
दादाभाई नौरोजी
रवींद्रनाथ टागोर---
अरविंद घोष
लाल लजपतराय
Answer: B
QUESTION: 20
दूरदर्शन संघाचा पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण……..
दृष्टी सातत्य---
प्रकाशाचे अपवर्तन
प्रति दीप्तीशिलता
प्रकाशाचे अपस्करण
Answer: A
QUESTION: 21
Imprudent Kings patronize sycophants in their Courts.
find out word similar in meaning to Sycophants.
psychopants
flattcrers------
sadists
flippants
Answer: B
QUESTION: 22
वाट या शब्दांचे दोन वेगवगळे अर्थ असणारी जोडी शोधा?
दिव्यातील वात - समईतील वात
वारा - पवन
सनईतील वात - पवन---
वाय - वारा
Answer: C
QUESTION: 23
Change the following sentence to compound.
‘for all his niches, he is not happy?
Through he is rich, he is not haapy
He is rich end so he is not happy
He is rich and not happy
He is rich but he is not happy------
Answer: D
QUESTION: 24
शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिका होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो?
अंबर
संथ---
पंडीत
वा:डमय
Answer: B
QUESTION: 25
भारतीय घटनेतील कलम ३४० अनुसार खालीलपैकी कोणत्या वार्गाच्या स्थितीत सुधारणा घडवूनआणण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात?
सामाजीक व सांस्कुर्तिकदृष्टया मागासवर्ग
अनुसूचित जाती - जमाती
सामाजीक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग---
सामाजीक वआर्थिकदृष्टया मागासवर्ग
Answer: C
QUESTION: 26
I can’t help you. Don’t expect any thing from me?
Choose correct phrases to replace the underlined word.
are able to
an unable to---
am able to
are unable to
Answer: B
QUESTION: 27
ऐच्छिक शब्दला कोणता उपसर्ग जोडल्या नंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
अन्---
बे
गैर
निर
Answer: A
QUESTION: 28
झाले बहु होतील बहु, आहेतही बहु,परंतु या सम हा (अलंकार ओळखा.)
अनन्वय---
अतिशयोक्ती
संसदेह
उपमा
Answer: A
QUESTION: 29
खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅडिनेव्हीयन देश म्हणून ओळखले जातात?
क्युवा व व्हीएतनाम
नॉर्वे व डेन्मार्क---
फ्रान्स व इंग्लड
थायलंड व फिनलंड
Answer: B
QUESTION: 30
Fill in the blank spaces with the right pair of words:
The bank functions …….. 10am …………. 5pm.
between ..........to
between ............and
at ................. and
from ........... to---
Answer: D
QUESTION: 31
२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या दोघांचे आजचे वय किती?
यापैकी नाही
बाप ४४ मुलगा २२---
बाप ५६ मुलगा ४४
बाप ५५ मुलगा ३३
Answer: B
QUESTION: 32
E कडील सर्व फुले सहाही जणात समान वाटावयाचे ठरविल्यास सर्वात जास्त फुले कोणाकडे होतील?
D
F
C
यापैकी कोणतीही नाही. ---
Answer: D
QUESTION: 33
जर × म्हणजे +, ÷ म्हणजे -, – म्हणजे ×, + म्हणजे ÷ तर
९× ५ -७ + ७ ÷ ८ = ?
२२
६---
९
७
Answer: B
QUESTION: 34
४/२५:६/४९::८/८१:?
१०/१००
१३/१९६
११/१४४
१०/१२१---
Answer: D
QUESTION: 35
३, ५, ९, १७, ३३, ६५, १२९, ?
२४७---
२२७
२५७
यापैकी नाही
Answer: A
QUESTION: 36
जर A ने त्याच्याकडील निम्मीफुले D ला दिली तर D कडे F च्या कितीपट फुले होतील.
दुप्पट
निम पट
दीड पट
यापैकी नाही---
Answer: D
QUESTION: 37
सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
सुफी पंथाने भक्तिमार्गावर भर दिला.
सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला---
सुफी पंथाने तत्वज्ञान वैष्णव भक्ती पंथांच्या तत्वज्ञानाशी बरेसचे मिळतेजुळते आहे.
सुफी पंथाने परधर्मसहिष्णुतेची शिकवण दिली.
Answer: B
QUESTION: 38
वनस्पती व कार्बन डाय ऑक्साईड यांचा जसा संबंध आहे. तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे?
हवा
नायट्रोजन
ऑक्सिजन---
पशु खाद्य
Answer: C
QUESTION: 39
व्रज( गोप) लोकांचे हितसंवर्धन करण्यासाठी सम्राट अशोकाने व्रजभूमिका या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तर स्त्रियांचे हितसंरक्षण करण्यासठी त्याने …………. या अधिकाऱ्यांची
नेमणूक केली होती.
स्त्री - धर्म- महामात्र
स्त्री - हित संवर्धन - अमात्य
स्त्री राजूक
स्त्री - अध्यक्ष - महामात्र---
Answer: D
QUESTION: 40
कोणत्या दोन रंगाची फुले सारख्या प्रमाणात आहेत?
कोणतीच नाही
लाल आणि पिवळी---
गुलाबी आणि पिवळी
लाल आणि गुलाबी
Answer: B
QUESTION: 41
खालीलपैकी विध्यर्थी वाक्य कोणते?
संघर्ष करण्यासाठी तुम्ही या
संघर्ष करण्यसाठी तुम्ही यावे---
तुम्ही आला नाहीत तरीही आम्ही संघर्ष करणारच
तुमच्यासह आम्ही संघर्ष करू
Answer: B
QUESTION: 42
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा?
निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या
त्यने निरोप घेतला निघाले
ते निरोप घेऊन निघाले---
तुम्हाला निघायचे असल्यास निरोप घ्यावा.
Answer: C
QUESTION: 43
FLAG हा शब्द UOZT असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत HOME हा शब्द कसा लिहाल?
WRNG
WGNR
SLNV---
SNLV
Answer: C
QUESTION: 44
रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
कर्तृत्वशून्य मनुष्याला……………. म्हणतात.
मेषपात्र---
द्ळूबाई
दिवटा
रडतराव
Answer: A
QUESTION: 45
खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
देऊन---
ठेऊन
धाऊन
जेऊन
Answer: A
QUESTION: 46
Lead is the heavies of all metals
Choose the correct comparative degree of the above sentence.
Lead is heavy than all other metals
Lead is a heavy as any other metals
Lead is not heavier of all other metals
Lead is heavier than all other metals---
Answer: D
QUESTION: 47
एका घटकोणाच्या शिरोबिंदूवर A B C E D E F असे सहा लोक घटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालीलप्रमाणे बसले आहेत.A आणि E यांच्या मध्ये C आहे. C च्या उजवीकडे E आहे. F आणि E यांच्यामध्ये कोणीतरी आहे. मात्र F च्या उजवीकडे B नाही. तर D च्या समोर कोण असेल?
E---
F
F
C
Answer: A
QUESTION: 48
खालीलपैकी मृच्छकटिक या शब्दाच्या संधीचा योग्य फोड असलेला पर्याय निवडा.
मृत्+शकटिक---
मृच्छ + कटिक
मृत् + छकटिक
मृच्च + कटिक
Answer: A
QUESTION: 49
खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
इनाम
पेशवा
पगार
फाईल---
Answer: D
QUESTION: 50
केशवचंद्रसेन यांनी ए.स. १८६६ मध्ये ब्राम्हो समाजातून बाहेर पडून स्वत:ची वेगळीच संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले?
आदि ब्राम्हो समाज
साधारण ब्राम्हो समाज
भारतीय ब्राम्हो समाज---
नव ब्राम्हो समाज
Answer: C
QUESTION: 51
खालील वाक्यातील अधोरेखित किंवा ठळक अक्षरातील शब्दसमुहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायांतून निवडा.शिवरायाचे स्वामीनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत.
दगाबाज
हेर
फितूर---
बेईमानी
Answer: C
QUESTION: 52
९५ ते ९९ A B C D E F हे सहा माळी एका ओळीत क्रमाने बसले आहेत, त्यांचा समोर प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण सहा टोपल्या आहेत. त्यापैकी A आणि D कडे लाल, B आणि
E कडे गुलाबी, C आणि F कडे पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले आहेत. A कडे C च्या दुप्पट तर E च्या१/३ फुले आहेत. D कडे C च्या निम्मी फुले आहेत. F कडे C च्या दीड पट व A
च्या ३/४ फुले आहेत. D आणि F च्या बेरीजे इतकी फुले B कडे आहेत. एकूण फुले २०८ आहेत.
वरील माहिती वरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
F कडे E च्या किती प्रमाणात फुले आहेत.
पाच पट---
निम पट
यापैकी नाही
पाऊन पट
Answer: A
QUESTION: 53
अंत्योदय अन्न योजनेअन्वये दारिद्य्ररेषेखालील पात्र कुटुंबास प्रति किलोस ……… या दराने गहू, तर प्रति ६ किलोस …………. या दराने तांदूळ पुरविला जातो.
३ रु. ४ रु.
२ रु. ३ रु. ---
२ रु. ४ रु.
२ रु. ४ रु.
Answer: B
QUESTION: 54
He will accept the proposal
Add a Question tag.
Won't he?
He won't? ---
Will he?
He will?
Answer: B
QUESTION: 55
मराठी भाषेत एकूण …………वर्ण व ……… स्वर आहेत.
१२ व १२
३४ व १४
५० व ३४
४८ व १२---
Answer: D
QUESTION: 56
Choose the correct meaning of the given phrase or idiom : TOPSY TURVY
upside down
top to bottom
in total disorder---
vertically
Answer: C
QUESTION: 57
दुपारी ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तांसकाट्याला ओलांडून पुढे जाईल?
८
६---
७
५
Answer: B
QUESTION: 58
भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे……………..
कल्याणकारी राज्याची निर्मिती---
मुलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोधक
समाजवादी व निधर्मी समाजरचना
व्यक्ती स्वातंत्र्याची हमी
Answer: A
QUESTION: 59
जर MILK म्हणजे ४३२१, GLAD म्हणजे ५३६७ तर MASK = काय?
४६२१
४६३१
४६५१
४६८१---
Answer: D
QUESTION: 60
खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे?
१९२९: सायमन कमिशन
१९३०: भारत सरकारचा कायदा
१९८१: नेहरू रिपोर्ट---
१९३५: पहिली गोलमेज परिषद
Answer: C
QUESTION: 61
एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटीसामन्यातील धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यातील धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत त्याला जर आपली
सरासरी ५० करावयाची असल्यास तुला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील?
५३
८२---
९२
९८
Answer: B
QUESTION: 62
Fill in the blank using the correct pronoun.
I told my father all …… had been said in class?
whose
Whom
Who
that---
Answer: D
QUESTION: 63
Choose the correct alternative to complete the sentence.
Rohan asked Mohan if
He will accompany the parents
He accompanies the parents
He would accompany the parents---
He can accompany the parents
Answer: C
QUESTION: 64
खालीलपैकी कोणता/ ते हवेच्या प्रादेशिक प्रदुषणाचे परिणाम आहेत ? खाली दिलेल्या पर्यायमधून योग्य उत्तर निवडा.
अॅसिड रेन---
स्मॉग
ओझोनचा थर जाड होणे
यापैकी नाही
Answer: A
QUESTION: 65
खालील वाक्यातील अधोरेखित किंवा ठळक अक्षरातील शब्दसमुहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायांतून निवडा. शिवरायाचे स्वामीनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत.
हेर
बेईमानी
दगाबाज
फितूर---
Answer: D
QUESTION: 66
He is the boy who broke the windows,
In the sentence the clause underlined is ………….
Main clause
Noun clause
Adverb clause
Adjective Clause---
Answer: D
QUESTION: 67
He will have to raise the wind for his new enterprises.
struggle
find resources---
find workers
traval
Answer: B
QUESTION: 68
सर्वात कमी फुले कोणाकडे आहेत?
यापैकी नाही
B
D---
C
Answer: C
QUESTION: 69
The colleges are gearing up for cultural com – petitions.
The underlined part means:
taking pace
preparing---
Starting out
offering guidance
Answer: B
QUESTION: 70
Everest is …………..biggest peak in the world.
no article
the---
an
a
Answer: B
QUESTION: 71
जागतिक बँकेच्या सन २०१५ च्या अहवालानुसार सन २०१२ मध्ये भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ………डॉलर्स इतके होते.
११८०
९३०
५७०---
१४६०
Answer: C
QUESTION: 72
वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा.
दोष लपविण्यात युक्ती योजणे
एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे---
एखाद्याचे दोष दाखवणे
एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे
Answer: B
QUESTION: 73
Choose grammatically correct sentence
These are children games
These children games
These are children's games---
These are children games
Answer: C
QUESTION: 74
Choose the correct option.
A) Date: a particular day of the month
b) Date : Romantic meeting with the boy friend or Girl friend
A) is correct and B is wrong
B) is correct and A is wrong
Both A and B are wrong
Both A and B are correct---
Answer: D
QUESTION: 75
२००० साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर २००१ साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?
बुधवार
रविवार---
गुरुवार
शुक्रवार
Answer: B
QUESTION: 76
विसंगत जोडी शोधा.
इराण आशिया
नॉर्वे - युरोप
कॅन्बेरा - ऑस्ट्रेलिया---
अल्जेरिय/ आफ्रिका
Answer: C
QUESTION: 77
मुंबई प्रांतांचा गव्हर्नर ………….. आयने आपल्या प्रांतात ‘रयतवारी पद्धती’ व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीच्या समन्वय नवी जमीन महसूल पद्धती सुरु केली?
सर थॉमस मन्रो
सर जॉन माल्कम
चार्ल्स मेट्काफ
माउंट स्टुअर्ट एल्फील्स्टन---
Answer: D
QUESTION: 78
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
वर्धा
वैनगंगा
तेरेखोल---
इंद्रावती
Answer: C
QUESTION: 79
खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?
सचिनचा चेंडू सीमा पार केला.
सचिनने शांत खेळावे---
सचिनने शतक काढले,
सचिनची बॅट मोडली
Answer: B
QUESTION: 80
शेजारच्या माणसाचा परीचय करून देतांना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
पत्नी---
यापैकी नाही
आत्या
मेव्हणी
Answer: A
QUESTION: 81
खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक ओळखा.
अ) कुशल ब) प्रख्यात क) निष्णात ड) तरबेज
ड
क
ब---
अ
Answer: C
QUESTION: 82
Listen carefully the mood in which the verb is used in this sentences is …………….
subjective
indicative
interogative
imperative---
Answer: D
QUESTION: 83
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजय्त एकून २४० किल्ले होते, त्यापैकी …………… किल्ले त्यांनी स्वत: बांधून घेतले होते.
१००
१४०
१११---
१३०
Answer: C
QUESTION: 84
वाढत्या महामाईमुले सामान्य माणसाची ………..
कंबर खचली---
कंबर तुटली
कंबर कसली
कंबर बांधली
Answer: A
QUESTION: 85
अ,ब, क, आणि ड ह्या चार व्यक्तीचा पगार सारखाच आहे.
अ) आपल्या पगाराचा ३/८ भाग खर्च करतो.
ब) आपल्या पगाराचा ३/५ भाग खर्च करतो.
क) आपल्या पगाराच्या २/६ भाग खर्च करतो
ड) आपल्या पगाराचा ६/१२ भाग खर्च करती.
तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
ब ने ड पेक्षा जास्त खर्च केला.
अ ने क पेक्षा कमी खर्च केला.
ब ने ड पेक्षा जास्त खर्च केला
क सर्वात कमी खर्च केला. ------
Answer: D
QUESTION: 86
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी
असतील?
६
५---
१
८
Answer: B
QUESTION: 87
संबंधित खेड्यातील अनुसूचित जाती- जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन, ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती – जमातीच्या प्रतिनिधीसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे
अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०(२)(अ) अनुसार कोणास आहेत?
राज्य शासन
राज्य निर्वाचन आयोग---
विभागीय आयुक्त
तहसीलदार
Answer: B
QUESTION: 88
दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते?
माझी ही पिशवी आहे.
पिशवी ही माझीच आहे
ही माझी पिशवी आहे---
ही पिशवी माझी आहे.
Answer: C
QUESTION: 89
महानायक पुस्तकाचे लेखक/कवी कोण?
वि.वा. शिरवाडकर
शिवाजी सावंत
विश्वास पाटील---
नरहर कुरुंदकर
Answer: C
QUESTION: 90
The antonym of misanthope is …………
lovely
loving---
loveable
loveless
Answer: B
QUESTION: 91
सतीश त्यांचा घरापासून पूर्वेला १८ कि.मी. सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ कि. मी. पुन्हा उजवीकडे वळून ६ कि.मी. अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६
कि.मी. अंतर कापले तर तो मुल स्थानापासून ( घरापासून) किती अंतरावर आहे.
९
१८
२१
१५---
Answer: D
QUESTION: 92
संकेत एका ध्वजस्तंभापासून पूर्वेकडे काही अंतर चालत गेला. त्यानंतर त्याने उजवीकडे वळून काही अतंर कापले . पुन्हा तो डावीकडे वळून काही अंतर चालत गेला त्यानंतर पुन्हा उजवीकडे
काही अंतर चालत गेला त्यानंतर पुन्हा उजवीकडे काही अंतर जाऊन, तो पुन्हा उजवीकडे वळला व काही अंतर कापले व थांबला. थांबलेल्या जागेवर तो ९० अंश कोनात उजवीकडे वळला,
तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
दक्षिण
ईशान्य
पश्चिम
उत्तर---
Answer: D
QUESTION: 93
कार्बन क्रेडीट या संकल्पनेच उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?
मॉट्रीअल प्रोटोकॉल
क्वोटो प्रोटोकॉल---
अल्मा - अटा अग्रीमेंट
रिओ = डी- जानिरो
Answer: B
QUESTION: 94
मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
शंकर केशव कानेटकर
नारयण मुरलीधर गुप्ते
माणिक गोडघाटे
शंकर काशिनाथ गर्गे---
Answer: D
QUESTION: 95
select an appropriate suffix to make an adjective of the following word.
BARBER………
-ity
-ic
-ism
-ours---
Answer: D
QUESTION: 96
The DEVAGIRI Express laves …………… 6.00 PM
in
at---
on
for
Answer: B
QUESTION: 97
The audience applauded the dancer’s performance
choose the alternative changing the voice.
The dancer's performance applauded the audience
The dancer's performance was applauded boy the audience---------.
the audience would applaud the dancer's perforamance
None of these
Answer: B
QUESTION: 98
नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तहसील कार्यालय मुख्यालय व नगरपरिषद/ नगरपंचायत आहे.
कुंडलवाडी
यापैकी नाही---
बिलोली
कंधार
Answer: B
QUESTION: 99
Rearrange the jumbled parts of the sentence in proper sequence:
P) Most of the students
Q) Was so confusing that
R) Was so confusing that
R) The teacher’s explanation
s) didn’t understand it
PQRS
PQSR
RQPS---
PSRQ
Answer: C
QUESTION: 100
खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्स बाबत योग्य आहे?
मध्यनिर्मिती हा तेथील पारंपारिक उद्योग आहे. ---
लाकूडतोड हा तेथील महत्वाचा व्यवसाय आहे.
सोन्याच्या खाणीत काम करणे हा तेथील मोठा व्यवसाय आहे
शिकार हा तेथील पारंपारिक व्यवसाय आहे.

No comments:
Post a Comment