QUESTION: 1
पुढील दोन विधाने दिली
आहेत यावरून कोणत्या निष्कर्ष सत्य आहे ?
विधाने : १) काही मांजरी
काळी आहेत
२) सर्व कावळे काळे आहेत
विधाने : १) काही मांजरी
काळी नाहीत
२) काही काळे कावळे नाहीत
१) व २) असत्य
१) सत्य
२) सत्य
१) व २) सत्य ---
Answer:
D
QUESTION:
2
वनस्पती व कार्बनडाई
ऑक्साईड यांचा जसा संबंध आहे, तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे ?
हवा
पशुखाद्य
ऑक्सिजन ---
नायट्रोजन
Answer:
C
QUESTION:
3
कृषी अभियांत्रिकी
केंद्रीय संस्था (CENTRAL INSTITUTE OF
AGRICULTURE ENGINEERING) हि संस्था खालीलपैकी कोठे
आहे.
शिमला
कोलकाता
भोपाळ ---
नागपूर
Answer:
C
QUESTION:
4
पुढील प्रशनातील विभक्ती
त्यापुढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते. त्याचा पर्याय ओळखा.
चतुर्थी
घोड्याचा
घोड्याने
घोड्यात
घोड्याला ---
Answer:
D
QUESTION:
5
एक मीटर म्हणजे……च्या अणूतून उत्सर्जित
झालेल्या नारंगी – लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी होय.
सिसियम - 133
क्रिपटॉन - 86 ---
रेडियम - 33
युरेनियम - 22
Answer:
D
QUESTION:
6
एक रुपयाच्या नोटा
व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर ……….. यांची स्वाक्षरी आहे.
केंद्रीय अर्थमंत्री
सचिव, अर्थ आयोग
गव्हर्नर, रिझर्व बँक ---
पंतप्रधान
Answer:
C
QUESTION:
7
Synonym
to the word given below.
Malady-
Disease
---
Maximum
Marginal
Mature
Answer:
A
QUESTION:
8
Choose
correct reflexive pronoun for the blank space.
She
blamed………..
Themselves
Himselves
---
Ourselves
Thierselves
Answer:
B
QUESTION:
9
पुढील जोड्यांमधील विसंगत
जोडी ओळखा.
३९-४५
१९-२१
२६-२८ ---
५१-५७
Answer:
C
QUESTION:
10
इंद्रधनुष्यातील क्रमवार
पाचवा रंग कोणता ?
हिरवा
पिवळा
जांभळा
निळा
---
Answer:
D
QUESTION:
11
करडइत तेलाचे प्रमाण 31 टक्के इतके असतात , तर सुर्यफुलात ………टक्के असतात.
५१
४४ ---
२९
२१
Answer:
B
QUESTION:
12
जर एखाद्या नकाशात पश्चिम
दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या
स्थानी येईल ?
उत्तर
ईशान्य
पूर्व ---
दक्षिण
Answer:
C
QUESTION:
13
रभा लाईभु ळ्का लायखा
यामध्ये कोणती म्हण दडली आहे ?
खाई त्याला खवखवे
कोल्हा काकडीला राजी
खोट्याच्या कपाळी गोटा
खायला काळ भुईला भार ---
Answer:
D
QUESTION:
14
Find
out correct meaning of Idioms
Put
ones foot down
Kicked
by foot
To be
very firm about ones action or opinion ---
To pull
foots of someone
To
praise oneself
Answer:
B
QUESTION:
15
Choose
correct alternative to fill in the blanks:
As soon
as he heard the news………..
He will
write to me
He had
written to me
None of
these
He
wrote to me ---
Answer:
D
QUESTION:
16
शुद्ध शब्दाचा पर्याय
ओळखा.
जीज्ञासू
जीज्ञासु
जिज्ञासू ---
जिज्ञासु
Answer:
C
QUESTION:
17
बडोदाधीपती सायजीराव
गायकवाड यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी कन्याविक्रय
बंदी आदी सुधारणा घडवून त्या अमलात आणल्या.
त्यांनी राज्यातील
पंचायतीचे पुनरुज्जीवन घडवून आणले.
औद्योगिक, कला शिक्षणासाठी बडोदा
येथे कलानुभव सुरु केले.
इ.स. १९४२ च्या चळवळीत
संस्थानातील प्रजेचे नेतृत्व केले. ---
Answer:
D
QUESTION:
18
पुस्तक लिहिणार्या लेखकाचा
योग्य पर्याय ओळखा.
केकावली
कुसुमाग्रज
वामन पंडित
मोरोपंत ---
संत रामदास
Answer:
C
QUESTION:
19
Choose
the word that is opposite in meaning.
Brutal-
Quite
humane
---
Soft
humble
Answer:
B
QUESTION:
20
प्रयोग ओळखा.
घारी आकाशात उंच उंच
भरार्या घेतात.
सकर्मक कर्तरी प्रयोग ---
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
अकर्मक कर्तरी प्रयोग
Answer:
A
QUESTION:
21
खालीलपैकी शब्दातील कोणता
योग्य शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवाल ?
पोपट : पिंजरा = मनुष्य : ?
जंगल
घर
तुरुंग ---
इमारत
Answer:
C
QUESTION:
22
Synonym
to the word given below.
Anxiety-
Apprehension
Antique
Worship
Aniable
---
Answer:
D
QUESTION:
23
नपुसकलिंगी शब्द ओळखा.
कविता
धडा
लेखक
पुस्तक ---
Answer:
D
QUESTION:
24
कयाधू या नदीचा उल्लेख ….. या जिल्ह्यातील प्रमुख नदी
असा करावा लागेल.
वाशीम
गोंदिया
बीड
हिंगोली ---
Answer:
D
QUESTION:
25
RECRUITMENT
हा शब्द जर MENTTIUCER असा लिहिला तर EXAMINATION हा शब्द कसा लिहावा.
NOITANMAXE
EAIXMNOITAN
TIONANIMAXE
---
MINAIONEXA
Answer:
C
QUESTION:
26
Choose
correct alternative to fill in the blanks:
Good
advice……….not always needed
had
is
---
was
has
Answer:
B
QUESTION:
27
खालील पर्यायामधून जुळणारी
संख्या शोधा.
८१ ---
५२
७२
८५
Answer:
A
QUESTION:
28
One
word substitutes-
Able to
live on land and Sea
Alienate
Accessible
Abeyance
Amphibious
---
Answer:
D
QUESTION:
29
Choose
correct alternative to fill in the blanks:
When it
………..dark, we shall stop.
got
well
got
getting
gets
---
Answer:
D
QUESTION:
30
चुकीच्या जोडीचा पर्याय
ओळखा.
तराळ - अंतराळ - शंकर खरात
एक झाड दोन पक्षी -
विश्राम बेडेकर
माझी जन्मठेप - महात्मा
गांधी ---
कृष्णाकाठ - यशवंतराव
चव्हाण
Answer:
C
QUESTION:
31
Synonym
to the word given below.
Affliction
Distress
---
Anger
Loving
Violation
Answer:
A
QUESTION:
32
त्रिशंकू या आलंकारिक
शब्दाचा अचूक अर्थ कोणता ?
त्रिकोणी आकाराचा शंकू
ना धड इकडे, ना धड तिकडे ---
तिन्ही ठिकाणी असणे
तीन कोणांचा समूह
Answer:
B
QUESTION:
33
श्री दिवाकर हे साहित्य
कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत.
कथाकार
नाटककार
कादंबरीकार
नाट्यछटाकार ---
Answer:
D
QUESTION:
34
‘दुधगंगा’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प…………..या राज्याच्या सहकार्याने
उभारला गेला आहे.
गुजरात
आंध्र प्रदेश
कर्नाटक ---
गोवा
Answer:
C
QUESTION:
35
One
word substitutes-
Excessive
use of the rules and regulations
Regulatory
Plutocracy
Red
tapism ---
Regime
Answer:
C
QUESTION:
36
मेंढ्या आणि
मेंढापाळांच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या हि डोक्यांच्या संख्येच्या
दुपटीपेक्षा १६ ने अधिक आहे. तर गटात मेंढ्यांची संख्या किती ?
८ ---
२२
६
३५
Answer:
A
QUESTION:
37
TELEVISION
चे रुपांतर १-२-3-४-५-६-७-८ मध्ये केले तर
४-५-६-५-१ हे कसले रुपांतर आहे ?
VISIT
---
LOTION
LESION
VISION
Answer:
A
QUESTION:
38
महाराष्ट्र शासनाने
विकासाच्या ‘प्रादेशिक असमतोला’ संदर्भात नेमलेल्या सत्यशोधन समितीचे (FACT FINDING COMMITTEE) चे अध्यक्ष कोण.
डॉ.मधुसुदन साठे
सुशीलकुमार शिंदे
डॉ.एम.जी.बोकरे
डॉ.व्ही.एम.दांडेकर ---
Answer:
D
QUESTION:
39
Find
out correct meaning of Idioms
Break
the Ice
Formation
of ice
Born in
Rich family
To
relieve shyness ---
To
Reprimand Someone
Answer:
C
QUESTION:
40
मालिका पूर्ण करा.
३९, ७६, ११, ?
१५१
१३३
१४४ ---
१२१
Answer:
C
QUESTION:
41
‘बेथेलहेम’ हे स्थळ कोणत्या एका घटनेमुळे जगप्रसिद्ध झाले आहे.
तेथे येशु ख्रिस्ताला
सुळावर चढविले
तेथे येशु ख्रिस्ताचा जन्म
झाला. ---
तेथे येशु ख्रिस्त पुन्हा
प्रकटला
तेथे ख्रिस्ताने पहिला
उपदेश दिला
Answer:
B
QUESTION:
42
महर्षी.धों.के.कर्वे
यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल ?
इ.स. १९१६ मध्ये
स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापिठाची स्थापना केली. तसेच पुढे एसएनडीटी
विद्यापिठ म्हणून प्रसिद्धीस आले.
उक्तीप्रमाणे कृती या
न्यायाने स्वतः एका विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिल्या
कुटुंब नियोजनाची आवश्यकता
व महत्व लक्षात घेवून त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार, प्रसार केला. ---
विधवा विवाहांना चालना
मिळावी म्हणून इ.स. १८९३ मध्ये विधवा विवाहहोतेज्जक मंडळी नावाची संस्था स्थापन
केली.
Answer:
C
QUESTION:
43
समानार्थी शब्दाचा पर्याय
ओळखा.
तडाग
ताट
तलाव
---
जहाज
तडा
Answer:
B
QUESTION:
44
सौरशक्ती आणि ऊर्जाशक्ती
या संदर्भात अग्रसेर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण ………….
नाशिक
चंद्रपूर
पुणे
औरंगाबाद ---
Answer:
D
QUESTION:
45
पुल्लिंगी शब्द ओळखा.
पान
फांदी
गर ---
फुल
Answer:
C
QUESTION:
46
पुढील वाक्यातील काळ ओळखा.
आम्ही सिनेमा पाहत आहे.
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण वर्तमानकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ ---
अपूर्ण भविष्यकाळ
Answer:
C
QUESTION:
47
भारतात ……….या वर्षी ग्राहक संरक्षण
कायदा संमत केला गेला.
१९६१
१९९२
१९७७
१९८६
---
Answer:
D
QUESTION:
48
Each of
the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part
which has an error.
I/ have
been ill/ from/ yesterday
A B C D
D
B
A
C
---
Answer:
D
QUESTION:
49
अ स्त्री ब स्त्रीस
म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ हि ब ची कोण ?
मुलगी
आई
आजी ---
बहिण
Answer:
C
QUESTION:
50
योग्य समासाचा पर्याय ओळख.
त्रिखंड
कर्मधारय
अव्ययीभाव
द्वंद्व
द्विगु ---
Answer:
D
QUESTION:
51
Each of
the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part
which has an error.
The
Scenery/ of Kashmir/ are very/ Fascinating
A B C D
C
---
A
D
B
Answer:
A
QUESTION:
52
लक्ष्मीनारायण या शब्दात
किती व्यंजने आहेत ?
नऊ
आठ ---
सात
सहा
Answer:
B
QUESTION:
53
भाववाचक नाम नसलेला शब्द
कोणता ?
गोडी
माधुर्य
गोडवा
गोड ---
Answer:
D
QUESTION:
54
ब ची आई हि अ च्या आईची
सासू आहे. ब चे अ च्या आईशी खालीलपैकी काय नाते असू शकते ?
सासरा-सून
दीर-भावजय ---
भाऊ-बहिण
चुलता-पुतणी
Answer:
B
QUESTION:
55
Find
the sentence which is in superlative degree.
Very
few boys in the class is as clever as Ram
Ram is
one of the cleverest boys in the class ---
Ram is
clever than most other boys in the class
Ram is
as clever as other boys in the class
Answer:
B
QUESTION:
56
खालीलपैकी कोणते उद्धिष्ट
पंचायतराज संकल्पनेत मोडत नाही ?
लोकशाहीचे शिक्षण
सत्तेचे विकेंद्रीकरण
लोकांचा प्रशासनात सहभाग
प्रशासकीय कार्यक्षमतेत
वाढ ---
Answer:
D
QUESTION:
57
अशुद्ध शब्द ओळखा.
व्यर्ग ---
भ्रष्ट
स्वर्ग
मार्ग
Answer:
A
QUESTION:
58
योग्य तो पर्याय निवडा.
VW, QR,
LM, GH…………….
BA
BC
---
CB
AB
Answer:
B
QUESTION:
59
पुढील मालिकेत रिकाम्या जागी
अन्य अक्षरे भरा.
XY_Y_XYXX_XYYX_X
XXXY
YXXY
XYYY
---
XYXY
Answer:
C
QUESTION:
60
One
word substitutes-
Science
of mankind
ANTHROPOLOGY
---
AESTHETICS
AQUARIUM
BIOLOGIST
Answer:
A
QUESTION:
61
‘ROBBER ECONOMY’ हि संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे ?
भ्रष्टाचार
मिश्रशेती
बनशेती
मत्स्यव्यवसाय ---
Answer:
D
QUESTION:
62
खालील तीन संधी एका
नियमानुसार झाले आहेत. एक संधी वेगळ्या नियमानुसार झाली आहे, ती संधी ओळखा.
मतैक्य
सदैव
क्षनैक
नाहीसा ---
Answer:
D
QUESTION:
63
One
word substitutes-
State
of having one wife, husband
Mercenary
Monotonous
Monotheism
Monogamy
---
Answer:
D
QUESTION:
64
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे
नाव …………
सिंधुदुर्ग
कुलाबा ---
अलिबाग
जंजिरा
Answer:
B
QUESTION:
65
दिलेल्या
संख्यासमुहाशीसाम्य असलेला समूह पर्यायातून निवडा. २१,३१,५१
७,१७,२७
११,२१,४१ ---
११,१३,११९
७,९,११
Answer:
B
QUESTION:
66
महाराष्ट्रातील
अतिपूर्वेकडील जिल्हे…………
नागपुर ,अमरावती
भंडारा, चंद्रपूर
गडचिरोली, गोंदिया ---
अकोला, वाशीम
Answer:
C
QUESTION:
67
ज्यांच्या नावाने ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ दिला जातो ते रॅमन मॅगसेसे….या देशाचे अध्यक्ष होते.
नामिबिया
मॉरीशियस
झांबिया
फिलिपिन्स ---
Answer:
D
QUESTION:
68
रिक्त चौकोन पूर्ण करा.
६३४८
१०२७४
१००८० ---
९०४२
Answer:
C
QUESTION:
69
उमराण व मेहरूण या
जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
गडचिरोली
जळगाव ---
सिंधुदुर्ग
सांगली
Answer:
B
QUESTION:
70
Choose
the word that is opposite in meaning.
Optimistic-
perennial
Permanent
Downstair
Pessimistic
---
Answer:
D
QUESTION:
71
Choose
correct reflexive pronoun for the blank space.
Choose
Indefinite pronoun…………
They
Someone
---
Myself
He
Answer:
B
QUESTION:
72
सतीशचे पंधरा वर्षांपूर्वी
वय तीस होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल ?
१५ ---
१०
३०
२५
Answer:
A
QUESTION:
73
र स्त्र ह श्मी स या
अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दांचा खालीलपैकी अर्थ ओळखा.
डोंगर
चंद्र
सूर्य ---
नदी
Answer:
C
QUESTION:
74
Find
out correct meaning of Idioms Inns and Out
In the
room
inside
and outside
To have
complete Knowledge ---
Just
manage in and out
Answer:
C
QUESTION:
75
पुढील मालिकेत
प्रश्नचीन्हाजागी कोणती संख्या येईल ? ? ३,१०,२९,६६,१२७, ?
२१८ ---
२३६
२५८
२४८
Answer:
A
QUESTION:
76
पुढील दिलेल्या ४
शब्दांपैकी कोणता शब्द इतर तीनहून वेगळा आहे ?
संगणक, गणकयंत्र, मोजणी, स्लाईडरूल
स्लाईडरूल
मोजणी ---
गणकयंत्र
संगणक
Answer:
B
QUESTION:
77
Select
the correct direct speech from the following.
Kapil
Dev asked, 'I am a hero.'
Kapil
Dev says that he doesn't tell him self that he is a hero
'I
don't tell myself I am hero , ' says Kapil Dev' ---
Kapil
Dev told 'I am a hero'
Answer:
C
QUESTION:
78
Each of
the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part
which has an error.
I am/
Superior/ Than/ My colleageus
A B C D
B
A
C
---
D
Answer:
C
QUESTION:
79
Choose
the word that is opposite in meaning.
Defiant.
Humble
Arrogant
Opponent
Obedient
---
Answer:
D
QUESTION:
80
A ला जसे Z तसे F ला काय ?
U
---
T
P
B
Answer:
A
QUESTION:
81
वाक्प्रचाराचा योग्य
अर्थाचा पर्याय ओळखा.
साखर पेरणे
गोड बोलणे ---
मुंग्यांना साखर घालणे
गुंगून करणे
उसाची शेती करणे
Answer:
A
QUESTION:
82
वैद्य : औषधोपचार :
न्यायाधीश : ?
शिक्षा
तडजोड
न्याय ---
दंड
Answer:
C
QUESTION:
83
हत्तीला आपण कुत्रा व
कुत्र्याला सिंह म्हणू या. उंदराला हरीण, बैलाला उंदीर आणि आणि
मांजराला हत्ती माणू या. या सर्व प्राण्यांची आकारमानाप्रमाणे मांडणी केल्यास
मध्यभागी कोणता प्राणी येईल ?
कुत्रा
हत्ती
सिंह
---
हरीण
Answer:
C
QUESTION:
84
……….. हि नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते.
वारणा
गोदावरी ---
कोयना
कृष्णा
Answer:
B
QUESTION:
85
एकतर मी सहलीला जाईन, नाहीतर घरी राहीन, या वाक्याचा प्रकार कोणता ?
आज्ञार्थी
संयुक्त
स्वार्थी
मिश्र ---
Answer:
D
QUESTION:
86
जीवनुभक्षी (BACTERIOPHAGE) सजीवामध्ये …….न्यूक्लिक आम्ल आढळून येते.
डीएनए व आरएनए
वरीलपैकी एकही नाही
आरएनए
डीएनए ---
Answer:
D
QUESTION:
87
Find
out correct meaning of Idioms
Apple
of one’s eyes.
Money
earned
One
apple in the eye
Very
dear ---
Causes
of quarrel
Answer:
C
QUESTION:
88
प्रश्नचिन्हांच्या जागी
योग्य पर्याय ओळखा. १७ : ३७ :: ६५ : ?
१५
१०१ ---
१०४
१००
Answer:
B
QUESTION:
89
रामरावांचे वय
गणपतरावांच्या वयाच्या ४/५ आहे, दोघांच्या वयांची बेरीज ७२ इतकी आहे. तर गणपतरावांचे वय किती?
३२
४० ---
४५
४६
Answer:
B
QUESTION:
90
पुढील नद्या त्यांच्या
महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा.
भीमा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा
कृष्णा, भीमा, गोदावरी, नर्मदा
नर्मदा, कृष्णा, भीमा, गोदावरी ---
भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा
गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा
Answer:
B
QUESTION:
91
Choose
correct reflexive pronoun for the blank space.
We……..came
out of the jungle.
ourself
himself
Ourselves
---
he
Answer:
C
QUESTION:
92
‘VENI, VEDI, VECI, (I CAME, I SAW, I
CONQUERRED )शेक्सपिअरचे सुप्रसिद्ध
वाक्य त्याच्या …….या साहित्यकृतीतील आहे ?
अॅज यु लाईक इट
ज्युलियस सीझर ---
हॅमलेट
ऑथेल्लो
Answer:
B
QUESTION:
93
खालीलपैकी सकर्मक कर्तरी
प्रयोग ओळखा.
अनिरुद्धने पेपर सोडवला
अनिरुद्ध पेपर सोडवतो
अनिरुद्ध पेपरास सोडवतो
अनिरुद्धाने पेपरास सोडवले ---
Answer:
D
QUESTION:
94
खालीलपैकी कोणते विधान
बरोबर आहे ?
राज्यसभेची मुदत पाच वर्ष
इतकी असते
दर पाच वर्षाने राज्यसभेवर
नवीन सदस्य निवडून निवडून दिले जातात
दर दोन वर्षांनी
राज्यसभेतील एक - तृतीयांश सभासद निवृत्त होतात ---
राज्यसभेचे सभासद हे
कायमचे सभासद असतात
Answer:
C
QUESTION:
95
A खेड्यातील १८ हजार लोकांपैकी ०.२५% व्यक्तींकडे संगणक आहे, B खेड्यातील १९ हजार
व्यक्तींपैकी ०.३०% व्यक्तींकडे संगणक आहे. तर कोणत्या खेड्यात जास्त संगणक आहे ?
दोन्ही खेड्यात समान
संख्याने संगणक आहेत
A खेडे
B खेडे ---
निष्कर्षासाठी दिलेली
माहिती अपूर्ण आहे.
Answer:
C
QUESTION:
96
‘फ्रीडम एन्ड मिडनाईट’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ………….
कुलदीप नायर
मुल्कराज आनंद
चार्ल्स डिकन्स
लॅपिरे कॉलीन्स ---
Answer:
D
QUESTION:
97
खालीलपैकी उभयवचनी शब्द
कोणता ?
राष्ट्र
जिल्हा
देश ---
राज्य
Answer:
C
QUESTION:
98
चुकीची जोडी कोणती ?
वरमाय - नवरदेवाची आई
रामबाण - अचूक गुणकारी
शाश्वत - कायम टिकणारे
कलाप्रेमी - कलेमध्ये कुशल ---
Answer:
D
QUESTION:
99
खालीलपैकी कोणती जोडी
चुकीची आहे ?
स्वातंत्र्यवीर सावरकर -
जोसेफ मॅझीनिचे चरित्र
जवाहरलाल नेहरू -
ग्लिम्प्सेस वर्ल्ड मिस्ट्री
आचार्य कृपलानी - दि
इंडियन स्ट्रगल
डॉ.राजेन्द्र प्रसाद -
सॉंग ऑफ इंडीया ---
Answer:
D
QUESTION:
100
स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
आग ---
साग
राग
डाग
Answer: A
No comments:
Post a Comment