Pages

Tuesday, 13 September 2016

NAGPUR TALATHI EXAM-2014

QUESTION:
Choose the correct preposition:We don’t need the car, we’ll go ……….

on foot---
None of the above
With foot
By foot

Answer: A

QUESTION: 2
 ‘हे काय आहे ?

संयुक्त व्यंजन
जोडाक्षर
संयुक्त स्वर---
द्वित्र

Answer: C

QUESTION: 3
 ‘मी तिला पुस्तक दिलेहे कोणते कारक आहे  ?

संप्रदान---
करण
अपादान
अधिकरण

Answer: A

QUESTION: 4
जर X हा y च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहेतर x चे y शी नाते कोणते ?

मुलगा
नातू---
भाऊ
भाचा

Answer: B

QUESTION: 5
 ‘आईबापया शब्दाचा समास कोणता ?

यापैकी नाही
इतरेत्तर द्वंद---
विभक्ती बहुव्रीही
समाहार द्वंद

Answer: B

QUESTION: 6
 ‘यार्लंग झॅग्बोहि नदी भारता मध्ये कोणत्या  नावाने प्रसिद्ध आहे.

महानदी
ब्रम्हपुत्रा---
सिंधू
गंगा

Answer: B

QUESTION: 7
 ‘संप्रदानहे कोणत्या विभक्तीचे करकार्थ आहे ?

तृतीया
प्रथमा
द्वितीय
चतुर्थी---

Answer: D

QUESTION: 8
Select the antonym of the word. EXTRAVAGANT

Developing
Wonderful
Disappearing
Economical---

Answer: D

QUESTION: 9
 ‘विजय स्तंभकुठे आहे ?

जयपूर
आग्रा
चित्तोर---
दिल्ली

Answer: C

QUESTION: 10
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा  देशात……..क्रमांक आहे.

चौथा
तिसरा
दुसरा---
पाचवा

Answer: C

QUESTION: 11
सध्याचे भारतीय राष्ट्रपती डॉ.प्रणव मुखर्जी हे  कितवे राष्ट्रपती आहे ?

15 वे
13 वे---
14 वे
12 वे

Answer: B

QUESTION: 12
म्हण पूर्ण करा. शिकविलेली बुद्धी आणि……. फार काळ टिकत  नाही’.

बांधलेली दोरी
बांधलेली शिदोरी---
बांधलेले घोडे
यापैकी नाही

Answer: B

QUESTION: 13
ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विषद करणारा  पर्याय ?

एनी टाईम मशीन
ऑटोमेटेड टेलर मशीन---
ऑटोमेटेड टाईम मशीन
ऑल टाईम मशीन

Answer: B

QUESTION: 14
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय  निवडा.  ECDH : 5348 :: CELL :  ?

NON
3-6-12-11
.3-5 12-12---
3-5-12-11

Answer: C

QUESTION: 15
एका सांकेतिक भाषेत PERCENTAGE =  1423405674 , SCORE= 83924 तर त्याच  सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द कसा  लिहावा ?

560745
562745---
576245
556745

Answer: B

QUESTION: 16
द.सा.द.शे किती दराने व्याज आकारणी करावी  म्हणजे 1500 रुपयांवर तीन वर्षात 540  रू.व्याज मिळेल ?

12 रू. ---
20 रू
10 रू.
15 रू.

Answer: A

QUESTION: 17
 ‘हिराकूड प्रकल्पकोणत्या राज्यात आहे ?

आसाम
ओडिशा---
पश्चिम बंगाल
आंध्रप्रदेश

Answer: B

QUESTION: 18
Ophidiomania is the excessive interest  in

Monkeys
Buildings
Snakes---
None of the above

Answer: C

QUESTION: 19
 ‘मोतीया शब्दाचे अनेकवचन लिहा.

मौक्तिक
मौक्तिके
मोत्ये---
मोतू

Answer: C

QUESTION: 20
 ‘पारिपत्यम्हणजे.

दंड---
बंड
खंड
उदंड

Answer: A

QUESTION: 21
Fill in the blanks-  ‘……..Bengali write Gujarati correctly’.

None of the above
The few
Few
A few---

Answer: D

QUESTION: 22
 ‘म-स-ज-स-त-त-गहे गाणे व 19 अक्षरे हि  कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत ?

शार्दुलविक्रीडीत---
भुजंगप्रयात
पादाकुलक
ओवी

Answer: A

QUESTION: 23
महाराष्ट्रात दलित पँथरची स्थापना कधी झाली  ?

जुलै 1972---
नोव्हें 1972
जून 1974
नोव्हें 1974

Answer: A

QUESTION: 24
Choose the correct preposition.I have been working here……..1990.

since---
Now
For
In

Answer: A

QUESTION: 25
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय  निवडा.
RKD : 11 :: UNG : ?

14---
13
12
16

Answer: A

QUESTION: 26
विसाव्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळा’  कुठे घेण्यात आला ?

अलाहाबाद
नाशिक
हरिद्वार---
उज्जैन

Answer: C

QUESTION: 27
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

बुद्धी
चोच---
नयन
कलश

Answer: B

QUESTION: 28
The sentence ‘I shall come even if he  doesn’t contains Adverb clause of’

Consequence
Comparison
None of the above---
Condition

Answer: C

QUESTION: 29
भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते ?

महावीर चक्र
अशोक चक्र
परमवीर चक्र---
भारतरत्न

Answer: C

QUESTION: 30
खालील प्रश्नांमध्ये मालिका बघून योग्य  अपर्याय निवडा.
Pq – qp – pq – qpq

Qpp
Ppq
pqp---
Qqp

Answer: C

QUESTION: 31
 ‘आई वडिलांचा आदर करावाया वाक्याचा  प्रकार कोणता ?

संकेतार्थी
विध्यर्थी---
विशेषार्थी
आज्ञार्थी

Answer: B

QUESTION: 32
Choose the correct spelling in the  following Questions:

Comunication
Comuunication
Communeecation
Communication---

Answer: D

QUESTION: 33
पद्यचरण म्हणतांना काही अक्षरानंतर आपण  थांबतो त्या विरामाला……….. असे म्हणतात.

यती---
गुरू
यमक
मात्रा

Answer: A

QUESTION: 34
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात  व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना  काय म्हणतात ?

क्रियाविशेषणे
उभयान्वयी अव्यये
शब्दयोगी---
केवलप्रायोगी अव्यये

Answer: C

QUESTION: 35
Choose the correct auxiliary verb:  When I saw John last Sunday, he was 
tired, he ………………. A party night before.

Was to
None of the above
Has been to
Had been to---

Answer: D

QUESTION: 36
अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8  वर्षीपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर अमरचे  आजचे वय किती?

18
16
12
24---

Answer: D

QUESTION: 37
द्राक्षे : घोस :: शिक्षक : ?

संघ
वृंद---
संमेलन
मंडल

Answer: B

QUESTION: 38
आपले राष्ट्रगीतसर्व प्रथम कोणत्या वर्षी  गाण्यात आले ?

1935
1913
1911---
1936

Answer: C

QUESTION: 39
11 : 143 :: 13 : ?

170
181
190
161---

Answer: D

QUESTION: 40
खालीलपैकी कोणता खेळाडू बिलियर्डस शी  संबंधित आहे ?

अशोक शांडिल्य
सुभाष अग्रवाल
मनोज कोठारी
मिहीर सेन---

Answer: D

QUESTION: 41
Which of the following words is not  related to human body?

Visceral
Supine
Sanguinary
Coeval---

Answer: D

QUESTION: 42
खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे ?

क---

Answer: A

QUESTION: 43
Fill in the blanks.‘You &………have done our duty’.

Me
Mine
I---
None of the above

Answer: C

QUESTION: 44
The meaning of the idiom.‘to talk shop’ means-

None of the above
To talk unnecessarily
To talk about profession---
Discuss shops

Answer: C

QUESTION: 45
 ‘बाण खालून वर गेलायातील अव्यये या  शब्दाचा प्रकार कोणता ?

विशेषण
क्रीयाविशेषण---
क्रियापद
नाम

Answer: B

QUESTION: 46
 ‘व्यतिरेकहा……आहे.

शब्दश्लेष
यमक
शब्दालंकार
अर्थालंकार---

Answer: D

QUESTION: 47
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती ?

कोहिमा
इंफाळ
गंगटोक---
आगरतळा

Answer: C

QUESTION: 48
Select a word that is not adjective-

Incisive
abscond---
Fratricidal
Strident

Answer: B

QUESTION: 49
आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रती नोबेल’  पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो ?

जीवन गौरव
ऑस्कर
जमनालाल बजाज
मॅगेससे---

Answer: D

QUESTION: 50
 ‘तुम्ही कामे केलीतया वाक्यातील संकर  कोणता ?

कर्तु भाव
कर्म भाव
कर्तु कर्म---
यापैकी नाही

Answer: C

QUESTION: 51
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा  देशात……..क्रमांक आहे.

दुसरा---
पाचवा
चौथा
तिसरा

Answer: A

QUESTION: 52
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय  निवडा.  8SP :  17UR  ::  22TX : ?

43VN
45VZ---
46ZV
44XZ

Answer: B

QUESTION: 53
खालीलपैकी गटात न बसणारे शब्द ओळखा ?

कोलकाता
कानपूर---
कांडला
कोची

Answer: B

QUESTION: 54
 ‘जपानया देशाचे चलन कोणते ?

रुपया
पाऊंड्स
येन---
डॉलर्स

Answer: C

QUESTION: 55
 ‘आनुवंशिकतेचासिद्धांतकोणी मांडला ?

न्यूटन
डार्विन
लॅमार्क
मैडेल---

Answer: D

QUESTION: 56
Identify the figure of speech.‘Life is dream’

Smile
Metaphor---
Hyperbole
Apostrophe

Answer: B

QUESTION: 57
 ‘हरिजनहे साप्ताहिक कोणी सुरु केले ?

सरदार पटेल
डॉ.आंबेडकर
महात्मा फुले
महात्मा गांधी---

Answer: D

QUESTION: 58
जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला  देश कोणता ?

रशिया---
अमेरिका
भारत
चीन

Answer: A

QUESTION: 59
 ‘रामने पुस्तक वाचलेया वाक्यातील प्रयोग  ओळखा.

कर्तरी
कर्मणी---
यापैकी नाही
भावे

Answer: B

QUESTION: 60
 ‘आमचा बाप आन आम्हीह्या सुप्रसिद्ध  आत्मकथनाचे लेखक….हे आहेत.

लक्ष्मण माने
द्या पवार
नरेंद्र जाधव---
लक्ष्मण गायकवाड

Answer: C

QUESTION: 61
 ‘अरवलीया प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर  कोणते ?

दोड्ड वेत्ता
एव्हरेस्ट
गुरुशिखर---
वैराट

Answer: C

QUESTION: 62
Choose the appropriate model auxiliary:   When I was younger, I ……swim ten  miles.

Might
Could---
Would
Can

Answer: B

QUESTION: 63
महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान  आमदारांची एकूण संख्या किती आहे ?

268
278
288---
298

Answer: C

QUESTION: 64
A gerund can work as a –

Noun---
None of the above
Pronoun
Adjective

Answer: A

QUESTION: 65
भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग  व्यापला आहे ?

2.4%---
3.5%
24.50%
10.4%

Answer: A

QUESTION: 66
खालील शब्दगटांतील भाववाचक नामेअसलेला  शब्दगट ओळखा.

झाड, वृक्ष, वेल, लता
घर, दर, शेत, मळा
राग, लोभ, प्रेम, द्वेष---
मुलगा, मुलगी, मनुष्य, स्त्री

Answer: C

QUESTION: 67
महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?

भादे
लोणंद
शेखमिरेवाडी
पाडेगाव---

Answer: D

QUESTION: 68
खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर  म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख करता येईल  ?

नागपूर
चंदीगड---
रांची
सिकंदराबाद

Answer: B

QUESTION: 69
INSERT IMAGE

20
15---
25
35

Answer: B

QUESTION: 70
आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे  निवडणूक चिन्ह काय आहे ?

मफलर
गांधी टोपी
चाह्चा कप
झाडू---

Answer: D

QUESTION: 71
Select the synonym of the word. ECTASY

Joy---
Strong
Exhausted
Greed

Answer: A

QUESTION: 72
INSERT IMAGE

224
155---
579
129

Answer: B

QUESTION: 73
खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय  निवडा.  BAGA : 1060 :: TADA : ?

19030---
91030
19300
19303

Answer: A

QUESTION: 74
खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट श्रुष्टीचे  जनक म्हणून ओळकले जाते ?

दादासाहेब फाळके---
देविका राणी
दिलीप कुमार
अमिताभ बच्चन

Answer: A

QUESTION: 75
 ‘DISTANCE’ हा शब्द ‘TSIDECNA’ असा  लिहिला जातो, तर त्या भाषेत ‘PROVINCE’  हा शब्द कसा लिहावा ?

VOCEPRIN
VORPECNI---
ECNIVORP
VORPINCE

Answer: B

QUESTION: 76
वेगळा शब्द ओळखा.

अली
मिलिंद
शिखी---
षट्पद

Answer: C

QUESTION: 77
सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ?

समर्थ रामदास---
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ

Answer: A

QUESTION: 78
Choose the correct pronoun.Rosemary is a cousin of…..

Mine---
Myself
Me
My

Answer: A

QUESTION: 79
Choose the correct spelling in the  following Questions:

Ambassador---
Ambaasador
Ambassador
Ambassador

Answer: A

QUESTION: 80
Please give me …..one rupee coin.

None of the above.
a---
An
The

Answer: B

QUESTION: 81
Select the synonym of the word.  GLUTTONY

Satisfaction
Sadness
Beatitude
Greedy---

Answer: D

QUESTION: 82
 ‘एशियन गेम्स’ (आशीयाड ) प्रथमतः दिल्ली  येथे कोणत्या वर्षी घेण्यात आला?

1951---
1971
1982
2002

Answer: A

QUESTION: 83
563, 536, 507, 476, 443 ?

408---
400
418
404

Answer: A

QUESTION: 84
एका सांकेतिक भाषेत TRUCK हा शब्द 22- 20-26-4-13 असा लिहिला तर CAPART हा  शब्द कसा लिहाल ?

5-3-18-3-20-22---
5-3-3-18-20-22
5-2-16-2-20-22
5-3-16-3-18-22

Answer: A

QUESTION: 85
महाराष्ट शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे  मासिककोणते ?

शिवराज्य
लोकनेता
पुढारी
लोकराज्य---

Answer: D

QUESTION: 86
 ‘He is intelligent, yet he is not  confident’Is an example of………. Compound  sentence.

Adversative---
Copulative
Disjunctive
None of the above.

Answer: A

QUESTION: 87
अलंकार ओळखा.गणपत वाणी बिडी पितांना, चावायचा नुसता  काडी.

अतिशययोक्ती
रूपक
स्वभावोक्ती---
श्लेष

Answer: C

QUESTION: 88
 ‘तो मुंबई गेला आहेया वाक्याचा काळ  ओळखा.

अपूर्ण वर्तमान
अपूर्ण भूतकाळ
साधा वर्तमान
पूर्ण वर्तमान---

Answer: D

QUESTION: 89
गटातील वेगळा महिना शोधा.

ऑक्टोबर
सप्टेंबर---
जुलै
ऑगस्ट

Answer: B

QUESTION: 90
 ‘To trump up’ means-

To transform
To trek
None of the above
To concoct---

Answer: D

QUESTION: 91
Choose the correct article:Himalayas is ….. highest mountain of  our country.

the---
an
None of the above.
a

Answer: A

QUESTION: 92
 ‘ षण्मासहा कोणत्या प्रकारचा संधी आहे ?

तृतीय-व्यंजन- संधी
प्रथम-व्यंजन-संधी
अनुनासिक संधी---
विसर्ग संधी

Answer: C

QUESTION: 93
INSERT IMAGES

20
25
35
15---

Answer: D

QUESTION: 94
आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर  यावयास वाटते ? INSERT IMAGES

R
F
B
L---

Answer: D

QUESTION: 95
 ‘मनात मांडे खाणेया वाक्प्रचाराचा अर्थ-

मनोराज्य करणे---
मन व्यक्त करणे
तोर तोडणे
यापैकी नाही

Answer: A

QUESTION: 96
INSERT IMAGES

H
Q
G---
N

Answer: C

QUESTION: 97
शिख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंहजी  यांची समाधी कोठे आहे ?

नांदेड---
औरंगाबाद
चंडीगड
अमृतसर

Answer: A

QUESTION: 98
Select a word that is not an  interjection-

Oh
Alas
Hello
None of the above---

Answer: D

QUESTION: 99
 ‘व्हॅाटस अॅपया लोकप्रिय मोबाईल मॅसेजिंग  कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख.

बिल गेट्स
राजीव सुरी
रोबर्ट डिसुजा
जेन कॉम---

Answer: D

QUESTION: 100
 ‘म्हणूनहे कोणते अव्यय आहे ?

उभयान्वयी---
केवलप्रायोगी
शब्दयोगी
यापैकी नाही

Answer: A



No comments:

Post a Comment