Pages

Monday, 12 September 2016

BULDHANA TALATHI EXAM PART-2

QUESTION: 1 
खालील घन ठोकळ्यावर 4 ते 9 पर्यंतचे अंक लिहून विविध बाजूंनी आकृतीत दाखविले आहे.insert image in option box 9 अंक समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ?

5
8
7
4---

Answer: D

QUESTION: 2
प्रशनाकृतीचा षटकोन पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा ?insert image here


---



Answer: B

QUESTION: 3
पश्चिम घाट प्रदूषण मुक्त करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते ?

माधवराव गाडगीळ---
डॉ.माधवराव चितळे
आ.ह.साळुंखे
नरेंद्र साळुंखे

Answer: A

QUESTION: 4
8 ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 रोजी कोणता वार असेल ?

रविवार
बुधवार---
गुरुवार
शुक्रवार

Answer: B

QUESTION: 5
france is……………European Country.

The
A---
An
No Article

Answer: B

QUESTION: 6
सौरभने शीर्षासन केलेले होते. तो सूर्यास्त पाहत होता, तर त्याच्या उजव्या बाजूचि दिशा कोणती ?

दक्षिण---
पूर्व
उत्तर
पश्चिम

Answer: A

QUESTION: 7
क्रिकेटचा सामना माध्यंनह्पुर्व 8.वा.45 मिनिटांनी सुरु झाला व मध्योन्होत्तर 4 वा.45 मिनिटांनी संपला तर सामना किती वेळ चालला.

7 ता.50 मी---
8 ता. 50 मी
4 ता.10 मी
7 ता.10 मी

Answer: A

QUESTION: 8
खाली घन ठोकळ्यावर ४ ते ९ पर्यंतचे अंक लिहून विविध बाजूंनी आकृतीत दाखविले आहे .
5 च्या समोरील पृष्ठावर कोणता अंक आहे ? insert question image here

4
7---
6
8

Answer: B

QUESTION: 9
खालील प्रशनाकृतीचे जलप्रतीबिंब ओळखा. insert question image here

image1  
image2
image3
image4

Answer: D

QUESTION: 10
संघटना आणि संस्थापक/नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय कोणता ?

तुफान सेना- जनरल आवारी ---
आझाद दस्ता - भाई कोतवाल
आझाद सेना - क्रांतिसिंह नाना पाटील
आझाद रेडीओ - विठ्ठल जव्हरी

Answer: A

QUESTION: 11
गटात न बसणारे पद ओळखा. insert image

1
2
3
4---

Answer: D

QUESTION: 12
AY, WC, FT, PJ, ?

NL
OK ---
KO
UE

Answer: B

QUESTION: 13
पदार्थात असलेल्या टारटारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल ?

अन्नाचे विघटन करणे
अन्नाची नासाडी टाळणे
अन्नातील भेसळ ओळखणे ---
अन्न रुचकर बनविणे

Answer: C

QUESTION: 14
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.P : D :: Y : ?


F
H
L
E ---

Answer: D

QUESTION: 15
महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले ?

दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करणे
रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे
दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा देणे .
दलितांना विधिमंडळात रखीव जागा ठेवणे ---

Answer: D

QUESTION: 16
गटात न बसणारे पद ओळखा.  18/24, 27/36, 21/28, 12/20

27/36
18/24
12/20 ---
21/28

Answer: C

QUESTION: 17
Choose correct plural form of ‘CRITERION’

Criteria ---
Criteques
Criterious
Criterias

Answer: A

QUESTION: 18
1943 साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाष चंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते ?

विजय,आझाद
स्वराज्य,शहीद
आझाद,विजय
शहीद,स्वराज्य ---

Answer: D

QUESTION: 19
………have bicycles.

Someone
Everybody ---
No one
Few

Answer: B

QUESTION: 20
 ‘जीवनसत्त्वास काय म्हणतात ?

नायसिन ---
अॅस्कोब्रिक आम्ल
थायमिन
बेंझॅाइक

Answer: A

QUESTION: 21
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

चंद्रपूर
गोंदिया
नंदुरबार ---
गडचिरोली

Answer: C

QUESTION: 22
खालील आकृतीत जास्तीत जास्त किती चौकोन तयार होतील ?insert image

5 ---
6
4
3

Answer: A

QUESTION: 23
खालील पर्यायापैकी सूर्यमालेतील बहिग्रह कोणता ?

गुरू ---
मंगळ
पृथ्वी
शुक्र

Answer: A

QUESTION: 24
राजू, दीपक, रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे A,B, AB आणि O असे आहेत. यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते ?

फक्त रुपाली
फक्त दीपक
दीपक,राजू आणि रुपाली या तिघांना ---
फक्त स्वाती

Answer: C

QUESTION: 25
पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली ?

डॉ.मुहम्मद इक्बाल
बॅरिस्टर महम्मद अली जिना
लियाकत अली खान
चौधरी रहमत अली ---

Answer: D

QUESTION: 26
भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायापैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ?

अॅनि बेझंट
सावित्रीबाई
सरोजिनी नायडू
अरुणाअसफ अली ---

Answer: D

QUESTION: 27
मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे योग्य पद ओळख.  24,48, ? , 96,120,144

72 ---
60
84
76

Answer: A

QUESTION: 28
भारतात SEZ (सेज) ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली ?

चीन ---
अमेरिका
जपान
रशिया

Answer: A

QUESTION: 29
भारतीय शेळींंपैकी सर्वाधिक दुध देणारी शेळी कोणती ?

संगमनेरी
जमुनापारी ---
बिकानेरी
ब्लॅक बेंगाल

Answer: B

QUESTION: 30
2013 चि पाचवी ब्रिक्स परिषद कोठे पार पडली ?

सान्यासिटी
डर्बन ---
ब्राझिलिया
मॅास्को

Answer: B

QUESTION: 31
प्रशनाकृतीचे आरशातील प्रतिमा निवडा. insert image

1---
2
3
4

Answer: A

QUESTION: 32
तत्वज्ञाना बरोबर रच जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती याविषयाची माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे.

अथर्ववेद ---
सामवेद
ऋग्वेद
यजुर्वेद

Answer: A

QUESTION: 33
भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी ब्रिटेनचे पंतप्रधान कोण होते ?

फ्लेमेंट अॅटली ---
सर पॅथिक लॉरेन्स
विन्स्टन चर्चिल
लॉर्ड चेंबरलेन

Answer: A

QUESTION: 34
2009 चा वर्षारंभ शानिवारणे झाला असल्यास 2010 चा नाताळ कोणत्य वारी येईल ?

गुरुवार
मंगळवार
सोमवार ---
रविवार

Answer: C

QUESTION: 35
खाण्याचे सोड्याचे रासायनिक नाव कोणते ?

सोडियम कार्बोनेट
सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ---
सोडियम क्लोराइड
सोडियम नायट्रेट

Answer: B

QUESTION: 36
गटात न बसणारे पद ओळखा. 853, 761, 867, 945

761
853
867 ---
945

Answer: C

QUESTION: 37
भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या दोन ठिकाणाच्या दरम्यान सुरु झाली ?

करोलबाग ते न्यु दिल्ली
अंधेरी ते मुंद्रा
वडाळा ते चेंबूर ---
पाचपाखडी ते मानखुर्द

Answer: C

QUESTION: 38
आशिया खंडातील सर्वात मोठी लौकर बाजारपेठ कोणती ?

पेशावर
काबुल
काठमांडू
बिकानेर ---

Answer: D

QUESTION: 39
B,D,H,N, ?

T
V ---
Y
U

Answer: B

QUESTION: 40
कबड्डी पेक्षा खो-खोचे खेळाडू कितीने कमी आहेत ?

20
11
13
यापैकी नाही ---

Answer: D

QUESTION: 41
खाली दिलेल्या अंकमालेचे निरीक्षण करा :
4 3 6 7 5 4 3 7 4 4 5 2 7 3 7 4 2
वरील अंकमालेत लगतच्या दोन अंकांची बेरीज 9 येते, असे किती वेळा झाले आहे ?

दोन
चार ---
पाच
तीन

Answer: B

QUESTION: 42
प्रशनाकृतीचे आरशातील प्रतिमा निवडा. insert images

1
2
3
4---

Answer: D

QUESTION: 43
गटात न बसणारे पद ओळखा. G,R,K,W

K
G
R ---
W

Answer: C

QUESTION: 44
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती ?

कवरत्ती ---
सिल्व्हासा
बित्रा
पोर्टब्लेअर

Answer: A

QUESTION: 45
भोपाळ येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे?

भारतीय हवामानशास्त्र संस्था
भारतीय वनसंशोधन संस्था
राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था
राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संस्था

Answer: D

QUESTION: 46
 ‘मायक्रोमीटरहे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते ?

द्रव पदार्थाची घनता
पेशीचे आकारमान ---
वाऱ्याचा वेग
समुद्राची खोली

Answer: B

QUESTION: 47
खालील पर्यायांपैकी कुस्ती या क्रीडाप्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू कोणता ?

सुशीलकुमार ---
विजेंद्र कुमार
मनोज कुमार
विजय कुमार

Answer: A

QUESTION: 48
भारतीय राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे ?

भारतीय निवडणूक आयोग
भारतीय नियोजन आयोग
संघ लोकसेवा आयोग
भारतीय वित्त आयोग ---

Answer: D

QUESTION: 49
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक वनीकरणाचा उपक्रम बहुतेक शाळात कोणत्या माध्यमातून राबविला जात आहे ?

देवराई
हरितसेना ---
वनशेती
वनराई

Answer: B

QUESTION: 50
खालील लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार्या पर्यायाची निवड करा.insert image here

1
2---
3
4

Answer: B

QUESTION: 51
संख्यामालीकेतील चुकीचे पद ओळखा :  40, 39, 13, 12, 5, 3, 1

13
12
5 ---
6

Answer: C

QUESTION: 52
खालील आकृतीतील संख्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तराचा पर्याय निवडा.insert image

61
58
38 ---
72

Answer: C

QUESTION: 53
1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुद्ध बिहार राज्यात उठाव केला होता ?

कोलम
संथाळ ---
बंडगर
गोंड

Answer: B

QUESTION: 54
पाचकरासामुळे प्रथिने, पिष्टमय पदार्थांचे विघटन व अन्न आम्लीय करण्याचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते ?

लहान आतडे
मोठे आतडे
जठर ---
वृक्क

Answer: C

QUESTION: 55
insert images here

---




Answer: A

QUESTION: 56
सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झालेले नव्हते ?
अ) परभणी ब) औरंगाबाद  क) उस्मानाबाद

फक्त अ आणि क
फक्त ब आणि क
तिन्ही अ,, आणि क ---
फक्त अ आणि ब

Answer: C

QUESTION: 57
खालील वेनाकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडवा   सूचना: चौकोनात खो-खो,त्रिकोणात क्रिकेट व वर्तुळात कबड्डी खेळणारे आहेत; तर: insert images here कबड्डी पेक्षा खो खोचे खेळाडू कितीने कमी आहे ?

यापैकी नाही ---
20
11
13

Answer: A

QUESTION: 58
भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून (संलग्न) नाही ?

सिक्कीम
उत्तराखंड
आसाम ---
पं. बंगाल

Answer: C

QUESTION: 59
राम व राज एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे आहेत. जर राजच्या उजव्या बाजुला आग्नेय दिशा असेल, तर रामच्या समोरची दिशा कोणती ?

आग्नेय
ईशान्य
नैऋत्य ---
वायव्य

Answer: C

QUESTION: 60
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.insert images here

1
2
3
4. --- 

Answer: D

QUESTION: 61
खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता ?

केंजळगड
भोरप्या
खेळणा किल्ला
कंधारचा किल्ला ---

Answer: D

QUESTION: 62
खालील पर्यायापैकी उत्तर अमेरिका खंडातील पर्वत कोणता ?

अॅट्लास
आलप्स
कूनलुन
रॉकी ---

Answer: D

QUESTION: 63
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही कोणत्या प्रमुख संस्थेची संलग्न संस्था आहे ?

WTO
NATO ---
UNESCO
UNO

Answer: B

QUESTION: 64
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कोणत्या पक्षाशी संबंधित आहे ?

पकिस्तान मुस्लीम लीग ---
तेहरिक-ए--इन्साफ-पार्टी
पाकिस्तान पीपल्स पार्टी
पाकिस्तान अवामी लीग

Answer: A

QUESTION: 65
समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात ?

उष्णतेचे अभिसरण
उष्णतेचे प्रारण
उष्णतेचे असंक्रमण
उष्णतेचे वहन ---

Answer: D

QUESTION: 66
महाराष्ट्राच्या नागपूर या प्रशासकीय विभागात नसलेला भाग कोणता ?

गोंदिया
वर्धा
चंद्रपूर
अकोला ---

Answer: D

QUESTION: 67
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
11
12    13
14     15    16
17     18   19    20
21     22       23      24     25
26      27      28       29       30     31
23, 18, 22, 14,  :  23,19, 24, ,20, ::  28, 22, 27, 17 : ?

29,19,30,25
29, 24,30, 25 ---
24, 29, 30, 20
20,30,24,29

Answer: B

QUESTION: 68
उपराष्ट्रपती व राष्ट्रपती हि दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालील पर्यायांपैकी कोणती ?

डॉ.नीलम संजीव रेड्डी
चक्रवर्ती राजगोपालचारी
ग्यानी झैलसिंग
डॉ.शंकरदयाळ शर्मा ---

Answer: D

QUESTION: 69
खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते ?

पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य नसतो. --- ---
ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचावर असते.
गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात
पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

Answer: A

QUESTION: 70
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवान दिला ?

आय.सी.आय.सी.आय.बँक
येस बँक ---
आय.डी.बी.आय बँक
एच.डी.एफ.सी.बँक

Answer: B

QUESTION: 71
गटात न बसणारे शब्द ओळखा. मळ, कळ, झळ, भळ

मळ ---
भळ
झळ
कळ

Answer: A

QUESTION: 72
प्रशनाकृतीत घडीची आकृती पूर्णपणे उलगडल्यास ती कशी दिसेल ? insert image

1
2
3---
4

Answer: C

QUESTION: 73
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) समाविष्ट असलेला देश कोणता ?

इंडोनेशिया
चीन
म्यानमार
मालदीव ---

Answer: D

QUESTION: 74
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या असलेल्या जिल्ह्यांच्या जोडीचा पर्याय कोणता ?

मुंबई उपनगर, अहमदनगर
मुंबई, पुणे
मुंबई, अहमदनगर ---
मुंबई, उपनगर

Answer: C

QUESTION: 75
जगात फक्त भारतात आढळणारा प्राणी कोणता ?

बारशिंगा
चौशिंगा ---
काळवीट
नीलगाय

Answer: B

QUESTION: 76
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. तीक्ष्ण : बोथट :: ? : अल्लड

पोक्त ---
सशक्त
थोस्ला
भावडा

Answer: A

QUESTION: 77
खालील प्रशनाकृतीचे जलप्रतिबिंब ओळखा. insert image

1
2
3. --- 
4

Answer: C

QUESTION: 78
भारतात 1950 पूर्वी स्वराज्यादिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे?

26 नोव्हेंबर
9 ऑगस्ट
26 जानेवारी ---
15 ऑगस्ट

Answer: C

QUESTION: 79
खाली दिलेल्या अंकमालेचे निरीक्षण करा : 4 3 6 7 5 4 3 7 4 4 5 2 7 3 7 4 2
वरील अंकमालेत 7 नंतर लगेच 47 पूर्वी लगेचच 3 असे किती वेळा झाले आहे ?

एक
तीन
चार
दोन ---

Answer: D

QUESTION: 80
One should be proud of…….motherland.

ones
his
one's
once ---

Answer: D

QUESTION: 81
संख्यामालीकेतील चुकीचे पद ओळखा :  9, 25, 36, 81, 121, 161

36 ---
25
81
121

Answer: A

QUESTION: 82
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसर्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसर्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. 3 : 36 :: 4 : ?

72
65
13
80 ---

Answer: D

QUESTION: 83
The plural of ‘half’ is…..

Halves
Halfes ---
Halfs
Hulf

Answer: B

QUESTION: 84
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
11
12    13
14     15    16
17     18   19    20
21     22       23      24     25
26      27      28       29       30     31
12, 28, : 22, 26  ::  13, 29  : ?

31, 24
25, 24
24, 31 ---
24, 30

Answer: C

QUESTION: 85
एका सांकेतिक भाषेत चरण – 523, मकर – 637, चटक- 624, तर खालील प्रश्न सोडवा.  743 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता ?

मगर
नरम
मटर ---
गरम

Answer: C

QUESTION: 86
गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणरे कवी कोण ?

विं.दा.करंदीकर
वि.वा.शिरवाडकर
राम गणेश गडकरी ---
गोविंद बल्लाळ देवल

Answer: C

QUESTION: 87
Find odd man out.

Team
Herd
Bouquet
Children ---

Answer: D

QUESTION: 88
गटात न बसणारे पद ओळखा.  BD, HR, EJ, GN

BD
EJ
GN
HR ---

Answer: D

QUESTION: 89
Strike while the iron is hot. Find appropriate meaning.

Romo was not built in a day
Make hay while the sun shines
Time and tide waits for no one.
Sow the wind an reap the whirl wind ---

Answer: D

QUESTION: 90
I tell my wife all………..happens in my college.

Which
What
That
Whatever ---

Answer: D

QUESTION: 91
1000,903,814,731, ?

652 ---
642
666
636

Answer: A

QUESTION: 92
पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते ?

मोहर
पदमटंक
टंका ---
होन

Answer: C

QUESTION: 93
महामार्ग चौपदरीकरणातील पूर्व पश्चिम महामार्गाच्या टोकाशी असणारी शहरे कोणती ?

पोरबंदर - सिल्वर ---
राजकोट - गुवाहाटी
मुंबई - सिल्वर
मुंबई- गुवाहाटी

Answer: A

QUESTION: 94
खालील लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार्या पर्यायाची निवड करा.insert image

1
2
3. ---  
4

Answer: C

QUESTION: 95
दिनेशचे वय 17 वर्ष आहे तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो ?

11 वर्ष
1 वर्ष
8 वर्ष
4 वर्ष ---

Answer: D

QUESTION: 96
भारतीय संसद/महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता ?

लोकसभा
महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानपरिषद
राज्यसभा ---

Answer: D

QUESTION: 97
गटात न बसणारे पद ओळखा. insert image

1
2
-3
4

Answer: C

QUESTION: 98
खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ? अ)ब्रम्हपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये होतो.ब)अरुणाचल प्रदेशामध्ये ब्रम्हपुत्रा नदी दिहांग या नावाने ओळखली जाते.

अ आणि ब दोन्ही नाही
फक्त अ
फक्त ब
दोन्ही अ आणि ब ---

Answer: D

QUESTION: 99
अमरवेल हि वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे ?

स्वयंपोषी
बाह्यपरजीवी ---
अंतःपरजीवी
मृतोपजीवी

Answer: B

QUESTION: 100
लाला लाजपतराय यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ?

दैनिक पंजाबी
दैनिक वंदेमातरम
समता वृतपत्र ---
इंग्रजी मासिक पिपल

Answer: C




No comments:

Post a Comment