QUESTION:
Choose
the best alternative to fill in the blanks i….the sound
has heard
heard
has been
hearing
am
hearing---
Answer: D
QUESTION:
Choose the word that is
most opposite in meaning of the words given below under each number:Augment
Compensate
follow
Increase
decrease---
Answer: D
QUESTION:
यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते ?
मोहन रानडे
मधु दंडवते
अप्पासाहेब पटवर्धन---
बाबा आमटे
Answer: C
QUESTION:
सन 1969 ते 1980 आणि 1979 ते 1990 या कालावधीत भारताच्या आयातीचे मूल्य ….. मुळे वाहडले
तेल निर्यातदार देशांचा संघटनेने तेलाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढ------
घ्राहक उपयोगी उत्पादनाची प्रचंड आयात
यापैकी नाही
आयातीत घट
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आहे ?
अभिजीतचे गाणे सर्वांना आवडते---
तो सुरेल गातो
किशोर गाताना भान विसरून जातो
बुलबुल हा गाणारा पक्षी
Answer: A
QUESTION:
एका कारखान्यात वर्षाच्या सुरवातीस काही कामगार होते.सहा महिन्यानंतर त्यात 20%
वाढ करण्यात आली.एका वर्षाखेर जर कारखान्यात 1260 कामगार असतील,तर वर्षाच्या सुरवातीस येथे किती कामगार होते ?
1200
1060
1050---
1100
Answer: C
QUESTION:
जर A=2,B=4,C=6 तर ह्या शब्दासाठी सांकेतिक संख्या असेल ?
38-10-34-26-18-28-40-36
40-10-34-26-18-2-42-36
38-10-36-26-18-28-40-38
40-10-36-26-18-28-42-38---
Answer: D
QUESTION:
जर M2==169 आणि G2=49 तर W2 =? चि किंमत शोधून काढा ? 2 HE SQUARE ROOT AHE PAN TE LINE MADHE ALE AHET
57---
56
55
47
Answer: A
QUESTION:
Choose
the word that is most opposite in meaning of the words given below under each
number:Prolonged
completed
Short---
long
destroyed
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्दाचा योग्य
पर्याय निवडा. तमा
पर्वा---
आधार
अंधार
पाप
Answer: A
QUESTION:
खालील क्रम पूर्ण करा 3,6,18,72,?
144
90
216
360---
Answer: D
QUESTION:
बायोगस महत्वाचा घटक…..हा वायू आहे
इथेन
मिथेन---
हायड्रोजन
नायट्रोजन
Answer: B
QUESTION:
pick out
the most effective word from the four alternative words given to fill in the
blanks to make the sentence complete.The Inspector may visit the hotel and
enquire ….. the complaint
into---
in
about
of
Answer: A
QUESTION:
Each of
the following idioms or phrases is followed by four alternative meaning of
which only one is correct. Choose the correct meaning:Crocodile Tears
False
tears---
Laughing
hue and
cry
cause of
quarell
Answer: A
QUESTION:
कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर,1918 मध्ये अर्यासामाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली ?
भाई माधवराव बागल
महर्षी.वि.र.शिंदे
राजश्री शाहू महाराज---
कर्मवीर भाऊराव पाटील
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा
पाऊस पडला आणि हवेत गारवा आला.
पाऊस पडल्यावर हावेल गारवा येईल.
जेव्हा पडेल तेव्हा हवेत गारवा होईल---
हवेतील गारव्यासाठी पाऊस पडावा
Answer: C
QUESTION:
Select
the correct adverb of the verb Define.
Definitation
Definite
definitive
definitely---
Answer: D
QUESTION:
संधीची योग्य फोड असलेल्या पर्याय निवडा:सज्जन
सन +जन
सज +ज्जन
सत + जन---
सज + जन
Answer: C
QUESTION:
INSERT
IMAGE HERE
55
35
45---
4
Answer: C
QUESTION:
To end is
smoke
To
achieve nothing---
to die in
fight
to
achieve ones goal
to be
failure
Answer: A
QUESTION:
एका वस्तूची 20% किंमत कमी केल्यास तिचा खप 20% ने वाढतो, तर एकूण व्यवहाराचा नफा किंवा तोटा किती ?
20% नफा
4% नफा
20% तोटा
4% तोटा---
Answer: D
QUESTION:
102-62
36
64
100
8---
Answer: D
QUESTION:
Select
the correct adjective of the noun advantage
advantageously
advancement
advantages
advantageous---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा
ती विचार करून बोलते
ती विचार करते आणि बोलते---
ती विचार केल्याखरीज बोलत नाही
ती विचा करते तेव्हा बोलते
Answer: B
QUESTION:
कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात
तिलापिया
सायप्रीन्सास
गवत्या
जिताडा---
Answer: D
QUESTION:
खालील मालिका पूर्ण करा ABI,CGK,EIM,GKO,……….
IGK
IMQ---
KMO
IKL
Answer: B
QUESTION:
खालील कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण वापरले आहे ?
समोरील घर हे सावंत यांचे आहे
त्याला हसू आवरे न
लोखंडी नांगर वापरण्यास शेतकरी तयार नव्हते---
पेटत्या मशाली घेऊन लामानांचा तांडा पुढे जात होत
Answer: C
QUESTION:
आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे ?
भारत
जपान
चीन
फिलिपिन्स---
Answer: D
QUESTION:
खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित विशेषण वापरले आहे ?
तो फासावितांना पकडला गेला
त्याची फसवेगिरी उघडकीस आली
तो चक्क फसवीत होता
त्या फसव्या वाटा आहेत बर---
Answer: D
QUESTION:
‘नॉर्मन बोरलॉग अवार्ड ‘ खालीलपैकी
कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरी साठी दिला जातो ?
शेती---
शिक्षण
शास्त्र
सहकार
Answer: A
QUESTION:
एका संखेच्या 50% मधून,50 वजा केले असता 50
उरतात,तर ती संख्या कोणती ?
100
50
200---
400
Answer: C
QUESTION:
Choose
the word that is most opposite in meaning of the words given below under each
number:Vegue
correct
perfect
definite---
blunt
Answer: C
QUESTION:
एका परीक्षेत पास होण्याकरिता 50% गुण काग्तात तर ती परीक्षा एकीन किती गुंणांची
होती ? त्यात सदूला 40%
गुण मिळविण्यास 60 गुंणांची आवश्यकता होती ?
300
120
200
600---
Answer: D
QUESTION:
भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
राजा रामण्णा
जयंत नारळीकर
जगदीशचंद्र बोस
डॉ . स्वमिनाथन---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य
पर्याय निवडा.
क्षीर---
सिंधू
अर्णव
रत्नाकर
Answer: A
QUESTION:
Each of
the following idioms or phrases is followed by four alternative meaning of
which only one is correct. Choose the correct meaning At sixes and sevens
completely
beaten
In a
readymade form
indisorder---
irregularly
Answer: C
QUESTION:
समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला………म्हणतात
ह्य्द्रोमितर
फदोमीटर---
अल्टीमीटर
मॅनोमीटर
Answer: B
QUESTION:
ठक्करबाप्पा यांनी………या क्षेत्रातून उलेखनीय कार्य केले आहे.
आदिवासी कल्याण---
राजकारण
क्षयरोग निर्मूलन
राष्ट्रीय एकात्मता
Answer: A
QUESTION:
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे ?
चंद्र ढगामागे लपला
मागील दरवाजा बंद होत
मागे या ठिकाणी दंगल झाली होती---
तुला की हवा ते मग
Answer: C
QUESTION:
कुकरमध्ये अन्न्पधार्थ लवकर शिजतात करण ……..
कुकर मध्ये उष्णता बाहेर पडू शकत नाही
जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो---
उकळत्या पाण्याच्या मानाने वाफ जस्त उष्ण असते
कुकरमधील पाणी कमी तापमानाचा उकळणे सुरु होते.
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी केवल वाक्य ओळखा.
आम्हाला पैसा हवा,पण तो कष्टाने मिळविलेला हव.
कष्ट केल्याखेरीज पैसा मिळत नाही
आम्हाला पैसा मिळावा म्हणून आम्ही कष्ट करतो
आम्हाला कष्टाने मिळविलेला पैसा हवा---
Answer: D
QUESTION:
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महारष्ट्रात जन्मात
संघटीत केले व विठ्ठल मंदिरासमोर खालील पैकी कोणी प्राणान्तिक उपोषण केले ?
पंजाबराव देशमुख
एस.एम जोशी
साने.गुरीजी---
डॉ .बाबासाहेब.आंबेडकर
Answer: C
QUESTION:
One who
loves mankind is called……..
misanthropist
neurotic
philanthropist---
mercenary
Answer: C
QUESTION:
Choose
the word that is most opposite in meaning of the words given below under each
number Fusion
unity
integration
seperation---
merger
Answer: C
QUESTION:
दूरध्वनी संभाषणनामध्ये……………..
ध्वनी उर्जेचे रुपांतर य्न्त्रिक उर्जेत होते
ध्वनी उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत आणि तसेच उलट पक्षीही होते . ---
विद्युत उर्जेचे रुपांतर ध्वनी उर्जेत होते
उर्जा रुपांतर शक्य नाही
Answer: B
QUESTION:
‘राम गणेश गडकरी’ यांचे
टोपणनाव कोणते ?
बालकवी
केशवकुमार
कुसुमाग्रज
गोविंदाग्रज---
Answer: D
QUESTION:
खालील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे ?
पायी चालणे उत्तम व्यायाम आहे
पैशापायी माणूस वाईट कृत्य करायला तयार होतो---
तो पायी पायी चालत गेला
धावा ऐकून अडला त्याले पाय म्हणून नाय
Answer: B
QUESTION:
हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे.
मर्क्युरी फलूमिनेत---
सोडियम सल्फेट
सोडियम क्लोराईड
मर्क्युरी सल्फेट
Answer: A
QUESTION:
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
21 33 56---66 19 42---98 ? 26
81---
72
52
85
Answer: A
QUESTION:
रबराचे व्ह्ल्कनायझेषण य प्रक्रियेत रबर……. बरोबर मिसळतात
गंधक---
कार्बन
सिलिकॉन
फोस्फोरास
Answer: A
QUESTION:
संधीयुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा
बहिः + अंग
बाह्यांग
बाह्यांग
बहिरंग---
बहीरंग
Answer: C
QUESTION:
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा ? XVT,RPN,LJH,FDB,?
ZXV---
AZY
ZYX
ZWV
Answer: A
QUESTION:
पोलीस विनतारी संदेश यंत्रणेशी खालीलपैकी कोणते संज्ञा संबंधित नाही
अल्ट्राहाय फ़्रिक़्वेन्सि
स्माल फ़्रिक़्वेन्सि (S.F) ---
विहरीहाय फ़्रिक़्वेन्सि (V.H.F)
हाय फ़्रिक़्वेन्सि (H.F)
Answer: B
QUESTION:
Choose
the correct exclamatory sentence from the following
How
powerful engine of the new Padmini Car !
the new
Padmini car has an engine that is very powerful !
What a
powerful engine the new Padmini car has ! ---
The
engine of the new Padmini car is very powerful !
Answer: C
QUESTION:
pick out
the most effective word from the four alternative words given to fill in the
blanks to make the sentence complete.I would like to know…..the correct Pincode
number for Pune city is
which
that
of
what---
Answer: D
QUESTION:
120 मुलांपैकी 65%
मुले पास झाली तर अनुतीर्ण मुले किती ?
42---
50
50
58
Answer: A
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य
पर्याय निवडा.
शत्रू
रिपू
वैर---
अरी
Answer: C
QUESTION:
which one
o the following word is the appropriate synonym of the work honourable
respectable---
unworthy
honorary
dependable
Answer: A
QUESTION:
सन 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे
पंतप्रधान कोण होते ?
क्लेमंट अॅटली
विन्स्टन चर्चिल---
पेथिक लॉरेन्स
चेम्बरलेन
Answer: B
QUESTION:
Choose
the word that is most opposite in meaning of the words given below under each
number Dominating
Submissive---
weak
arrogant
polite
Answer: A
QUESTION:
सेटील अल्कोहोल य रासायनिक संयुगाचा वापर खालील करण्यासाठी होतो.
जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीकरण कमी करण्यासाठी---
वनस्पतीच्या पाण्यातून बाहेर पडणारे बाष्प कमी करणे
जमिनीत पाणी जास्त प्रमाणात मुरवण्यासाठी
पाण्याचा कठीणपणा घालवणे
Answer: A
QUESTION:
अभियोग
योगायोग
समारोप
भक्तियोग
आरोप---
Answer: D
QUESTION:
प्रश्नचिन्ह असलेल्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ? 6/2,12/4,24/16,48/?
80
64
144
256---
Answer: D
QUESTION:
कलत्र
रात्र
काल
कपडा
बायको---
Answer: D
QUESTION:
26 ऑगस्ट 1852 साली मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली या संस्थेच्या स्थापनेत
खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता ?
भाऊ दाजी लाड
नाना शंकर शेट
बाळशास्त्री जांभेकर---
दादाभाई नौरोजी
Answer: C
QUESTION:
जर BAKE = YZPV आणि FRY = UIB
तर
BOIL=?
YLOR
YMRL
YLRO---
YBOL
Answer: C
QUESTION:
Complete
the following sentence using the correct alternative.There are some letters for
you and……
mine
i
me---
my
Answer: C
QUESTION:
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट कोणता ? EFHG:CDFE::CDFE: ?
ABDC---
BCDC
CDAB
DCAB
Answer: A
QUESTION:
भारतात हरितक्रांतीची सुरवात या साली झाली
1956
1965---
1960
1970
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही ? 63550,90047,81344,72551
63550---
90047
81344
72551
Answer: A
QUESTION:
pick out
the most effective word from the four alternative words given to fill in the
blanks to make the sentence complete.Please do not……..to let me know the facts
of the case
hesitate---
objects
think
yield
Answer: A
QUESTION:
मालिका पूर्ण करा ,156,266,370……….
451
468---
411
399
Answer: B
QUESTION:
Each of
the following idioms or phrases is followed by four alternative meaning of
which only one is correct. Choose the correct meaning.Head and Shoulder
a clever
man
angry
young man
A young
man having old brain
very
superior---
Answer: D
QUESTION:
त्रिफळा चूर्ण कश्यापासून बनवितात ?
आवळा-चिंच-बेहडा
हरडा-आवळा-बेहडा---
बेहडा -आवळा -शतावरी
बेहडा-आवळा-खैर
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी वाक्याचा प्रकार कोणता तो ओळखा.शेंडी तुटो कि पारंबी तुटो
मिश्र वाक्य
संकेतार्थी
केवल वाक्य
संयुक्त वाक्य---
Answer: D
QUESTION:
0.96 *
0.96 = ?
0.9216---
921.6
9.216
92.16
Answer: A
QUESTION:
पक्षी
पंख
पर
पक्ष
खग---
Answer: D
QUESTION:
कागद पाण्यावर तरंगतो कारण…….
घनपदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात
कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे---
कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे
कागद पाण्यात विरघळत नाही
Answer: B
QUESTION:
कौमुदी
चांदणे---
कुमारिका
कमळ
कोमल
Answer: A
QUESTION:
WIDAL तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासठी वापरतात
एड्स
टायफाईड---
हिपॅटायटीस
मलेरिया
Answer: B
QUESTION:
Choose
the correct alternative to complete the following sentence : None of these
boys….present then
is
was---
were
are
Answer: B
QUESTION:
कर्करोग……….मुळे होतो
परजीवी आदिजीवी
जीवाणू
बाह्य परजीवी
पेशींचे अनियंत्रित विभाजन---
Answer: D
QUESTION:
ठळक केलेल्या शब्दाची जात ओळखा.दशरथाने कैकयीला दोन वर दिले
नाम---
सर्वनाम
शब्दयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
Answer: A
QUESTION:
Each of
the following idioms or phrases is followed by four alternative meaning of
which only one is correct. Choose the correct meaning.To smell a rat
to show
anger
to do
nothing
To
suspect a deceit---
to act
foolishly
Answer: C
QUESTION:
10 – 6 =
?
36
100
64
8---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य
पर्याय निवडा.
कावळा
काक
अक्ष---
वायस
Answer: C
QUESTION:
जर नैनिताल -पुणे-मद्रास म्हणजे 46713 पुणे-लंडन म्हणजे 675, तर लंडन-नैनिताल म्हणजे……
7546
546
34---
754
Answer: C
QUESTION:
वक सांकेतिक
भाषेत DEBD हा शब्द DEBD असा लिहितात, तर त्याचा संकेतानुसार हा NAIL कसा लिहिता येईल ?
NLAI
NALI
AILN
LIAN---
Answer: D
QUESTION:
Use the
correct verb from the following alternative to complete the sentence.
The
doctor advised the patient……..smoking
to give
up---
to giving
up
should
give up
gave up
Answer: A
QUESTION:
pick out
the most effective word from the four alternative words given to fill in the
blanks to make the sentence complete.Cancer is not disease that can be …….
through the air or by insects
transmitted---
inflected
spread
circulated
Answer: A
QUESTION:
Choose
the word that is most opposite in meaning of the words given below under each
number.Extension
Weakening
Widening
about
substraction---
Answer: D
QUESTION:
जर DEEP = 30,तर मून म्हणजे किती ?
57---
55
47
56
Answer: A
QUESTION:
7/2 चे 10% + 5/2 चे 20% = ?
50/2
12/2
17/20---
19/20
Answer: C
QUESTION:
आकाशातील विजेचा शोध खालील्पाकी कोणी लावला ?
ओहम
फ्रंकलीन---
थाॅमसन
फॅरेडे
Answer: B
QUESTION:
खालील अंकमालिका पूर्ण करा.342,306,212,240,?
232
212
210---
222
Answer: C
QUESTION:
बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे ?
माधव त्र्यं पटवर्धन
गोपाळ नरहर नातू
दिनकर ग केळकर
नारायण म गुप्ते---
Answer: D
QUESTION:
खालीलपैकी सयुंक्त वाक्य कोणते ?
मी मोठा होऊन देशाची सेवा करीन
मी मोठा होईन तेव्हा देशाची सेवा करीन.
मी मोठा होईन व देशाची सेवा करीन. ---
देशाची सेवा करण्यास मी मोठा होवो
Answer: C
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य
पर्याय निवडा.
तरबेज
कुशल
प्रख्यात---
निष्णात
Answer: C
QUESTION:
Ramesh
congratulated me………my success
Upon
On---
about
for
Answer: B
QUESTION:
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य
पर्याय निवडा.
धरा
धरित्री
धरणी
संपदा---
Answer: D
No comments:
Post a Comment