एका सांकेतिक भाषेत WOMEN हा शब्द १३५६७ असा लिहितात, तर त्याच भाषेत MCN हा शब्द कसा लिहाल ?
६७५
५६७---
१६७
७५६
Answer:
B
QUESTION:
2
वर्नाक्षराचे स्थानिक
मूल्य लक्षात घेता BEAT ह्या शब्दाचा गुणाकार २०० येईल तर BOAT या शब्दाचा गुणाकार काय
होईल ?
४२४
२००
६००---
८००
Answer:
C
QUESTION:
3
Choose
the word which is the exact opposite of the given word.
PACIFY
OFFEND
INJURE
AGGRAVATE---
INSULT
Answer:
C
QUESTION:
4
95,116,139,164,191,
?
245
217
216
220---
Answer:
D
QUESTION:
5
खालील उतारा वाचा आणि
त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.
एका प्रस्तावित लागू
होणाऱ्या उपाय योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात २८७८ व्यक्तींनी भाग
घेतला. त्यापैकी १६५२ पुरुष होते १२२६ व्यक्तींनी प्रस्तावाच्या विरोधी मत दिले.
त्यापैकी ७९६ जण पुरुष होते. १४९५ व्यक्तींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले. १९६
महिलांनी कोणतेही मत दिले नाही.
किती महिलांनी
प्रस्तावाच्या बाजूने मत दिले ?
६२४
४३०
६००---
६४०
Answer:
C
QUESTION:
6
Choose
the word which is the exact opposite of the given word.
INSIPID
discreet
stupid
tasty---
feast
Answer:
C
QUESTION:
7
Choose
the correct word, which substitutes the sentence of the phrase.
A
person who hates the Institution of marriage…………
Misogynist
Misologist
Misogamist---
Philogynist
Answer:
C
QUESTION:
8
Choose
the correct word, which substitutes the sentence of the phrase.
That
which cannot be seen through………..
Translucent
Transparent
Opaque---
Pedantic
Answer:
C
QUESTION:
9
fill in
the blanks with the alternative given.
You
will be ………..to know that our bank won the first prize.
With
About
Pleased---
Entitled
Answer:
C
QUESTION:
10
खालील शब्दांचे
विरुद्धार्थी शब्द ओळखा.
निरभ्र
अंबर
सौरभ
अभ्र
अभ्राछदित---
Answer:
D
QUESTION:
11
उताऱ्यात दिलेली माहिती
काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच
विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक
दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित
करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
आठवड्यात सर्वात शेवटचे
लेक्चर कोणते ?
इतिहास
अर्थशास्त्र
संख्याशास्त्र
गणित---
Answer:
D
QUESTION:
12
वाक्यातील ज्या शब्दावरून
क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती ?
पंचमी
सप्तमी---
षष्टी
चतुर्थी
Answer:
B
QUESTION:
13
फोल्डर मधील सर्व फाईल्स
एकाच वेळी सिलेक्ट करतांना खालीलपैकी कोणत्या ‘की’ चा वापर करतात.
CTRL+V
CTRL+C
CTRL+A---
CTRL+X
Answer:
C
QUESTION:
14
तलाठी कार्यालयास …………..म्हणतात.
यापैकी नाही
सज्जा कार्यालय---
ग्रामपंचायत कार्यालय
अंगणवाडी
Answer:
B
QUESTION:
15
जगातील पहिल्या महिला
पंतप्रधान.
बेनजीर भुट्टो
मार्गारेट थैचर
इंदिरा गांधी
सिरीमाओ भंडारनायके---
Answer:
D
QUESTION:
16
ग्रामपंचायतीचे सरपंच
यांची निवड कोण करतात.
सभापती, पंचायत समिती
ग्रामपंचायतीचे सर्व मतदार
जिल्हाधिकारी
ग्रामपंचायतीचे सदस्य---
Answer:
D
QUESTION:
17
ग्राम दक्षता समितीचे
सदस्य सचिव कोण असतात.
कोतवाल
ग्रामसेवक
पोलीस पाटील
तलाठी---
Answer:
D
QUESTION:
18
१/१०, १/१००, १/१००००० ची सरासरी किती ?
०.०३६६७---
०.०२१२७
०.०२७७७
०.०११११
Answer:
A
QUESTION:
19
वाक्पती या शब्दाचा
संधीविग्रह खालीलपैकी कोणता?
वाक्य+पती
वाक+पती
वाग+पती---
वाक+पति
Answer:
C
QUESTION:
20
In the
following Question find the which part of sentence has an error.
No man
become
A Great
Artist
Unless
he applies
Himself
continuously to his art
Himself
continuously to his art
Unless
he applies---
A Great
Artist
No man
become
Answer:
B
QUESTION:
21
जर BCLIEF म्हणजे AFKIDG तर SELDOM म्हणजे काय ?
PRKFNP
RFKFNP
SPKFNP
RFKENN---
Answer:
D
QUESTION:
22
शेतकऱ्यांची खातेदार नोंद
वहीचा गाव नमुना कोणता ?
गाव नमुना ७
गाव नमुना ६
गाव नमुना १ क
गाव नमुना ८ अ---
Answer:
D
QUESTION:
23
खालीलपैकी कर्मणी प्रयोग
असलेले वाक्य निवडा.
झाड फुलांनी बहरले
डॉक्टरांनी औषधे दिली---
काकाने पुतण्याला वाढवले
तू आता गप्प बसावे
Answer:
B
QUESTION:
24
केंद्र सरकारला सर्वात
जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो.
आयकर---
उत्पादन शुल्क
सीमा शुल्क
दंड शुल्क
Answer:
A
QUESTION:
25
Choose
the word which best expresses the meaning of the given word.
Precinct
Viclnity---
Preceding
Religion
Priest
Answer:
A
QUESTION:
26
पेट्रोलला लागलेली आग
विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?
कार्बन डाई ऑक्साईड---
ऑक्सिजन
निआॅन
नायट्रोजन
Answer:
A
QUESTION:
27
खालील प्रश्नांमध्ये शब्द
समूहाबद्दल एक शब्द निवडा.
‘आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा’
युगपुरुष---
सत्पुरुष
मूळपुरुष
शूरपुरुष
Answer:
A
QUESTION:
28
In the
following Question find the which part of sentence has an error.
It is
useless
to
offer bread
To a
man
Is
dying to thirst
To a
man
It is
useless
Is
dying to thirst---
to
offer bread
Answer:
C
QUESTION:
29
चा,ची,चे प्रत्यय कोणत्या
विभक्तीत येतात.
षष्ठी---
द्वितीया
सप्तमी
चतुर्थी
Answer:
A
QUESTION:
30
एका वर्गात काही
विध्यार्थी आहेत, त्यापैकी २/३ गणितात, ३/४ शास्त्रात, ५/६ मराठीत हुशार आहेत तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
गणितात शास्त्रापेक्षा
हुशार
३/४ गणित,शास्त्र,मराठी या तिन्हीत हुशार
निदान १/२ विध्यर्थी गणित
व शास्त्र दोन्हीत हुशार--
सर्वात जास्त गणितात हुशार
Answer:
C
QUESTION:
31
खालील शब्दांचे समानार्थी
शब्द ओळखा.
अनिल
मंडूक
मत्स्य
वरून
समीरण---
Answer:
D
QUESTION:
32
‘आजच मे गावाहून आलो.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
षष्ठी
पंचमी---
तृतीया
सप्तमी
Answer:
B
QUESTION:
33
कोणत्या राज्यात द्विगृही
कायदेमंडळ नाही ?
उत्तर प्रदेश
पंजाब---
महाराष्ट्र
पश्चिम बंगाल
Answer:
B
QUESTION:
34
Choose
the word which is the exact opposite of the given word.
ABSOLVE-
MELT
BLESS
BLAME---
REPEAT
Answer:
C
QUESTION:
35
खालील शब्दाचे समानार्थी
शब्द ओळखा.
कांतार
वितान---
व्यान
क्षगा
Answer:
B
QUESTION:
36
खालील शब्दांचे
विरुद्धार्थी शब्द ओळखा.
आगमन
आचमन
आक्रमण
गमन---
आरोहण
Answer:
C
QUESTION:
37
एका वर्गात मुली व मुलांची
सरासरी वजन ३८ कि.ग्र. आहे. जर मुलांची संख्या २५ असेल तर मुलींची संख्या किती ?
३८
४०
२५
२०---
Answer:
D
QUESTION:
38
मराठवाड्याला वरदान
ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यास मिळत नाही?
लातूर---
औरंगाबाद
बीड
परभणी
Answer:
A
QUESTION:
39
उताऱ्यात दिलेली माहिती
काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच
विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक
दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित
करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.सोमवारी कोणते लेक्चर
आयोजित करण्यात आले होते ?
गणिताचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
सोमवारी कोणते लेक्चर
आयोजित करण्यात आले होते ?
इतिहास
अर्थशास्त्र
गणित
संख्याशास्त्र---
Answer:
D
QUESTION:
40
Choose
the word which best expresses the meaning of the given word.
Eventually
Suddenly
Ultimately---
Abruptly
Quickly
Answer:
B
QUESTION:
41
खालील शब्दाचे समानार्थी
शब्द ओळखा.
विपिन
अवटी---
उपवन
हिरण्य
सारस
Answer:
A
QUESTION:
42
भारतीय राज्यघटनेत मुलभूत
हक्क कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेतले आहे ?
फ्रेंच
रशिया
फ्रेंच व अमेरिका---
आशिया व म्यानमार
Answer:
C
QUESTION:
43
भाववाढीचा सर्वाधिक परिणाम
खालीलपैकी कोणत्या घटकावर होतो ?
दारिद्रय रेषेखालील---
औद्योगिक उत्पादक
सर्वोच्च उत्पन्नगट
संघटीत कामगार
Answer:
A
QUESTION:
44
Choose
the word which best expresses the meaning of the given word.
Congregation
Succession
Progression
Patronage
Assemblage---
Answer:
D
QUESTION:
45
खालील प्रश्नांमध्ये शब्द
समूहाबद्दल एक शब्द निवडा.
चांदण्या रात्रीचा पंधरवडा’
पितृपक्ष
कृष्णपक्ष
शुक्लपक्ष---
वध्यपक्ष
Answer:
C
QUESTION:
46
Choose
the word which is the exact opposite of the given word.
DEFICIT-
IMPLICIT
SURPLUS---
SUPERFLOUS
EXPLICIT
Answer:
B
QUESTION:
47
एका फलंदाजीची धावांची
सरासरी २१.७५ आहे. नंतरच्या तीन डावात त्याने २८,३४ व ३७ धावा केल्या व
त्याची सरासरी १.१२५ ने वाढली तर तो एकूण किती डाव खेळला ?
२८
३७
३४
३०---
Answer:
D
QUESTION:
48
‘मला उद्या गावाला जायचे आहे’.
सकर्मकभावे प्रयोग
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
अकर्मक भावे प्रयोग---
Answer:
D
QUESTION:
49
fill in
the blanks with the alternative given.
Shri
Prassanna Rao won the prize ……………the best actor.
of---
with
In
for
Answer:
A
QUESTION:
50
‘अधः+पतन’ या पासून योग्य शब्द तयार करा.
अधःपतन---
अधोपतन
अधिपतन
अधीपतन
Answer:
A
QUESTION:
51
६ वाजून ५४मि.वाजता
घड्याळातील मिनीट व तास काटा यात किती अंशाचा कोण असेल ?
152
117°---
60°
180°
Answer:
B
QUESTION:
52
ऑपटिकल फायबर खालीलपैकी
कोणत्या तत्वावर कार्यशील आहे?
विलीकरण
व्यतीकरण
अपवर्तन
संपूर्ण आंतरिक परावर्तन---
Answer:
D
QUESTION:
53
उताऱ्यात दिलेली माहिती
काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच
विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक
दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित
करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.अंकगणिताच्या अगोदर
कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले होते ?
गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या
लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या
लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
इतिहास
अर्थशास्त्र
गणित
संख्याशास्त्र---
Answer:
D
QUESTION:
54
राज्य सरकारच्या महसुलात
खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो ?
अबकारी कर
जमीन महसूल
विक्रीकर---
संपत्ती कर
Answer:
C
QUESTION:
55
In the
following Question find the which part of sentence has an error.
Have
you been less Rash
The
party would
Not
have Ended
In a
Fiasco
The party would
Not
have Ended---
Have
you been less Rash
In a
Fiasco
Answer:
B
QUESTION:
56
‘अम्नेसटी इंटरनॅशनल’ हि चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
मानवी हक्क संरक्षण---
जागतिक एकात्मता
वन्यप्राणी संरक्षण
जागतिक शांतता
Answer:
A
QUESTION:
57
या मराठी संताची रचना ‘गुरु ग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात
समाविष्ट आहेत..
संत गोरोबा
संत चाखामोळा
संत जनाबाई
संत नामदेव---
Answer:
D
QUESTION:
58
खालील शब्दांचे
विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अग्रज
गुप्त
अनुज---
शांत
गज
Answer:
B
QUESTION:
59
In the
following Question find the which part of sentence has an error.
The
government Prupose
To
build a dam
For
electricity Generation
Irrigation
Prupose
For
electricity Generation
To
build a dam
Irrigation
Prupose
The
government Prupose---
Answer:
D
QUESTION:
60
खालील प्रश्नांमध्ये शब्द
समूहाबद्दल एक शब्द निवडा.
‘देवापुढे सतत तेवत असणारा दिवा………….’
दीप
नंदादीप---
दिपज्योत
समई
Answer:
B
QUESTION:
61
सिंह या शब्दातील
अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय
निवडा.
श्रीखंड
वंदन
पतंग
संशय---
Answer:
D
QUESTION:
62
Choose
the correct word, which substitutes the sentence of the phrase.
Not
Suitable to be Eaten……………
Inexorable
Inept
Infornal
Inedible---
Answer:
D
QUESTION:
63
पोलीस पाटीलची निवड कोण
करतात ?
मुख्य कार्यकारी अधिकारी
पोलीस अधीक्षक
जिल्हाधिकारी
उपविभागीय अधिकारी---
Answer:
D
QUESTION:
64
खालील वाक्यांचे प्रयोग
ओळखा.
‘वर्गात नोटीस फिरवली जाईल’
नवीन कर्मणी प्रयोग---
अकर्मक कर्तरी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
Answer:
A
QUESTION:
65
खालील उतारा वाचा आणि
त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.
एका प्रस्तावित लागू
होणाऱ्या उपाय योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात २८७८ व्यक्तींनी भाग
घेतला. त्यापैकी १६५२ पुरुष होते १२२६ व्यक्तींनी प्रस्तावाच्या विरोधी मत दिले.
त्यापैकी ७९६ जण पुरुष होते. १४९५ व्यक्तींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले. १९६
महिलांनी कोणतेही मत दिले नाही.
किती महिला प्रस्तावाच्या
बाजूने नव्हत्या ?
५८६
४९६
४३०---
१२२६
Answer:
C
QUESTION:
66
‘निष्पाप’ हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला
शब्द कोणता ?
दुष्काळ---
सच्चरित्र
पुरस्कार
दुःख
Answer:
A
QUESTION:
67
fill in
the blanks with the alternative given.
……..the
one act play competition.
With
In---
for
As
Answer:
B
QUESTION:
68
केंद्र सरकारच्या
उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा ………च्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो ?
वित्त आयोग---
नियोजन मंडळ
राष्ट्रीय विकास परिषद
सार्वजनिक लेखा समिती
Answer:
A
QUESTION:
69
खालील शब्दांचे समानार्थी
शब्द ओळखा.
वल्लरी
लता---
स्त्री
देवता
पान
Answer:
A
QUESTION:
70
खालील प्रश्नांमध्ये शब्द
समूहाबद्दल एक शब्द निवडा.
‘दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा……………..’
मनमौजी
मनकवडा---
महर्षी
मनमोहन
Answer:
B
QUESTION:
71
७/१२ या जमिनी बाबतच्या
अभिलेखामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद कुठे घेतली जाते ?
इतर अधिकार---
यापैकी नाही
अधिकार अभिलेख (मालकी
हक्क)
पिक नोंद
Answer:
A
QUESTION:
72
?, G,
H,J, M, Q, ?
G, V---
B, T
F, S
D, S
Answer:
A
QUESTION:
73
In the
following Question find the which part of sentence has an error.
It is
the mad
Craze
for speed
That is
responsible
For
much motor accidents
That is
responsible
It is
the mad
Craze
for speed
For
much motor accidents---
Answer:
D
QUESTION:
74
गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक
कायदा केव्हा करण्यात आला ? ---
१९९४---
१९८४
२००४
२०१२
Answer:
A
QUESTION:
75
fill in
the blanks with the alternative given.
……………..
accordance with the banks tradition, the management has continued to encourage
the extra- curricular activities.
For
with
to
in---
Answer:
D
QUESTION:
76
घटकराज्यांच्या सीमा
बदलण्याचे अधिकार ……… यांच्याकडे आहेत.
राज्यांचे मुख्यमंत्री
राष्ट्रपती
भारतीय सांसद---
सर्वोच्च न्यायालय
Answer:
C
QUESTION:
77
A ते Z या पूर्ण मालेतील अक्षरांची आकड्यातील बेरीज किती ?
२५२
२६
४००
३५१---
Answer:
D
QUESTION:
78
Choose
the word which best expresses the meaning of the given word.
Impostor
Pretender---
Inventor
Foreigner
Specialist
Answer:
A
QUESTION:
79
Choose
the correct word, which substitutes the sentence of the phrase.
A
remedy for all diseases……….
Panacea---
Narcotics
Tonic
Antiseptic
Answer:
A
QUESTION:
80
भारतात ‘कलेक्टर ‘ पदाची शिफारस कोणी केली ?
लॉर्ड माउंटबॅटन
लॉर्ड मेवो
वॉरन हेस्टींग---
कार्णवालीस
Answer:
C
QUESTION:
81
fill in
the blanks with the alternative given.
…….Employees.
You will be
With
About
to
for---
Answer:
D
QUESTION:
82
एका विध्यार्थास परीक्षेत
२० % गुण मिळाले व तो १० गुणांनी अनुउत्तीर्ण झाला. दुसऱ्या विध्यार्थास ४२% गुण मिळाले व तो १+गुण मिळवून
उत्तीर्ण झाला तर परीक्षेचे एकूण गुण किती ?
१००
४०
६०
५०---
Answer:
D
QUESTION:
83
Choose
the word which is the exact opposite of the given word.
Maligant-
Prime
Virulent
Swallow
Benign---
Answer:
D
QUESTION:
84
खालीलपैकी प्रथम ‘व्यंजन संधीचे’ उदाहरण कोणते ?
विपत्काल---
उज्ज्वल
सच्चित
विपत्काला
Answer:
A
QUESTION:
85
७३वी घटना दुरुस्ती केव्हा
पासून लागू झाली ?
२४ एप्रिल १९९२
२४ एप्रिल १९९३---
०१ मे १९९३
24 एप्रिल १९९४
Answer:
B
QUESTION:
86
5, 25, 47,
76, ?
93
96
107---
117
Answer:
C
QUESTION:
87
Choose
the correct word, which substitutes the sentence of the phrase.
One who
talks continuously………
Voracious
Loquacious---
Impecunious
Avaricious
Answer:
B
QUESTION:
88
‘गरजेनुसार’या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
गरजे+नुसार
गरज+अनुसार---
गरजणु+सार
गरज+नुसार
Answer:
B
QUESTION:
89
उताऱ्यात दिलेली माहिती
काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच
विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक
दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित
करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
बुधवारी कोणते लेक्चर
आयोजित करण्यात आले होते ?
अर्थशास्त्र
इतिहास
इंग्लिश---
गणित
Answer:
C
QUESTION:
90
सर्व विध्यार्थी मुलगे
आहेत, सर्व मुलगे खेळाडू आहेत.
– विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो ?
सर्व विध्यार्थी खेळाडू
आहेत---
सर्व मुलगे विध्यार्थी
आहेत
सर्व खेळाडू विध्यार्थी
आहेत
सर्व खेळाडू मुलगे आहेत
Answer:
A
QUESTION:
91
भारत सरकारने रुपयाचे
अवमूल्यन केल्यास भारतीय वस्तू
परदेशातील उपभोक्त्यांना
महाग मिळेल
देशातील उपभोक्त्यांना
स्वस्त मिळेल
परदेशातील उपभोक्त्यांना
स्वस्त मिळेल---
देशातील उपभोक्त्यांना
महाग मिळेल
Answer:
C
QUESTION:
92
१६ संख्यांची सरासरी १९
आहे. प्रत्येक संख्येस २ ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.
८.५
९.५---
९.०
८.०
Answer:
B
QUESTION:
93
एका व्यक्तींच्या समूहात 70 टक्के पुरुष आहेत आणि ४०
टक्के व्यक्ती विवाहित आहेत, जर पुरुषांपैकी ३/७ पुरुष विवाहित असतील तर किती महिला अविवाहित आहेत ?
२/३---
३/७
२/७
१/३
Answer:
A
QUESTION:
94
उताऱ्यात दिलेली माहिती
काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच
विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक
दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित
करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर
अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
संख्याशास्त्र आणि इंग्रजी
यांच्या दरम्यान कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले ?
गणित
अर्थशास्त्र
इतिहास---
यापैकी नाही
Answer:
C
QUESTION:
95
खालील प्रश्नांमध्ये शब्द
समूहाबद्दल एक शब्द निवडा.
‘मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व……………..’
सूत्र---
मंत्र
स्मृती
ओवी
Answer:
A
QUESTION:
96
भारत स्वतंत्र होत असतांना
भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
जे.ब.कृपलानी---
पंडित नेहरू
सरदार पटेल
राजेंद्र प्रसाद
Answer:
A
QUESTION:
97
Choose
the word which best expresses the meaning of the given word.
Fiction
Wilderness
Tamed
Novel
imaginary---
Answer:
D
QUESTION:
98
दिलेल्या पर्यायामधील ‘विसर्ग संधीचे’ उदाहरण कोणते ?
वाग्विहार
विपत्काल
वाड् निश्चय
निस्तेज---
Answer:
D
No comments:
Post a Comment