Pages

Tuesday, 13 September 2016

AURANGABAD TALATHI EXAM-2014


QUESTION: 
give the correct one word for the phrase:‘A person who is a hundred or more years old’.

centurion
centurian
concentration---
octogeneration

Answer: C

QUESTION: 
….आधुनिक भारताचे जनक म्हणतात

स्वामी विवेकानंद
महात्मा गांधी
राजाराम मोहन रॉय---
महात्मा फुले

Answer: C

QUESTION: 
स्व.नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला पहिला कवितासंग्रह कोणता ?

तुझे बोट धरून चालली आहे
तुझी इयत्ता कंची
या सत्तेत जीव रमत नाही
गोलपीठा---

Answer: D

QUESTION: 
Choose the correct Auxiliary verb to fill in the blanks.Students…..follow the school regulation.

might
may
mostly
must---

Answer: D

QUESTION: 
माझ्या गं घरावरून कुण्या गं राजाचा हत्ती गेला.या विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?

अभिधा
लक्षणा---
रुढार्थ
व्यंजना

Answer: B

QUESTION: 
प्रशांत त्याच्या घर पासून दक्षिणेकडे 5 मीटर जातो.तेथून तो पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल ?

17 मी
25 मी
13 मी. ---
30 मी.

Answer: C

QUESTION: 
The underlined part of the given sentence is ‘She went to Pune.’

complement of the verb---
Subject to verb
object of the preposition
object of the verb

Answer: A

QUESTION: 
Choose the correct meaning for the word’Wretched’

difficult
dilligent
doubtful
deplorable---

Answer: D

QUESTION: 
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा माधवीने सफरचंद खाले.

कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग---
भावे प्रयोग
अपूर्ण कर्तरी प्रयोग

Answer: B

QUESTION: 
Choose the correct pronoun to fill in the blanks
They found …….in a tight corner.

himself
herself
themselves---
itself

Answer: C

QUESTION: 
Fill in the blanks with the correct adjective”
‘it is no easy to find a …….baby-sister.’

reliance
reliant
reliable---
relevant

Answer: C

QUESTION: 
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात,तेव्हा त्यास म्हणतात.

द्विगु समास
तत्पुरुष समास
कर्मधारय समास---
अव्ययीभाव समास

Answer: C

QUESTION: 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बौठकिचा अध्यक्ष कोण असतो ?

राज्यसभा सभापती
राष्ट्रपती
लोकसभा सभापती---
पंतप्रधान

Answer: C

QUESTION: 
20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले ?

भारत
स्कॉटलंड---
ऑस्ट्रेलिया
ब्रिटन

Answer: B

QUESTION: 
भारतातील…….हा सर्वात प्राचीन वालीपर्यंत आहे.

निलगिरी पर्वत
पुर्वघात
अरावली पर्वत---
विंध्य पर्वत

Answer: C

QUESTION: 
देशातील पहिले होमेओपथिक विद्यापीठ येथे….स्थापन करण्यात आला ?

महाराष्ट्र
गुजरात
राजस्थान---
दिल्ली

Answer: C

QUESTION: 
……’मराठी भाषेचे पाणिनीम्हणून गौरव केला जातो.

विष्णुशास्त्री चिपळूणकर
दादोबा पांडुरंग---
श्रीधर केतकर
कृष्णशास्त्री चिपळूणकर

Answer: B

QUESTION: 
Join the sentence using not only……but also.
He was a stateman. He was a poet

Not only he was a stateman but also he was a poet
He was not only a stateman but also a poet---
he was but also poet not only was her a stateman
he was bot only bit also both stateman and a poet

Answer: B

QUESTION: 
 ‘मला चंद्र दिसतो,या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा .

कर्म
कर्ता आणि कर्म
यापैकी नाही
कर्ता---

Answer: D

QUESTION: 
भारताची राज्यघटना केव्हा अमलात आली ?

26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1950---
26 जानेवारी 1949
15 ऑगस्ट 1950

Answer: B

QUESTION: 
बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील लाहा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

तृतीय
सप्तमी
द्वितीय---
चतुर्थी

Answer: C

QUESTION: 
सुज्ञास अधिक सांगणे नलगे.या वाक्यातील नलगे हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडले ?

संयुक्त क्रियापद
भाव्कार्तुक क्रियापद
गौण क्रियापद---
प्रायोजक क्रियापद

Answer: C

QUESTION: 
1227 या संख्याचा भूमितीमध्य काढा

48
18---
108
324

Answer: B

QUESTION: 
पहिल्या क्रमांकावर 8 नैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज किती ?

186
204---
255
312

Answer: B

QUESTION: 
भारताच्या नैऋत्येस हे राष्ट्र आहे

म्यानमार
मालदीव---
इंडोनेशिया
बांगलादेश

Answer: B

QUESTION: 
जर NP=4 असेल NI=3 असेल तर N ? = 5

T
J
E
Y---

Answer: D

QUESTION: 
द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे असते ?

दुसरे
दोन्ही---
पहिले
तिसरे

Answer: B

QUESTION: 
अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी……..आहे?

गंगटोक
इटानगर---
दिसपूर
कोहिमा

Answer: B

QUESTION: 
नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

नाम ,सर्वनाम,व विशेषनाम
सामान्यनाम,भाववाचाक्नाम व सामान्यनाम---
सर्वनाम,भावाचकनाम व सामान्यनाम
सर्वनाम,भावाचकनाम,विशेषनाम

Answer: B

QUESTION: 
आदिम या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

फ.मु.शिंदे---
स्व.नामदेव ढासळ
यापैकी नाही
स्व.बा,सी.मर्डेकर

Answer: A

QUESTION: 
एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला होत.तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी आला असेल ?

शुक्रवार
बुधवार---
गुरुवार
रविवार

Answer: B

QUESTION: 
I saw a bus leavin for Vile Parle. The under lined preposition indiactes

direction---
request
duration
transporation

Answer: A

QUESTION: 
आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशात …….दिशा दर्शवली जाते

दक्षिण
पश्चिम
पूर्व
उत्तर---

Answer: D

QUESTION: 
पुढील वाक्याचा काळ ओळखा
मी दररोज अभ्यास करत जाईन

अपूर्ण वर्तमानकाळ
रीती भविष्य काळ---
रीति भूतकाळ
रीती वर्तमानकाळ

Answer: B

QUESTION: 
Choose the correct indirect speech.
He said to him ,Is not your name Ahmed ?

He questioned to him whether whose name wasAhmed
He asked to him whether whose name were ahmed
He asked to him if his name was not ahmed---
He asked to him if his name were ahmed

Answer: C

QUESTION: 
…..भारताचे विद्यमान रेल्वेमंत्री आहेत .

ममता बॅनर्जी
सी.पी.जोशी
पवनकुमार बन्सल
मलीक्कार्जुन रेड्डी---

Answer: D

QUESTION: 
विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होत.या वाक्याचा प्रकार सांगा .

केवल वाक्य
मिश्र वाक्य---
संयुक्त वाक्य
सार्वनामिक विशेषण

Answer: B

QUESTION: 
प्रसाद पश्चिमेकडे तोंड करून उभ आहे आणि तो घडीवत दिशेने 45° वळला आहे .पुन्हा घडवीत दिशेने 180°वळला आहे.नंतर तो 270° प्रती घडीवत दिशेने वळला आहे.आता तो कोणत्या दिशेने तोंड करून उभ आहे ?

वायव्य
पश्चिम
दक्षिण
नैॠतय---

Answer: D

QUESTION: 
Identify the case of underlined word:’friends be happy’

objective case
dative case
nominative case
Vocative case---

Answer: D

QUESTION: 
 ‘सारे जहा सें अच्छा हिंदोस्ता हमाराहे गीत कोणी लिहिले ?

महमद इकबाल---
प्रेमचंद
बंकिमचंद्र चटर्जी
रवींद्रनाथ टागोर

Answer: A

QUESTION: 
एका फोटोकडे पाहून अमर म्हणाला , हिच्या वडिलांची सासू माझ्या मामाला जावई म्हणते,तर अमरची आई त्या फोटोतील व्यक्तीची कोण ?

आत्या---
मामी
आई
आजी

Answer: A

QUESTION: 
सागर विजय पेक्षा उंच आहे.अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे.सुईत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे,तर सर्वात कमी उंची कोणाची ?

विजय---
सागर
सुजित
अजित

Answer: A

QUESTION: 
एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ BRING COLD WATER असा होतो.342 चा अर्थ WATER IS GOOD असा होत व BRIGHT GOOD BOY यासाठी 126 असा संकेत वापरतात तर BOY IS BRIGHT यासाठी खालीलपैकी कोणता संकेत येतील ?

641---
475
376
671

Answer: A

QUESTION: 
13:143::15: ? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?

257
195---
184
178

Answer: B

QUESTION: 
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सरळ = 372,सपाट=642 आहेतर पसरट हा शब्द कसा लिहाल ?

6248
6784
6738
6382---

Answer: D

QUESTION: 
Which one of the following option is not a plural noun ?

Oxen
ova
Goose---
Mice

Answer: C

QUESTION: 
तलाठी या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

राज्य शासन
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा निवड समिती
जिल्हाधिकारी---

Answer: C

QUESTION: 
Chose the correct indirect narration of the following sentence :
“What shall I say,mother?”She said

She asked her mother what she should say---
She asked what she should say to mother
She asked her mother weather she should say.
She asked her mother that what she should have said

Answer: A

QUESTION: 
एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद जाते तर दुपारी 2 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घडाळ्यात किती वाजलेले असतील ?

8 वा.6 मी---
8 वा.1 मि
7 वा.54 मि
7 वा . 59 मि

Answer: A

QUESTION: 
पंचायतराज हा विषय….मध्ये समाविष्ट केला आहे .

केंद्रसुची
राज्यासुची---
समवर्ती सूची
शेषाधिकार

Answer: B

QUESTION: 
नम्रतेने विनयशिलतेने चांगल्या घोष्टी साध्य होतात.या वाक्याच्या अर्थ स्पष्ट करणारी म्हण निवडा

मुंगी होऊन साखर खावी---
दाम तरी काम
ताकाला जाऊन भांडे लपविणे
प्रयत्नांती परमेश्वर

Answer: A

QUESTION: 
खालीलपैकी मुधर्न्य वर्ण कोणता ?

ढ---

Answer: C

QUESTION: 
100 विध्यार्थांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विध्यर्थाचे प्रमाण 35% आहे व गणितात 40% विधार्थी पास आहेत.त्या वर्गात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात पास असणाऱ्या विध्यार्थांचे प्रमाण 10% आहे. तर दोन्ही विषयात किती विध्यार्थी नापास झाले आहेत ?

100
65
35---
85

Answer: C

QUESTION: 
पुढील काव्यपंक्तीमधील रस ओळखा
घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला .

अदभूत रस
शांत रस---
शृंगार रास
करून रस

Answer: B

QUESTION: 
12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो ?

आंतरराष्ट्रीय युवक दिन---
आंतरराष्ट्रीय नारळ दिन
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
राष्ट्रीय युवक दिन

Answer: A

QUESTION: 
महाराष्ट्र राज्याचे…..हे मह्सूल वर्ष आहे ?

1 जुलै ते 31 जून
1 एप्रिल ते 31 मार्च
31 मार्च ते 1 एप्रिल
1 ऑगस्ट ते 31 जुलै---

Answer: D

QUESTION: 
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा ! पर्वाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टी चे तांडवच.

उत्प्रेक्षा अलंकार---
उपमा अलंकार
रूपक अलंकार
व्यतिरेक अलंकार

Answer: A

QUESTION: 
एका घडाळ्यात सकाळचे बरोबर 8.00 वाजले आहेत.दुपारी 3.00 वाजेपर्यंत त्या घड्याळातील तास कट किती अंशातून फिरेल ?

210°---
180°
120°
150°

Answer: A

QUESTION: 
भिंतीवरील एका घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी 30 सेकंद लागतात तर त्या घड्याळात 12 ठोके पडण्यासाठी किती सेकंद लागतील ?

60
84
66---
72

Answer: C

QUESTION: 
महासागरासम्बंंधीचे अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

चेन्नई
पणजी---
मुंबई
अहमदाबाद

Answer: B

QUESTION: 
Rewrite the sentence using “no sooner….than”.
As soon as he reached the station,the train whistled off

no sooner the train whistled off,than he reached the station
No sooner than he reached the station the train whistled off
No sooner did he reach the station the train whistled off---
As soon as he reached the station no sooner than the train whisle off

Answer: C

QUESTION: 
ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून …..च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो

तामिळनाडू---
महाराष्ट्र
आसाम
गोवा

Answer: A

QUESTION: 
एका संख्येतून 10% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केल्यास 3600 शिल्लक राहतात ,तर ती संख्या कोणती ?

4800
4200
5000---
4000

Answer: C

QUESTION: 
Change into a complex sentence :
You throw the stone and i will run

if you throw the stone,i will run---
throw the stone to make me run
i will run because you throw the stone
If i run,you throw the stone

Answer: A

QUESTION: 
change into comparative degree:
‘Very few towns in India is as rich as Bombay.’

No other town in India is as rich as Bombay
Bombay is one of the richest towns in india
Bombay is richer from any other towns in India
Bombay is richer than most other towns in india---

Answer: D

QUESTION: 
मी सुरीने आंबा कापला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा करकार्थ ओळखा ?

कर्ता
करण---
अपादन
अधिकरण

Answer: B

QUESTION: 
नुकतीच पार पडलेली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणत्या शहरात झाली ?

डार्विन
मेलबर्न---
सिडनी
कॅनबेरा

Answer: B

QUESTION: 
पुढील वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ते दिलेल्या पर्यायातून चूक निवडा.
माझ्या कपटआतील पुस्तेके नेहमी हाताळतो.

शक्य क्रियापद
सिद्ध क्रियापद
प्रायोजक क्रियापद
साथीत क्रियापद---

Answer: D

QUESTION: 
दोन किवा अधिक केवल वाक्य प्रधान्त्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार,होते त्यास…..म्हणतात

मिश्र वाक्य
यापैकी नाही
केवल वाक्य
संयुक्त वाक्य---

Answer: D

QUESTION: 
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते,जर आज त्या शहराची ओक्संख्या 176400 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती ?

160000---
185220
168000
194481

Answer: A

QUESTION: 
इंग्रजी मुळाक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यावर त्या मुळाक्षरांच्या उजवीकडील पंधराव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते येईल ?

S---
O
W
Q

Answer: A

QUESTION: 
सरिताने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काहाडली : या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा ?

शब्दयोगी अव्यय---
केवल प्रयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
उभयान्वयी अव्यय

Answer: A

QUESTION: 
पुढील संख्येचे घनमूळ काढा
804357

93---
83
96
97

Answer: A

QUESTION: 
give meaning of the idiom
Flog a dead Horse

to try to take work from a weak hose
to revive interest in an outdated subject---
to do a vain thing
to beat a horse that is dead

Answer: B

QUESTION: 
14 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी…..यांची नियुक्ती करण्यात आली ?

डॉ.डी सुब्बाराव
विमल जालन
वाय.व्ही.रेड्डी---
विजय केळकर

Answer: C

QUESTION: 
भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गवर्नर कोण आहेत ?

डॉ.बी.सुब्बाराव
डॉ.सी रंगराजन
डॉ.विमल जालान
श्री.रघुराम.राजन---

Answer: D

QUESTION: 
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू,21 सोडून सर्व काळे चेंडू,20 सोडून सर्व लाल चेंडू ,19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत.पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?

26
24---
82
72

Answer: B

QUESTION: 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू कोण ?

डॉ.विजय पांढरीपांडे---
डॉ.किसनराव गोरे
डॉ.वासुदेव गडे
डॉ.सुधीर मेश्राम

Answer: A

QUESTION: 
एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत.तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला प्रत्येक पाच ध्व्जामधील एक ध्वज पांढरे आहे व एकूण ध्वज 350 आहेत तर पांढरे ध्वज किती ?

60
70---
58
72

Answer: B

QUESTION: 
Choose the correct synonym : ‘Contradict’

accept
deny---
current
inform

Answer: B

QUESTION: 
 ‘Who teaches you English?’ Which of the following is the correct corresponding passive structure of the above sentence ?

by whom do you taught english ?
whom is English taught you /
By whom are You taught english ? ---
Is English taught you by woman ?

Answer: C

QUESTION: 
Select the correct meaning of outcome from those given below.

outclass
Result---
To come out
outstanding

Answer: B

QUESTION: 
 ‘शास्त्रीय मराठी व्याकरणया ग्रंथाचे लेखक कोण ?

मो.स.मोने
मो.रा.वाळिंबे
रा.भा जोशी
मो.के.दामले---

Answer: D

QUESTION: 
एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते.प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात.जात क्षया व्यक्तीला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर त्या व्यक्तीचे त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर येतील ?

10
35
25---
30

Answer: C

QUESTION: 
एका कुस्तीच्या फडात प्रत्येक पैलवान दुसऱ्या पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो.जर त्या फडात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर तेथे एकूण किती पैलवान सहभागी झाले आहेत ?

6
9
7---
14

Answer: C

QUESTION: 
which of the option best represents the exclamatory form of the given sentence ?
It was a very fine morning.’

How fine was the morning
What a fine morning it was---
the morning was very fine
what was the fine morning

Answer: B

QUESTION: 
अरेरे! सचिन तेंडूलकर आउट झाला ! या वाक्यात आलेले अव्यय कोणत्या प्रकारचे आहेत ?

यापैकी नाही
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय---
उभान्वयी अव्यय

Answer: C

QUESTION: 
make adjective form of competition :

competitor
competitional
compact
competitive---

Answer: D

QUESTION: 
शब्दांच्या किती शक्ती आहेत ?

सहा
तीन---
पाच
चार

Answer: B

QUESTION: 
choose the correct question tag:
Maya seldom visita Mina and company

Maya seldom visists mina and company,doesn,t she ? ------
Maya Seldom visits Mina and company ,does she ?
Maya Seldom visits Mina and company,did she ?
Maya Seldom visits Mina and company,didn,t she ?

Answer: A

QUESTION: 
देशातील पहिले महिला न्यायलय 24 जानेवारी 2013 पासून कोठे सुरु करण्यात आले ?

नवी दिल्ली
भटिंडा(पंजाब)
माल्डा (पं.बंगाल) ---
पटना(बिहार)

Answer: C

QUESTION: 
select the correct meaning of the underlined word
‘He is a Mid-day correspondant.’

writer
reporter---
advertiser
actor

Answer: B

QUESTION: 
काही पक्षी उडू शकतात. या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा

अनिश्चित संख्यावाचक विशेषण---
संख्यावाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
कालवाचक विशेषण

Answer: A

QUESTION: 
आजीने नीताला गोष्ट सांगितली. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

उभायविधी क्रियापद
अकर्मक क्रियापद
शक्य क्रियापद
द्विकर्मक क्रियापद---

Answer: D

QUESTION: 
नातसून या शब्दाचा समास ओळखा

तत्पुरुष समास
कर्मधारय समास
मध्यमपदलोपी समास---
द्विगु समास

Answer: C

QUESTION: 
Pick out the the correct prepositions to fill in the blanks:
ravina is good….maths but weak…..English

at,in---
in,at
into,in
in.in

Answer: A

QUESTION: 
कंसातील प्रश्नाचीन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
144  (3625)  125
96   (1618)  126
112  ( ? )     144

1416---
1214
1114
1328

Answer: A

QUESTION: 
क्रियापदाचा प्र्त्ययरहित मूळ शब्दाला …..म्हणतात

आख्यात
कृदंत
काळ
धातू---

Answer: D

QUESTION: 
Find the correct form of ‘adjective’of underlined word:I need more jam

none of these
adjective of number
adjective of quantity---
adjective of quality

Answer: C




No comments:

Post a Comment