Pages

Tuesday, 13 September 2016

KOLHAPUR TALATHI EXAM-2014-PART-2

QUESTION: 101 
जानेवारी 2014 मध्ये भारत भेटीवर आलेले अब्दुल्ला यामीन हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ?

इंडोनेशिया
मालदीव---
कतार
व्हियेतनाम

Answer: B

QUESTION: 102 
सासवड येथे झालेल्या 87 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणास काय नाव दिले होते ?

संत ज्ञानेश्वरनगर
संत एकनाथनगर
संत सोपानदेवनगर---
संत मुक्ताईनगर

Answer: C

QUESTION: 
केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे देशातील पहिला शून्य भूमिहीन व्यक्तीचा जिल्हा कोणता ?

बस्तर.छत्तीसगड
सूरत,गुजरात
विलवाडा,राजस्थान
कन्नूर,केरळ---

Answer: D

QUESTION: 
मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते ?

कृष्णशास्त्री चिपळूणकर
शिवाजीराव भोसले
विष्णूशास्त्री चिपळूणकर---
शिवाजी शिंदे

Answer: C

QUESTION: 
 ‘पिनाकया शब्दाचा अर्थ काय ?

धनुष्य---
पाणी
गदा
चक्र

Answer: A

QUESTION: 
1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येईल ?

50
25---
75
20

Answer: B

QUESTION: 
 “पांढरा परीसया अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

माहाग
लबाड---
यापैकी नाही
अप्राप्य

Answer: B

QUESTION: 
इंग्रजी वर्णमालेतील 20, 1 ले,5 वे व 4 थे हि अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द बनतो.या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या अक्षराच्या वर्णमालेतील स्थान शेवटून मोजले असता कितवे येईल ?

सातवे
तेविसावे
बाविसावे---
चोविसावे

Answer: C

QUESTION: 
ऑक्टोबर 2013 मध्ये दहशतवादीविरोधी सैन्य अभ्यास सराव,इंद्र-2013 भारत व कोणत्या देशादरम्यान झाला?

अमेरिका---
पाकिस्तान
रशिया
चीन

Answer: A

QUESTION: 
Indicate to what part of the speech the underlined word belong in the following sentence.
“He stood next to me in the class”.

Conjunction
Adverb
Preposition
Adjective---

Answer: D

QUESTION: 
 ‘खेचरया शब्दाचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे ?

ओढणारा
यापैकी नाही
पाण्यात राहणारा
आकाशात गमन करणारा---

Answer: D

QUESTION: 
 ‘पिनाकपाणीया शब्दाचा अर्थ काय ?

गणपती
शंकर---
अर्जुन
विष्णू

Answer: B

QUESTION: 
भारतातील पहिल्या इंडियन रोबोटिक्स लीगमध्ये फुटबॅाल खेळताना प्रथमच उपस्थितांनी पाहिले. हा विज्ञान चमत्कार कोणी घडविला ?

आयआयटी खरगपूर
आयआयटी मद्रास---
आयआयटी पवई
आयआयटी कानपूर

Answer: B

QUESTION: 
He undertook a systematic Search.
“Indicate what part of the speech, the Underlined word belongs in the above sentence.

Adverb
Adjective
Verb
Noun---

Answer: D

QUESTION: 
917*8 या संख्येला 36 ने निःशेष भाग जातो.तर त्याच्या जागी कोणता अंक येईल ?

2---
6
1
4

Answer: A

QUESTION: 
 “धांदरट धनश्री धावताना धपकन पडली.या वाक्यातील विशेषण ओळखा.

धपकन
धावताना
पडली
धांदरट---

Answer: D

QUESTION: 
 ‘जननीया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

जनका
जनक---
जानकी
जनकी

Answer: B

QUESTION: 
 “शुक्रया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

पीक
रावा
सारिका---
पोपटीण

Answer: C

QUESTION: 
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2013 चा उपविजेता कोण ?

गॅरी कास्पारोव्ह
कालर्सन मॅग्नस
विश्वनाथ आनंद---
अॅनातोली कॅारपॅाव्ह

Answer: C

QUESTION: 
रविशंकर : सतार :: पन्नालाल घोष: ?

बासरी---
संगीत
नृत्य
सनई

Answer: A

QUESTION: 
Name the type of underlined clause in the given sentence.
“How the food is served is also very important.”

None of these above
Noun Clause---
Adjective Clause
Adverb Clause

Answer: B

QUESTION: 
 ‘गड आला पण, सिंह गेलाया मराठी पुस्तकाचे लेखक कोण ?

वा.गो.आपटे
ना.ह.आपटे
ह.ना.आपटे---
वा.शी.आपटे

Answer: C

QUESTION: 
सर्व शिक्षा अभियान,चे लोकप्रिय वाक्य पुढीलपैकी कोणते?

सारे शिकू या,राष्ट्र उभारू या
शिक्षणाची गंगा घरोघरी नेऊ या
शिक्षण सर्वांना,प्रगती सर्वांची
सारे शिकूया ,पुढे जाऊया---

Answer: D

QUESTION: 
Read the following passage carefully and answer the question.
Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.
Pongal is a festival celebrated in

Maharashtra
Tamilnadu---
Karnataka
Andhra Pradesh

Answer: B

QUESTION: 
घाट्या मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

फसविणे
यापैकी नाही
शस्त्र उपसणे
साचलेल्या कामाचे ढिगारे उपसणे---

Answer: D

QUESTION: 
 ‘गुळाचा गणपतीया अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

भोळा मनुष्य
यापैकी नाही---
हुशार मनुष्य
अतिशय तापट मनुष्य

Answer: B

QUESTION: 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

सोमवार---
मंगळवार
रविवार
बुधवार

Answer: A

QUESTION: 
 “झाले,बहु होतील बहु,आहेतही बहु,परंतु यासम हा.या वाक्यात कोणता अलंकार आहे ?

व्यतिरेक
भ्रांतिमान
ससंदेह
अनन्वय---

Answer: D

QUESTION: 
Find out the word spelt correctly from the given words.

Naughtly
Naughty---
Noughty
Noaghty

Answer: B

QUESTION: 
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

शार्दूूलविक्रिडीत
शार्दुविक्रीडीत---
शार्दुलविक्रिडीत
शार्दुलविक्रिडित

Answer: B

QUESTION: 
27 वे अखिल महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन 4-5 जानेवारी २०१४ रोजी कोठे पार पडले ?

नाशिक
सांगली
अहमदनगर---
नागपूर

Answer: C

QUESTION: 
Choose the correct feminine gender from the following.

Goose---
Ram
Drake
Drone

Answer: A

QUESTION: 
Which of the following is in ‘Past Progressive Tense’?

Cricket was being played by them. ---
I have been studying.
He will be coming.
Had been speaking.

Answer: A

QUESTION: 
Give one word for “one who goes on foot.”

Debtor
Passenger
Pedestrain---
Walker

Answer: C

QUESTION: 
A आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसांत ,B आणि C मिळून तेच काम 15 दिवसांत तर C आणि A तेच काम 20 दिवसांत पूर्ण करतात तर एकटा B तेच काम किती दिवसांत पूर्ण करेल ?

10
15
20---
30

Answer: C

QUESTION: 
 ‘रणभीरूया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पापभीरू
यापैकी नाही---
बालीश
सेनापती

Answer: B

QUESTION: 
 “कोकिळा झाडावर गात आहे.या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

सहायक
अकर्मक
सकर्मक
संयुक्त---

Answer: D

QUESTION: 
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाला नेमले आहे ?

अमिताभ बच्चन---
ऐश्वर्या राय
सचिन तेंडूलकर
प्रियंका चोप्रा

Answer: A

QUESTION: 
 ‘अकरावा रुद्रया अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

भोळा मनुष्य
हुशार मनुष्य
यापैकी नाही
अतिशय तापट मनुष्य---

Answer: D

QUESTION: 
Give the masculine form of ‘Spinster’.

Gentle-man
Ptophet
Monk
Bachelor---

Answer: D

QUESTION: 
 ‘उत्कर्षया शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता ?

प्रगती---
ऱ्हास
अपकर्ष
अधोगती

Answer: A

QUESTION: 
केसरी मराठी संस्थेचा टिळक पत्रकारिता पुरस्कारप्राप्त मॅमेन मॅथ्यू हे कोणत्या वृतपत्राचे व्यस्थापकिय संचालक आहेत ?

ड इंडिअन वर्ल्ड
मल्याळम मनोरमा---
दैनिक दिव्य भास्कर
द हिंदू

Answer: B

QUESTION: 
Choose the correct synonym of ‘lazy.’

Idea
Ideal
Idol
Idle---

Answer: D

QUESTION: 
Choose the meaning of the old English usage word’Thy’.

Your---
Them
You
You will

Answer: A

QUESTION: 
जानेवारी 2016 मध्ये पोलर व्हर्टेक्सया वादळाचा जोरदार तडका कोणत्या देशाला बसला आहे?

अमेरिका---
लॅटव्हिया
ब्रिटेन
जर्मनी

Answer: A

QUESTION: 
2014 च्या ऑस्करसाठी भारत सरकारतर्फे पाठविला जाणरा चित्रपट द गुड रोडकोणत्या भाषेतील आहे ?

हिंदी
कन्नड
बंगाली
गुजराती---

Answer: D

QUESTION: 
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

कोट्याधीश
कोट्यधीश---
कोट्याधिश
कोट्यधिश

Answer: B

QUESTION: 
Give on word for “the insect which has six legs.”

Vertebrate
Hexapoda---
Herbivorous
Mammal

Answer: B

QUESTION: 
2013 चा संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवाधिकार पुरुस्कार कोणाला जाहीर झाला ?

मदर टेरेसा
नेल्सन मंडेला
वरील सर्व
मलाला युसुफजाई---

Answer: D

QUESTION: 
प्रदीप,प्रकाश,प्राची,प्रज्ञा हि भावंडे आहेत.प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे.प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे तर या चौघांत जुळी भावंडे कोण?

प्रकाश-प्रज्ञा
प्रदीप-प्राची
प्रदीप-प्रकाश---
प्राची-प्रज्ञा

Answer: C

QUESTION: 
महाराष्ट्रातील विकासाच्या अनुशेषाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

डॉ.विजय केळकर---
डॉ.नरेंद्र जाधव
डॉ.सुखदेव थोरात
डॉ.भालचंद्र मुणगेकर

Answer: A

QUESTION: 
ज्येष्ठ नाट्य निर्माते सुधीर भट यांचे नोव्हेंबर,2013 मध्ये निधन झाले त्यांच्या गाजलेला नाट्यकृती पुढे दिल्या आहेत विसंगत ओळखा.

लग्नाची बेडी
ऑल दि बेस्ट---
मोरूची मावशी
कलम 302

Answer: B

QUESTION: 
1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्याच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास उत्तर काय येईल?

50
25---
20
75

Answer: B

QUESTION: 
Read the following passage carefully and answer the question.
Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.
Which statement is False.

The third day of ‘Pongal’ is thanks giving-----
Bull fight is also held on this occasion
Pongal is a harvest festival
Rice is cooked with rice and Jaggery

Answer: A

QUESTION: 
Find the misspelled word from the given words.

Court
Magazin---
Processor
Computer

Answer: B

QUESTION: 
बुद्धिबळ खेळाडू स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता,त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने 28 झाल्यास किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता?

14
8---
9
7

Answer: B

QUESTION: 
123 : 213 :: 527 : ?

725
321
432
257---

Answer: D

QUESTION: 
खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

बोरू
मेस
तरू
यापैकी नाही---

Answer: D

QUESTION: 
अहोरात्र विजेचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी अटल ज्योती हि योजना पुढीलपैकी कोणाची आहे ?

केंद्र सरकारची
राजस्थान सरकारची
गुजरात सरकारची
मध्य प्रदेश सरकारची---

Answer: D

QUESTION: 
मूल्याचे महत्व अधोरेखित करणारी परीघ या अनुवादित कादंबरीचे मूळ लेखक कोण?

नारायण मूर्ती
अरविंद केजरीवाल
सुधा मूर्ती---
जयंत नारळीकर

Answer: C

QUESTION: 
A,B,C D हे एकाच रंषेवरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत.(AC)= 5 सेमी तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

रेखAB=रेख CD
रेख AB= रेख BC
रेख BC = रेख CD
रेख AC = रेख CD---

Answer: D

QUESTION: 
 ‘नखशिखांतया शब्दातील शिखा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

सुरुवात
शेंडी
तळपाय
यापैकी नाही---

Answer: D

QUESTION: 
18: x :8 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत,तर X बरोबर किती ?

24
12---
27
1

Answer: B

QUESTION: 
A,B,C,D,E,F यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी दोन बिंदुना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील ?

13
14
15---
16

Answer: C

QUESTION: 
 “The newly elected vowed to fight…….the poor people.”
Choose the correct preposition.

For---
To
With
Of

Answer: A

QUESTION: 
एका रांगेत S हा R च्या मागे जागे असला तरी P च्या पुढे होता.C हा P च्य मागे असला तरी A च्या पुढे होता,तर त्यापैकी माधोमय असणारा कोण ?

P---
R
C
S

Answer: A

QUESTION: 
च-वा,-जाग कार्ती,-आ-लन या चारही शब्दातील रिकाम्या जागी कोणते एकच अक्षर लिहिल्यास हे चारही शब्द अर्थपूर्ण होतील ?

क---

Answer: C

QUESTION: 
नोव्हेंबर 2013 मध्ये जागृत झालेला माउंट एटना हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे ?

इटली---
इंडोनेशिया
जर्मनी
होनोलुलु

Answer: A

QUESTION: 
Choose the correct synonym of seldom.

Rarely---
Ever
Never
After

Answer: A

QUESTION: 
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

मनःस्तिथी
अंतःकरण
हाहाःकार---
अथःपथन

Answer: C

QUESTION: 
टी-20 विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात प्रस्तावित आहे ?

श्रीलंका
इंग्लंड
वेस्ट इंडीज
बांगलादेश---

Answer: D

QUESTION: 
 “Thank you, honey”, State whether the sentence is,

Joy
Greetings
Gratitude
Apology---

Answer: D

QUESTION: 
महाराष्ट्र राज्याने ई-गव्हर्नन्स धोरणासाठी कोणती समिती नियुक्ती केली आहे ?

डॉ.माशेलकर समिती
डॉ.विजय भटकर समिती
डॉ.अच्युत गोडबोले समिती---
डॉ.अरविंद पंचाक्षरी समिती

Answer: C

QUESTION: 
Find out the word spelt correctly from the given words.

Marvelus
Marvelous
Marvellous---
Marvellos

Answer: C

QUESTION: 
Give one word for ‘Diamond Year.’

70 yrs
80 yrs
75 yrs---
50 yrs

Answer: C

QUESTION: 
खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

चर्चा करणे---
कष्ट करणे
फसविणे
वाईट काम करणे

Answer: A

QUESTION: 
एका एस.टी.ला अपघात झाला.एकुण 60 उतारूंपैकी 47 उतारू जखमी झाले.बबडू व त्याची बायको बबडी त्याच बसने प्रवास करीत होते या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निःसंशय सत्य आहे,असे म्हणता येईल ?

बबडू व बबडी जखमी झाले
बबडू व बबडी जखमी झाले नाहीत
एस.टी झाडावर आदळली
तेरा उतारू जखमी झाले नाहीत---

Answer: D

QUESTION: 
What type of ‘Noun’ is the word “Country”.

Proper Noun
A collective Noun
.A common Noun---
An abstract Noun

Answer: C

QUESTION: 
वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रथमेश काल दिल्लीला पोहचला.

क्रियाविशेषण---
उभयान्वयी अव्यय
यापैकी नाही
विशेषण

Answer: A

QUESTION: 
Choose the correct synonyms of ‘Vehemence.’

Revengeful
Greedy
Repulsive
Passion---

Answer: D

QUESTION: 
 “Sit down and study.”
Say what the above imperative sentence express.

Request
Advice---
Command
Certainly

Answer: B

QUESTION: 
जमिनीचे वाद,परवानगी,गौण खनिजासाठी परवानगी इत्यादी बद्दलची माहिती वादी प्रतिवादींना त्यांच्या वकिलासह SMS द्वारे देणारी ई-रेव्ह कोर्ट हि संगणक प्रणाली कोणत्या जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे कि ज्यास राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे ?

पुणे
कोल्हापूर---
औरंगाबाद
बीड

Answer: B

QUESTION: 
ATM या संक्षिप्त नावाचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते ?

Automatic teller machine
Automated Take Money
Automotic Taller Machine
Automated Taller Machine---

Answer: D

QUESTION: 
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

7980
7920---
8820
8920

Answer: B

QUESTION: 
 ‘उरगया शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

उदर
नाग
साप---
धामण

Answer: C

QUESTION: 
 ‘सुताया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?

सूत्र
सुत
सुती
तनया---

Answer: D

QUESTION: 
राज्य शासनाने म्हाडाया संस्थेला नोडल एजन्सी ठरवून कोणती योजना राबविली आहे ?

निर्मल अभियान
झोपडपट्टी पुनर्विकास
रस्ते विकास
राजीव आवास योजना---

Answer: D

QUESTION: 
भारतीय आयकर कायद्यातील 80-जी अंतर्गत पुढीलपैकी
काय बरोबर आहे ?

शैक्षणिक कर्ज वजावटीस पात्र आहे.
शाळेची फी वजावटीस पात्र आहे.
गृहकर्ज वजावटीस पात्र आहे
पात्र धर्मादाय संस्थाना देण्यात आलेली देणगी वजावटीस पात्र आहे.---------

Answer: D

QUESTION: 
मानसिक विकलांगासाठी राष्ट्रीय संस्था पुढीलपैकी कोठे आहे ?

हैदराबाद---
मुंबई
सिमला
सिकंदराबाद

Answer: A

QUESTION: 
94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे हे कोणत्या नाट्य संस्थेचे प्रमुख आहेत?

अभिमत
सुयोग
भद्रकाली
अविष्कार---

Answer: D

QUESTION: 
Select the sentence in ‘Passive voice’ from the sentence given below.

He thought to write it.
Why did he write a letter?
He was not writing a letter?
Let a Letter be written, ---

Answer: D

QUESTION: 
खालीलपैकी गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ?

कर्तव्यदक्ष
कर्तव्य पारायण
कर्तव्य तत्पर
कर्तव्य पराडःमुख---

Answer: D

QUESTION: 
औषध निर्मितीचे देशातील पहिले मोठे केंद्र पतनचेरू हे कोणत्या राज्यात आहे?

कर्नाटक
आंध्रप्रदेश---
केरळ
तामिळनाडू

Answer: B

QUESTION: 
धान्य, बदाम, शेंगदाणे यापासून मिळविलेल्या दुधामध्ये प्रोबायटिक जीवाणूचा वापर करून वनस्पतीजन्य दही तयार करण्यास कोणत्या देशातील संशोधकांनी यश मिळविले आहे ?

अमेरिका
ऑस्ट्रेलिया
डेन्मार्क
स्पेन---

Answer: D

QUESTION: 
एका वर्गातील 40 विध्यार्थांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे.वर्गशिक्षकासहीत सर्वांचे सरासरी 13 वर्षे झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती ?

53 वर्षे
43 वर्षे
34 वर्षे
33 वर्षे---

Answer: D

QUESTION: 
Fill in the correct preposition in the given sentence.
“Mr.Rao has been teaching in this college 1988.

from
for
in
Since---

Answer: D

QUESTION: 
एका सांकेतिक भाषेत जर झघ असा आणि भट शब्द मठ असा लिहीत असतील,तर चढ शब्द कसा लिहितील ?

छड
घट
छण---
जण

Answer: C

QUESTION: 
हाताने केलेली खाणाखुणांची भाषा म्हणजे ?

हस्तलाघव
यापैकी नाही
करपल्लवी---
नेत्रपल्लवी

Answer: C

QUESTION: 
इस्त्रायली तंत्रज्ञानामुळे स्ट्रॅाबेरीचा यशस्वी प्रयोग करणारे हिमायतबाग फळसंशोधन केंद्र चर्चेत आले आहे,हे केंद्र कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ---
राहुरी कृषी विद्यापीठ
दापोली कृषी विद्यापीठ
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

Answer: A

QUESTION: 
BEG:ILN::MPR : ?

TWY---
UWY
WYT
TUX

Answer: A


No comments:

Post a Comment